एकनाथ खडसे यांनी लाल दिवा नाकारला?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 31, 2016, 01:32 PM ISTलाल दिव्याशिवाय जळगावात परतले नाथाभाऊ
महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे लालदिवा नसलेल्या गाडीतून मुक्ताईनगर येथे आगमन झालंय.
May 31, 2016, 12:59 PM ISTखडसेंचे महसूल मंत्रिपद धोक्यात, मंत्रिमंडळ बैठकीला दांडी
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे महसूल मंत्रिपद धोक्यात आल्याची चर्चा आहे. खडसे यांनी आजच्या कॅबिनेट बैठकीला दांडी मारल्याचे दिसत आहेत. खडसे जळगावला पोहोचले आहेत.
May 31, 2016, 12:35 PM ISTशेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला-खडसे
शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला-खडसे
May 30, 2016, 08:47 PM ISTदाऊद फोन कॉल वाद : खडसेंवर आरोप लावणाऱ्या हॅकरच्या परिवाराला धमकी
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि महाराष्ट्राचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या कथित संपर्काचा दावा करणारा हॅकर मनीष भंगाळे भूमिगत झाले आहेत.
May 30, 2016, 08:43 PM ISTएमआयडीसी जमीन वादावर खडसेंचं स्पष्टीकरण
एमआयडीसी जमीन वादावर खडसेंचं स्पष्टीकरण
May 30, 2016, 08:36 PM ISTखडसेंच्या चौकशीच्या मागणीसाठी दमानियांचा उपोषणाचा इशारा
खडसेंच्या चौकशीच्या मागणीसाठी दमानियांचा उपोषणाचा इशारा
May 30, 2016, 08:35 PM ISTसर्वात मोठी बातमी - खडसेंना महसूलमंत्रीपद सोडावे लागणार...
विविध आरोपांमुळं टीकेचे धनी ठरलेले एकनाथ खडसे यांना महसूलमंत्रीपदावर पाणी सोडावं लागणार, अशी चिन्हं दिसतायत...
May 30, 2016, 07:35 PM ISTएकनाथ खडसे यांच्यासाठी कठीण काळ
May 30, 2016, 05:43 PM ISTखडसे यांना मुख्यमंत्र्यांनीच बडतर्फ करावे-विखे
विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी, भ्रष्ट मंत्र्यांना बडतर्फ करण्याऐवजी त्यांना वाचविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एक खिडकी योजना सुरू केल्याचा आरोप केला आहे
May 30, 2016, 01:41 PM ISTनाथाभाऊ फळबागांना अद्याप मदत का नाही?
भाजप-शिवसेना सरकारकडून दुष्काळात फळबागांना मदत देण्याविषयी कृषीमंत्री एकनाथ खडसे यांच्याकडून अनेक घोषणा झाल्या.
May 30, 2016, 08:10 AM ISTखडसे-दाऊद प्रकरणी हॅकरची उच्च न्यायालयात याचिका
खडसे-दाऊद संभाषण प्रकरणी, हॅकर मनिष भंगाळे याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
May 29, 2016, 10:08 PM ISTखडसेंवर आरोप सिद्ध झाल्यास कारवाई - केंद्रीय गृह राज्यमंत्री
कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्याशी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचे संबंध असल्याच्या कथित प्रकरणात कारवाईपूर्वी, त्यांच्यावरील आरोप आधी सिद्ध होणे आवश्यक आहे, असे केंद्रीय गृह राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटले आहे.
May 29, 2016, 09:16 PM IST