ऐश्वर्या राय

ऐश्वर्या रायच्या 'जज्बा'चा फर्स्ट लूक

अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर राहिलेली अभिनेत्री ऐश्वर्या राय - बच्चन पुनरागमनासाठी सज्ज झालेय. तिच्या आगामी 'जज्बा' या सिनेमाचा फर्स्ट लूक जारी करण्यात आला आहे.

May 19, 2015, 05:39 PM IST

ऐश्वर्या कान्समध्ये, २०१५

ऐश्वर्या कान्समध्ये, २०१५

May 19, 2015, 10:41 AM IST

अभिषेक - ऐश्वर्या एकमेकांसमोर उभे ठाकणार...

बॉलिवूडचं सर्वात चर्चेतलं जोडपं म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन... या दोघांना एकत्र पाहणं त्यांच्या चाहत्यांना नेहमीच आवडत असलं तरी लवकरच अभिषेक-ऐश्वर्या एकमेकांच्या समोरासमोर उभं ठाकणार असल्याचं समजतंय. 

Jan 24, 2015, 05:42 PM IST

ऐश्‍वर्याला यशस्वी विश्‍वसुंदरीचा किताब

अभिनेत्री आणि माजी विश्‍वसुंदरी ऐश्‍वर्या राय-बच्चन हिचा जगातील सर्वाधिक यशस्वी विश्‍वसुंदरी म्हणून  गौरव करण्यात आला. रविवारी येथे झालेल्या सौंदर्य स्पर्धेदरम्यान हा किताब देऊन सत्कार करण्यात आला.

Dec 16, 2014, 07:36 AM IST

दक्षिण आफ्रिकेची रॉलिन स्ट्रॉस मिस वर्ल्ड २०१४!

दक्षिण आफ्रिकेच्या रॉलिन स्ट्रॉसनं मिस वर्ल्ड होण्याचा मान पटकावलाय. २०१४च्या मिस वर्ल्ड किताबावर रॉलिननं आपलं नावं कोरलंय. त्यामुळं आता जगातील सर्वात सुंदर महिला दक्षिण आफ्रिकेतील असणार आहे.  

Dec 15, 2014, 01:00 PM IST

‘सलमान’चं नाव ऐकून भडकली ऐश्वर्या!

बॉलिवूडची ‘यमी मम्मी’ म्हणून ओळखली जाणारी ऐश्वर्या राय बच्चन आजही एक नाव ऐकलं की चिडते... ते नाव आहे ‘सलमान’... 

Dec 10, 2014, 01:47 PM IST

ऐश्वर्याचं कमबॅक आणि नवा सहकारी

बऱ्याच दिवसानंतर ऐश्वर्या राय बच्चनला एक अनोखा साथीदार मिळाला आहे. संजय गुप्ताचा आगामी सिनेमा जज्बाच्या निमित्ताने ऐश्वर्या पुन्हा कमबॅक करतेय. या चित्रपटाचा अभिनेता असेल इरफान खान.

Aug 28, 2014, 03:35 PM IST

ऐश्वर्याचं कान्समध्ये `हर हर मोदी`

पॅरिसच्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या सौंदर्याची जादू पाहून सर्वच हरखून गेले.

May 23, 2014, 04:48 PM IST

`ऐश्वर्यानं माझ्याशी लग्न केलं कारण...`

मी एका मेगास्टार असलेल्या अमिताभ बच्चन यांचा मुलगा आहे, म्हणून ऐश्वर्यानं माझ्याशी लग्न केलेलं नाही, असं अभिषेकचं म्हणणं आहे.

Feb 16, 2014, 04:47 PM IST

मुंबईत नाही छत्तीसगडमध्ये राहते ऐश्वर्या राय-बच्चन!

ऐश्वर्या राय-बच्चन ही मुंबईत नाही तर छत्तीसगडमध्ये राहतेय... आणि सध्या ऐश्वर्याचं वय आहे केवळ २३ वर्ष... तुम्ही म्हणाल, भलतंच काय? पण, हे आम्ही नाही तर मतदार यादी सांगतेय.

Dec 30, 2013, 10:01 AM IST

`अभि-अॅश`चा स्वामी १५ किलो सोन्याच्या बेडवर झोपतो!

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या विवाहाआधी पत्रिका जुळवून वर्तमानपत्रांच्या हेडलाईन्समध्ये आलेल्या बाबांचा भलताच थाट-माट आता समोर आलाय. या बाबांचा थाट एखाद्या राजा-महाराजालाही लाजवेल असाच आहे.

May 14, 2013, 03:41 PM IST

`अभि-अॅश`च्या लग्नाचा सहावा वाढदिवस...

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन... चाहत्यांची बॉलिवूडमधली एक आवडती जोडी... अभिषेक-ऐश्वर्या यांनी २००७ साली लग्नगाठ बांधली... आज ते आपल्या लग्नाचा सहावा वाढदिवस साजरा करत आहेत.

Apr 20, 2013, 12:54 PM IST

ऐश्वर्यासमोर... अभी-सल्लूचा दोस्ताना!

सलमान खान आणि अभिषेक बच्चन... एकमेकांशी गप्पा मारताना... हे चित्रं जुळवताना तुम्हाला थोडा त्रास होतोय का? किंवा आश्चर्य वाटतंय का? पण, हो असं घडलंय.

Dec 26, 2012, 04:37 PM IST