ऐश्वर्या राय

'फर्स्ट लेडीज' सन्मानाने ऐश्वर्या रायचा गौरव

ऐश्वर्या राय ही बॉलिवूडमधील एक अग्रगण्य नावांपैकी एक आहे.

Jan 21, 2018, 01:44 PM IST

ऐश्वर्या राय-बच्चन झाली नाराज, काय बरे कारण?

  दुबईत एका कार्यक्रमासाठी गेलेल्या ऐश्वर्या राय बच्चनभोवती चाहत्यांचा भलामोठा गराडा पडला. मात्र या गर्दीत बच्चन बहू अन्कंफर्टेबल दिसली. काय होतं यामागचं कारण पाहूया.

Jan 16, 2018, 10:45 PM IST

जॅस्मिन चित्रपटाचे फर्स्ट पोस्टर प्रदर्शित....

प्रेरणा अरोडा निर्मित जॅस्मीन चित्रपटाचे फर्स्ट पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. 

Jan 9, 2018, 03:07 PM IST

अमिताभ बच्चन यांंना इजा ?

मंगळवारी विराट-अनुष्काच्या लग्नाचे रिसेप्शन मुंबईत पार पडले.

Dec 27, 2017, 08:19 AM IST

पुढच्या वर्षी सलमान-ऐश्वर्या मध्ये होणार 'हा' मोठा सामना...

दबंग खान सलमान खान आणि बच्चन बहू ऐश्वर्या राय यांच्यातील तणाव रसिकांच्या चांगलाच परिचयाचा आहे. 

Nov 10, 2017, 02:20 PM IST

ऐश्वर्याचे चुकीच्या पद्धतीने फोटो काढण्यावरुन नाराज झाला अभिषेक

बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन काही दिवसांपूर्वी डिझायनर मनीष मल्होत्राच्या घरी पार्टीसाठी गेले होते. यावेळी ऐश्वर्याने निळ्या रंगाचा शॉर्ट डेनिम वनपीस घातला होता. 

Nov 9, 2017, 07:52 PM IST

...तर दीपिका नाही ऎश्वर्याने साकारली असती ‘पद्मावती’

बॉलिवूड अभिनेत्री ऎश्वर्या राय बच्चन ही आज ४४वां वाढदिवस साजरा करत आहे. यादिवसाचे औचित्य साधून आम्ही तुम्हाला अशी एक खास गोष्ट सांगणार आहोत, जी कदाचित तुम्ही याआधी ऎकली किंवा वाचली नसेल.

Nov 1, 2017, 10:45 AM IST

बॉलिवूड अभिनेत्रींवर लैंगिक अत्याचार?

केवळ हॉलिवूडच नव्हे तर बॉलिवूडमध्ये देखील महिला अभिनेत्रींवर लैंगिक अत्याचार होत आहेत. ही खळबळजनक माहिती दिलीय ख्यातनाम सिने अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिनं.

Oct 20, 2017, 10:50 PM IST

तब्बल १७ वर्षांनंतर ऐश्वर्या आणि अनिल कपूर आले एकत्र

अभिनेता अनिल कपूर याने आपल्या आगामी 'फन्ने खान' या सिनेमाचं शूटींग सुरु केलं आहे.

Sep 3, 2017, 09:56 PM IST

अभिनेत्री ऐश्वर्याने का केलेय मुंडण?

अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन हिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्हाला धक्का बसला. ऐश्वर्याने चक्क मुंडन केल्याचे दिसत आहे.

Sep 1, 2017, 11:44 AM IST

कान्समध्ये ऐश्वर्या राय-बच्चनने नियम तोडला

 फ्रान्समधील कान्स फेस्टीवलमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या रायने कान्समधील रेड कार्पेटचा एक महत्वपूर्ण नियम तोडल्याचं सांगण्यात येत आहे.

May 23, 2017, 03:57 PM IST

ऐश्वर्याच्या बोल्ड सीन्सबाबत बोलले अमिताभ बच्चन

करण जोहर दिग्दर्शित ऐ दिल है मुश्किल या सिनेमातील ऐश्वर्याच्या बोल्ड सीन्सबाबत अखेर बिग बी यांनी आपले मौन सोडलेय. 

Nov 15, 2016, 02:54 PM IST