एटीएम व्यवहार करताना OTP लागणार
दहा हजारपेक्षा जास्त रकमेवरील व्यवहारावर ओटीपी अनिवार्य
Aug 27, 2019, 03:58 PM ISTएटीएममधून रक्कम काढण्यासाठी मोजावे लागणार 150 रुपये
आता तुम्ही एटीएममधून किमान पाच व्यवहार निशुल्क करु शकत होता. आता याला लगाम बसणार आहे. चौथ्या व्यवहारानंतर तुम्हाला 150 रुपये मोजावे लागणार आहेत.
Mar 2, 2017, 12:10 AM IST