सोलापूर : एड्ससाठी काम करणाऱ्या एनजीओंची अवस्था बिकट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 1, 2015, 10:23 PM ISTअंडर गारमेंटस्, फुटकी भांडी आणि फाटलेल्या बॅगांचं 'दान'!
'देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे' विंदा करंदीकर यांची ही कविता केवळ कविताच राहते की काय असं वाटावं आणि प्रत्येक भारतीयानं मान खाली घालावी अशी एक घटना उघडकीस आलीय.
Sep 22, 2015, 02:25 PM IST१३ वर्षीय मुलीवर वडिलांनीच सात महिने केला अत्याचार, आईनं दिल्या गोळ्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 23, 2015, 01:33 PM IST१३ वर्षीय मुलीनं शिक्षिकेला सांगितली वडिलांच्या अत्याचाराची कहानी
जेव्हा शाळेतील विद्यार्थिनी आपल्या शिक्षिकेला पत्र देते तेव्हा ते सुट्टी असेल, असंच आपण गृहित धरतो. पण वाशीमध्ये एक अशी घटना घडलीय, ज्यामुळं आपल्याला धक्का बसेल.
Jul 22, 2015, 07:24 PM ISTतुमच्यासाठी कोण महत्त्वाचं... मुलं की मोबाईल?
सगळ्या आई-वडिलांसाठी ही एक महत्त्वाची बातमी... तुम्ही तुमचा सगळ्यात जास्त वेळ कशासाठी देता? याचं उत्तर एका स्वयंसेवी संस्थेनं सर्वेक्षणाच्या माध्यमातून शोधायचा प्रयत्न केला.
Dec 25, 2013, 08:33 PM IST‘समुद्रा’ बारवर पोलिसांचा छापा, २२ मुलींना पकडलं
मुंबईतल्या नागपाडा इथल्या ‘समुद्रा’ या बारवर छापा मारून पोलिसांनी देहविक्रीचा धंदा करणाऱ्या २२ मुलींना अटक केलीय. पोलिसांच्या या विशेष कारवाईत २२ मुलींसह इतर ३९ जणांना पकडण्यात आलं.
Dec 5, 2013, 12:51 PM ISTशिक्षा म्हणून मुलींना पाठवतात बॉइज हॉस्टेलमध्ये
स्त्रियांवरील अत्याचारांविरोधात देशभरात संतापाची लाट उसळली असताना एका एनजीओमध्ये होत असलेला मुलींवरील अत्याचार समोर आला आहे. मध्य प्रदेशातील सोहोर येथील ब्राइट स्टार सोशल सोसायटी या एनजीओमध्ये मुलींना शिस्त लागावी म्हणून संतापजनक शिक्षा केली जाते. शिक्षा म्हणून अल्पवयीन मुलींना शेजारील मुलांच्या हॉस्टेलमध्ये पाठवलं जातं.
Jan 10, 2013, 04:39 PM ISTबांग्लादेश भारतावर 'भारी'
आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या बांग्लादेशानं एनजीओ म्हणजेच स्वयंसेवी संस्थांच्या कामगिरीत भारतालाही मागे टाकलं आहे.
Feb 21, 2012, 11:15 AM IST