भारत-ऑस्ट्रेलिया मॅच : 'स्लेजिंग' तर होणारच...
गुरुवारी वर्ल्डकप 2015 च्या सेमीफायनल मॅचमध्ये ऑस्ट्रेलिया आणि भारत एकमेकांना धडकणार आहे... मैदानात ऑस्ट्रेलियाचे आक्रमक खेळाडू आहेत आणि स्लेजिंग होणार नाही, ही तर अशक्य कोटीतील गोष्ट आहे, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे.... आणि हाच इशारा मायकल क्लार्कनंही दिलाय.
Mar 25, 2015, 08:38 PM ISTपाकच्या रियाज वहाबने सूचवले ऑस्ट्रेलियाला हरविण्याचे उपाय
पाकिस्तान जरी वर्ल्ड कपच्या क्वार्टर फायनलमधून बाहेर पडला असला तरी, जाता जाता पाकिस्तानच्या वहाब रियाजने ऑस्ट्रेलियाला हरवण्यासाठी उपयुक्त अशा काही गोष्टी भारताला सांगून गेला आहे. आता पहावं लागेल वहाबने दाखवलेल्या उपायांवर भारत किती काम करतो.
Mar 25, 2015, 06:36 PM ISTदररोज डबल सेंच्युरी बनवू शकत नाही - रोहित शर्मा
यंदाच्या वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध नॉट आऊट २३७ रन्स करणारा मार्टिन गुप्टिल त्याचा २६४ रन्सचा वर्ल्ड रेकॉर्ड तोडण्याच्या जवळ पोहोचला होता. रोहित शर्माला पण माहितीय रेकॉर्ड हे तोडण्यासाठीच बनवले जातात. मात्र हा रेकॉर्ड आणखी काही वेळ आपल्याच नावावर असावा, असं रोहितला वाटतं.
Mar 25, 2015, 01:10 PM IST...तर ऑस्ट्रेलियाला न हरवता टीम इंडिया फायनलला
एकिकडे ऑकलंडमध्ये दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलँडमध्ये वर्ल्डकपचा पहिला सेमी फायनलचा सामना होतोय, आणि दुसरीकडे सिडनीत लहरी हवामानावर चर्चेचे फड रंगले आहेत.
Mar 24, 2015, 12:30 PM ISTभारत-ऑस्ट्रेलियामध्ये एकच अंतर, त्यांच्याजवळ अश्विन आहे - क्लार्क
ऑस्ट्रेलियाचा माजी फास्ट बॉलर स्टुअर्ट क्लार्कचं म्हणणं आहे की, गुरूवारी होणाऱ्या सेमीफायनलमध्ये भारतीय टीम फायद्यात आहे कारण त्यांच्याजवळ रविचंद्रन अश्विन आहे. तर मायकल क्लार्कच्या ऑस्ट्रेलियन टीमकडे अश्विनसारखा स्पिनर नाहीय.
Mar 23, 2015, 09:07 PM ISTसट्टेबाजारात टीम इंडियापेक्षा ऑस्ट्रेलियाला अधिक पसंती
वर्ल्डकप जिंकण्यासाठी सट्टेबाजारात ऑस्ट्रेलियाच्या संघाला सर्वाधिक पसंती दिली असल्याचं दिसतंय, कारण विश्वचषकात टीम इंडियाची धडाकेबाज कामगिरी सुरु असली तरी सट्टेबाजारात मात्र टीम इंडियाचा भाव घसरला आहे.
Mar 23, 2015, 05:46 PM IST'वर्ल्डकप'च्या धामधुमीत ऑस्ट्रेलियातही उभारली गेली गुढी!
'वर्ल्डकप'च्या धामधुमीत ऑस्ट्रेलियातही उभारली गेली गुढी!
Mar 21, 2015, 08:34 PM ISTभारत Vs ऑस्ट्रेलिया सेमीफायनलमध्ये हे असतील अंपायर्स...
२६ मार्चला होणाऱ्या भारत-ऑस्ट्रेलिया सेमीफायनलची उत्सुकता आता शिगेला पोहचलीय. मात्र, सामन्यातील खेळाडूंबरोबरच अंपायर कोण असतील? हेही जाणून घेण्याची उत्सुकता क्रिकेटफॅन्सला लागलीय.
Mar 21, 2015, 08:22 PM ISTपाकचा धुव्वा; ऑस्ट्रेलियाची गाठ आता भारताशी!
आजच्या रंगतदार मुकाबल्यात ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानवर 6 विकेट्सने मात करत वर्ल्ड कपची सेमी फायनल गाठलीय.
Mar 20, 2015, 06:48 PM ISTस्कोअरकार्ड : पाकिस्तान Vs ऑस्ट्रेलिया
वर्ल्ड कपमधून पाकिस्तान बाहेर, ऑस्ट्रेलियाची गाठ आता भारताशी पडणार आहे.
Mar 20, 2015, 08:56 AM ISTपाकिस्तान सेमीफायनलमध्ये पोहोचल्यास अजमलला मौका?
पीसीबी अध्यक्ष शहरयार खान यांनी सांगितलं की, पाकिस्तान टीम जर वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये पोहोचली तर ऑफ स्पिनर सईद अजमलला ऑस्ट्रेलियाला पाठवता येईल.
Mar 19, 2015, 03:34 PM ISTLIVE स्कोअरकार्ड : ऑस्ट्रेलिया Vs स्कॉटलंड
LIVE स्कोअरकार्ड : ऑस्ट्रेलिया Vs स्कॉटलंड
Mar 14, 2015, 08:33 AM IST... तर क्वॉर्टर फायनलमध्ये टीम इंडिया वि. ऑस्ट्रेलिया
टीम इंडियानं क्वॉर्टर फायनलमध्ये आपली जागा पक्की केलीय आणि 'पूल ए'च्या टीमची स्थिती पाहता क्वॉर्टर फायनलमध्ये टीम इंडियाची मॅच बांग्लादेशसोबत होऊ शकते.
Mar 12, 2015, 02:57 PM ISTऑस्ट्रेलियामधील अन्नलक्ष्मी हॉटेल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 5, 2015, 10:10 AM ISTऑस्ट्रलियाने तोडले वर्ल्ड कपमध्ये दोन भारतीय रेकॉर्ड
ऑस्ट्रेलियाने आज झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानला क्रिकेटचा धडा शिकवून वर्ल्ड कपमध्ये एका इनिंगमध्ये सर्वाधिक रन्स आणि सर्वाधिक अंतराने विजयाचे दोन भारतीय रेकॉर्ड तोडले आहे.
Mar 4, 2015, 09:14 PM IST