ऑस्ट्रेलिया

अॅडलेड टेस्ट: पहिल्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलिया ६ विकेट ३५४

अ‍ॅडलेड टेस्टच्या पहिल्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियानं ६ विकेट गमावत ३५४ रन्स केलेत. संघसहकारी फिल ह्युजच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरत ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी शानदार खेळाचं प्रदर्शन केलं. डेव्हिड वॉर्नर(१४५), क्लार्क (नाबाद ६०) आणि स्मिथ (नाबाद ७१) यांच्या खेळीमुळं ऑस्ट्रेलिया भक्कम स्थितीत आहे.

Dec 9, 2014, 02:35 PM IST

ह्युजेस ऑस्ट्रेलिया संघाचा १३ वा खेळाडू

 दिवंगत ऑस्ट्रेलियन खेळाडू फिल ह्युजेस याला श्रद्धांजली देताना ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीमध्ये राष्ट्रीय संघात १३ वा खेळाडू म्हणून स्थान दिले आहे. तसेच त्याला विविध माध्यमातून श्रद्धांजली देण्यात येणार असल्याचेही वचन दिले आहे. 

Dec 8, 2014, 06:30 PM IST

धक्कादायक : फिलिप ह्युजची बॅट चोरणारा कॅमेऱ्यात कैद

ऑस्ट्रेलियन क्रिकेटर फिलिप ह्युज याच्या अकाली निधनामुळे संपूर्ण क्रिकेट विश्वाला एक धक्का बसलाय... ह्युजचे निकटवर्तीय या धक्क्यातून अजून निटसे सावरलेही नाहीत एव्हानाच एक लाजिरवाणी घटना समोर आलीय. 

Dec 6, 2014, 09:19 PM IST

'GOOD BYE फिल'... ह्युजला अंतिम निरोप!

फिलीप ह्युजेस यांच्यावर आज त्याच्या गावी मॅक्सव्हिल येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. 

Dec 3, 2014, 07:51 PM IST

अॅडलेड टेस्टपूर्वी भारतीय संघात धोनी होणार सामील

 भारतीय कर्णधार महेंद्र सिंह धोनी नऊ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या पहिल्या टेस्टपूर्वी भारतीय संघात सामील होणार आहे. हाताला जखम झाल्यामुळे धोनीला पहिल्या टेस्टच्या सुरूवातीच्या टीममध्ये जागा देण्यात आली नव्हती. ही टेस्ट ४ डिसेंबरपासून ब्रिसबन येथे होणार होती. १२ डिसेंबरपासून अॅडलेड  येथे होणाऱ्या दुसऱ्या टेस्टपूर्वी संघात धोनी सामील होणार होता. 

Dec 2, 2014, 01:41 PM IST

ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन माइकल क्लार्कला अक्षरश: अश्रू अनावर

बॉल लागून मृत्यूमुखी पडलेला क्रिकेटपटू फिलीप ह्युजेसला श्रद्धांजली वाहताना ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन माइकल क्लार्कला अक्षरश: अश्रू अनावर झाले.

Nov 29, 2014, 09:44 PM IST

ह्युजेसवर ३ डिसेंबरला अंत्यसंस्कार, पहिली टेस्ट पुढे ढकलली

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानची पहिली टेस्ट ४ डिसेंबरला सुरु होणार नसल्याची घोषणा क्रिकेट ऑस्ट्रेलियानं केली आहे. तर ऑस्ट्रेलियाचा बॅट्समन फिल ह्युजेस याच्यावर ३ डिसेंबर रोजी अंत्यसंस्कार होणार आहेत. 

Nov 29, 2014, 02:23 PM IST

अँब्युलन्स बनली ह्यूजेसच्या मृत्यूचे कारण?

 ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर फिलिप ह्युजेस यांच्या निधनामुळे संपूर्ण क्रिकेट जगत दुःखाच्या सागरात बुडले आहे. सर्व ठिकाणी या क्रिकेटरची चर्चा होत आहे. चेंडू लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत असले तरी या प्रकरणात सर्वांसमोर ती अँब्युलन्स आली आहे, जी त्या दिवशी १५ मिनीट उशीराने पोहचली होती. 

Nov 28, 2014, 09:15 AM IST

बाऊंसर बॉल लागल्याने ऑस्ट्रेलियाचा ह्युजेस गंभीर

ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमला मोठा हादरा बसला आहे. धडकाकेबाज फलंदाज फिल ह्युजेस यांच्या डोक्यावर बॉल आदळल्यानं तो मैदानावरच कोसळला. हेल्मेट असताना सुद्धा तो जायबंदी झालाय. त्याची स्थिती गंभीर झाली आहे. 

Nov 25, 2014, 02:54 PM IST

सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाचा २१९ रन्समध्ये खुर्दा

भारतीय गोलंदाजांच्या शानदार गोलंदाजीमुळे पहिल्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाला चहापानापर्यंत २१९ धावात खुर्दा केला. ४ मॅचच्या टेस्ट सिरीजपूर्वी भारतीय संघाला दोन  दोन दिवसीय सराव सामने खेळायचे आहेत. 

Nov 24, 2014, 06:26 PM IST

टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना

 टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौ-यावर रवाना झालीय. ब्रिस्बेनमध्ये 4 डिसेंबरपासून पहिला टेस्ट सामना होत आहे. त्यासाठी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया काल रवाना झाली.

Nov 22, 2014, 10:31 AM IST

हाशिम आमलाने तोडाला विराटचा रेकॉर्ड

दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज हाशिम आमलाने वन डे क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा तडाखेबाज फलंदाज विराट कोहलीचे रेकॉर्ड तोडले आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाच सामन्यांच्या वन डे सिरीजच्या तिसऱ्या सामन्यात आपल्या करिअरमधील १७ सेंच्युरी करून कमी इनिंगमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिला खेळाडू बनला आहे. 

Nov 20, 2014, 06:15 PM IST

हाशिम आमलानं तोडला विराट कोहलीचा रेकॉर्ड!

दक्षिण आफ्रिकन बॅट्समन हाशिम आमलानं वनडे क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा धडाकेबाज बॅट्समन विराट कोहलीचा रेकॉर्ड तोडलाय. ऑस्ट्रेलिया विरोधात पाच मॅचेसच्या वनडे सीरिजमध्ये तिसऱ्या मॅचमध्ये आमलानं वनडे करिअरची १७वी सेंच्युरी करून सर्वात कमी मॅचमध्ये १७वी सेंच्युरी करण्याचा रेकॉर्ड बनवलाय.

Nov 20, 2014, 09:55 AM IST