SBI च्या करोडो ग्राहकांसाठी मोठी बातमी, याचा फायदा थेट लोकांना होणार
SBI News : सार्वजनिक क्षेत्रातील मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांसाठी अनेक सुविधा आणल्या आहेत. लोक YONO वरुन थेट पेमेंट करु शकणार आहेत. बँकेने आपल्या UPI पेमेंट मोडमध्येही अनेक फीचर्स जोडले आहेत. त्यामुळे कुठेही पैसे पाठवणे सोपे झालेय.
Jul 5, 2023, 03:53 PM ISTSBI च्या खातेधारकांचीं चांदी; FD असणाऱ्यांनी आवर्जून लक्ष द्या
SBI Amrit Kalash FD Deposit Scheme: बँकेत पैसे ठेवण्याच्या या सवयीचाच एक भाग म्हणजे एफडी. एक ठराविक रक्कम Fixed Deposite मध्ये ठेवून त्यावर व्याज घेण्याकडेही अनेकांचा कल दिसतो.
Jun 14, 2023, 10:50 AM IST
SBI मुलींसाठी 'खास' देत आहे 15 लाख रुपये, तुम्ही तिच्या लग्न-शिक्षणावर करु शकता खर्च
State Bank Of India : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयने मुलींसाठी एक विशेष सुविधा सुरु केली आहे, ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण 15 लाख रुपये मिळत आहेत. ही योजना तुम्ही तुमच्या मुलीच्या लग्नासाठी किंवा कुठेही शिक्षणासाठी वापरु शकता. स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे मुलींसाठी एक विशेष योजना चालवली जात असून, त्याअंतर्गत ही सुविधा उपलब्ध होणार आहे.
Jun 7, 2023, 08:59 AM ISTSBI Server Down : UPI, Net Banking सर्वकाही बंद; तुम्ही SBI चे खातेधारक आहात का?
SBI Server Down : देशातील बऱ्याच विश्वसनीय बँकांपैकी एक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खातेधारकांना बऱ्याच मनस्तापाचा सामना करावा लागत आहे. बँकेचा सर्व्हर डाऊन झाल्यामुळं खातेधारकांवर ही वेळ ओढावली आहे.
Apr 3, 2023, 01:46 PM IST
SBI News : आज रात्रीपासून एसबीआय अकाऊंट बंद? केंद्र सरकारनं दिली मोठी माहिती
State Bank of India: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं असणाऱ्यांची संख्या कमी नाही. देशातील काही विश्वसनीय बँकांमध्ये ही बँक अग्रस्थानी येते. पण, आता या बँकेच्या या नव्या चर्चेनं अनेकांनाच घाम फोडला आहे.
Feb 24, 2023, 11:34 AM IST
SBI Card वापरत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ शुल्कात होणार वाढ!
SBI Card: तुमच्याकडे स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्रेडिट कार्ड असल्यास तुमच्यासाठी ही बातमी तुमच्यासाठी आहे. एसबीआयच्या क्रेडिट कार्डधारकांना मोठा झटका बसणार आहे. जाणून घेऊया नेमकं काय बदल झाले आहेत.
Feb 20, 2023, 01:04 PM ISTSBI Scheme : स्टेट बँकेकडून जास्तीत जास्त परतावा देणारी योजना; आताच पाहून घ्या किती मिळतंय व्याज
SBI Scheme : पैसे कुठे गुंतवायचे, कसे गुंतवायते इथपासून पैसे किती आणि केव्हा गुंतवायचे इथपर्यंतचे प्रश्न सर्वांनाच पडतात. एसबीआय या सर्वच प्रश्नांची उत्तरं देत आहे.
Feb 16, 2023, 12:04 PM IST
Bank Privatisation : आता SBI सुद्धा Private होणार? सरकारनं सांगितला नेमका प्लान
Bank Privatisation : एसबीआयमध्ये घरातील किमान एका तरी व्यक्तीचं खातं असतं. सुरक्षित ठेवी, गुंतवणुकीची हमी आणि सरकारच्य़ा योजनांचा लाभ असा एकंदर अनुभव ही बँक खातेधारकांना देते, पण....
Jan 10, 2023, 02:20 PM ISTSBI खातेधारकांसाठी Tension वाढवणारी बातमी; 'या' सेवेसाठी मोजावे लागणार जादा पैसे
SBI Hike: भारतीय रिझर्व्ह बँकेकडून काही महत्त्वाच्या धोरणांमध्ये बदल केल्यानंतर त्याचे पडसाद थेट सर्वसामान्यांच्या आयुष्यावर उमटताना दिसतात.
Dec 15, 2022, 08:35 AM ISTSBI खातेदारांसाठी खूशखबर! आता WhatsApp वरून करू शकता ही कामं
SBI New Service: तुमचं खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण बँकेत या कामासाठी तुम्हाला वारंवार फेऱ्या मारण्याची आवश्यकता नाही. व्हॉट्सअॅपवर ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.
Nov 17, 2022, 08:19 PM ISTदेशातली सर्वात मोठी सरकारी बँक Home Loan वर देतेय दणदणीत सूट, पाहा तुम्हाला कसा होईल फायदा
Home Loan : बातमी थेट तुमच्या खिशावर परिणाम करणारी. जानेवारी 2023 पर्यंत तुम्हीही घेऊ शकता फायदा. घर घ्यायच्या विचारात आहात?
Oct 11, 2022, 11:06 AM IST
SBI ने दल लेकमध्ये सुरु केलेलं पहिलं फ्लोटिंग ATM ठरतंय आकर्षणाचं केंद्र
SBI चे हे एटीएम ठरतंय चर्चेचा विषय
Aug 20, 2021, 09:07 PM ISTयापुढे बॅंकेत जाण्याची गरज नाही, एका कॉलवर मिळतील सर्व सुविधा
आपल्या ग्राहकांसाठी कॉन्टॅक्टलेस सेवा
May 8, 2021, 08:54 AM ISTSBI Home Loan : घर घेणाऱ्यांना सुवर्णसंधी, स्टेट बॅंकेच्या होम लोन व्याज दरात मोठी कपात
SBI Home Loan : घर घेणाऱ्यांना सुवर्णसंधी, स्टेट बॅंकेच्या होम लोन व्याज दरात मोठी कपात
Mar 1, 2021, 01:59 PM ISTSBI ने जारी केले नवीन नियम, कमी बॅलन्सवर ATMचा वापर केल्यास होणार दंड
एसबीआयच्या (SBI) एटीएममधून (ATM) पैसे काढून घेताना एखादी चूक झाली तर याचा भार खिशावर पडणार आहे.
Feb 6, 2021, 02:06 PM IST