न्यूझीलंडचा ऑस्ट्रेलियावर १ विकेटने विजय ( स्कोअरकार्ड)
न्यूझीलंडचा ऑस्ट्रेलियावर १ विकेटने विजय ( स्कोअरकार्ड)
Feb 28, 2015, 06:50 AM ISTसुनंदन लेले यांचा ऑस्ट्रेलियाहून खास रिपोर्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 25, 2015, 07:21 PM ISTपाहा कसं आहे ऑस्ट्रेलिया?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 23, 2015, 07:25 PM ISTभारताचं मनोबल उंचावलंय : थेट आफ्रिकेहून सुनंदन लेले
थेट आफ्रिकेहून सुनंदन लेले
Feb 17, 2015, 07:53 PM ISTविश्वकप २०१५ : ऑस्ट्रेलियात शिवरायांचा गजर आणि ढोल ताशे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 14, 2015, 08:11 PM ISTऑस्ट्रेलियात वर्ल्डकपचा फिव्हर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 14, 2015, 08:10 PM ISTविश्वकप २०१५ : ऑस्ट्रेलियात क्रिकेट कार्निव्हल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 14, 2015, 08:08 PM ISTऑस्ट्रेलियाचा इंग्लंडवर १११ रन्सने दणदणीत विजय
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने सलामीच्या सामन्यात आज इंग्लंडवर १११ धावांनी दणदणीत विजय मिळविला. इंग्लंडसमोर ३४३ रन्सचे टार्गेट ऑस्ट्रेलियाने ठेवले होते. टार्गेटचा पाठलाग करताना इंग्लंड संघाच्या फलंदाजांनी नांगी टाकली.
Feb 14, 2015, 07:10 PM ISTस्कोअरकार्ड : ऑस्ट्रेलिया Vs इंग्लंड (वर्ल्डकप २०१५)
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
Feb 14, 2015, 11:17 AM IST'खेलो दिल से, वर्ल्ड कप लाओ फिर से', मोदींच्या टीम इंडियाला शुभेच्छा!
ऑस्ट्रेलिया आणि न्युझिलंडमध्ये क्रिकेट वर्ल्ड कपचं आज उद्घाटन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही टीम इंडियाला वर्ल्डकपसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे टीम इंडियातील प्रत्येक खेळाडूला त्यांनी वेगवेगळ्या शुभेच्छा दिल्यायेत.
Feb 12, 2015, 09:28 PM ISTICC वर्ल्डकपचे ५ लॅपटॉप चोरीला, महत्त्वाची माहिती गेली
आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपच्या पाच दिवसांपूर्वी एक्रीडिटेशन सेंटरमधून पाच लॅपटॉप चोरीला गेले आहेत. ज्यात सीरिजची महत्त्वाची माहिती होती.
Feb 11, 2015, 07:31 PM ISTटीम इंडियाची हाराकिरी सुरूच, प्रॅक्टिस मॅचही गमावली
ऑस्ट्रेलियात भारताची पराभवाची मालिका सुरुच असून वर्ल्डकपपूर्वीच्या प्रॅक्टिस मॅचमध्येहीतही ऑस्ट्रेलियानं दिलेलं ३७२ धावांचं लक्ष्य गाठताना भारताचा डाव २६५ धावांवर आटोपला. भारताचे सात फलंदाज फक्त १०८ धावांमध्येच माघारी परतले आहेत.
Feb 8, 2015, 06:25 PM ISTवर्ल्डकपपूर्वी धोनी एँड कंपनी लक्झरी ब्रेकवर
ऑस्ट्रेलियाविरुद्धची टेस्ट आणि यानंतर ट्राय सीरिजमध्ये टीम इंडियानं सपाटून मार खाल्ल्यानंतर आता धोनी एँड कंपनी लक्झही ब्रेकवर आहेत. टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलियातील 'रेस्ट एँड रेकुपरेट' या अलिशान रिसॉर्टमध्ये अलिशान आराम करत आहेत.
Feb 3, 2015, 08:44 AM ISTअखेर पावसामुळे भारत-ऑस्ट्रेलिया सामना अनिर्णित
तिरंगी मालिकेतील आजचा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना अखेर पावसामुळे अनिर्णित घोषित करण्यात आला आहे. सामना सुरू होण्यास उशीर झाला कारण आधीच पावसाची रिपरिप सुरू होती, यानंतरही मध्ये पावसाचा व्यत्य आल्याने सामना अनिर्णित घोषित करण्यात आला.
Jan 26, 2015, 03:54 PM ISTव्हिडिओ : एका चेंडूत तीन खेळाडू जायबंदी
ऑस्ट्रेलियामध्ये सध्या ट्राय सिरिज सुरु आहे. या तिरंगी मालिकेत भारताने पराभवाने सुरुवात केली तरी क्रिकेटच्या मैदानात अनेक आश्चर्यकारक घटना घडत आहेत. अनेकवेळा गंमतीजमती होतात, तर काही वेळा वाईट प्रसंगांनाही सामोरे जावे लागले आहे. मात्र, मैदानावर एक विचित्र घटना घडली. एका चेंडूमुळे तिघांना जखमी व्हावे लागलेय.
Jan 24, 2015, 10:14 AM IST