विराटच्या खेळीसमोर कांगारू कर्णधार नतमस्तक!
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार जॉर्ज बेलीने कोहलीच्या ‘विराट` खेळीसमोर नतमस्तक होऊन म्हटलं आहे की, विराटच्या खेळीमुळे आमच्या ३६० धावांच्या आव्हानाची हवाच काढली गेली. हे आव्हान म्हणून राहिलेच नाही. माझ्याकडे पराभवाचे कारण सांगण्यास शब्दच नाहीत. विराटमुळेच सामना पूर्णपणे भारताच्या बाजूने फिरला.
Oct 18, 2013, 04:47 PM ISTकोहलीनं मोडला सेहवागचा रेकॉर्ड; भारताचा विजय
जयपूरमध्ये टीम इंडियाने सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली. ३६० रन्सच्या सर्वाधिक मोठ्या स्कोअरचा पाठलाग करताना टीम इंडियाने कांगारुंवर नऊ विकेट्सने दणदणीत विजय साकारला.
Oct 16, 2013, 10:16 PM IST<b>स्कोअरकार्ड : कांगारूंना धू-धू धुतले</b>
स्कोअरकार्ड : भारत vs ऑस्ट्रेलिया दुसरी वन डे
Oct 16, 2013, 02:15 PM ISTटीम इंडिया सीरिजमध्ये कमबॅक करण्यासाठी सज्ज...
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरी वन-डे मॅच जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर रंगणार आहे. पहिली मॅच गमावल्यानंतर सीरिजमध्ये कमबॅक करण्याचं आव्हान टीम इंडियासमोर असणार आहे
Oct 15, 2013, 04:13 PM ISTपराजयाचे मानकरी बॅट्समनच – धोनी
ऑस्ट्रेलिया विरोधात पहिल्या वनडे मॅचमधील टीम इंडियाच्या पराजयला बॅट्समनच जबाबदार असल्याचं कॅप्टन कूल धोनीनं म्हटलंय. मैदानात जम बसल्यानंतर शॉट्सची निवड करतांना बॅट्समननं सावधगिरी बाळगायला हवी होती, असंही धोनी म्हणाला.
Oct 14, 2013, 04:05 PM ISTऑस्ट्रेलियात २ भारतीयांना बलात्कार प्रकरणी अटक
‘टॅंगो चॅट` या मोबाईल ऍप्लिकेशनच्या माध्यमातून महिलेशी ओळख वाढवून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी २ भारतीयांना ऑस्ट्रेलियात अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे. अजितपालसिंग (३१) आणि रणधीरसिंग (२१) ही अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
Oct 14, 2013, 01:05 PM ISTऑस्ट्रेलियासमोर टीम इंडियानं गुडघे टेकले
ऑस्ट्रेलियाने विजयादशमीच्या मुहूर्तावर सीमोल्लंघन करत टीम इंडियाचा पुण्यात झालेल्या सीरिजच्या पहिल्या वन-डेत ७२ रन्सनं पराभव करून टी-२०मध्ये झालेल्या पराभवाची परतफेड केली.
Oct 13, 2013, 11:04 PM ISTस्कोअरकार्ड : भारत vs ऑस्ट्रेलिया, वन डे
भारत vs ऑस्ट्रेलिया वन डे स्कोअरकार्ड
Oct 13, 2013, 02:13 PM ISTस्कोअरकार्ड- पहिला सामना : भारत X ऑस्ट्रेलिया
पहिला सामना : भारत X ऑस्ट्रेलिया
Oct 10, 2013, 08:03 PM ISTऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी युवराजचं कमबॅक!
चेन्नई इथं आज टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. युवराज सिंगने टीममध्ये कमबॅक केलं आहे.
वेस्ट इंडिजच्या `ए` टीम विरुद्ध आणि चॅलेंजर ट्रॉफीमध्ये प्रभावी कामगिरी केल्यामुळे त्याला टीम इंडियाचे दरवाजे पुन्हा उघडले आहेत.
‘सिक्सर किंग’ युवीचं टीम इंडियात होणार कमबॅक!
ऑस्ट्रेलियारविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांसाठी चेन्नईमध्ये आज टीम इंडियाची निवड केली जाणार आहे. देशातील स्पर्धा आणि वेस्ट इंडिज `ए`विरुद्ध प्रभावशाली कामगिरी करणाऱ्या युवराज सिंगच कमबॅक निश्चित मानलं जात आहे. याशिवाय झिम्बाब्वे दौऱ्यायाठी धोनीसह विश्रांती देण्यात आलेल्या खेळांडूंचाही टीममध्ये समावेश करण्यात येणार आहे.
Sep 30, 2013, 09:06 AM ISTभारत-ऑस्ट्रेलियात वनडे मालिका, संघ जाहीर
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पुढील महिन्यात वनडे मालिका होत आहे. या मालिकेत सात वनडे तर एक ट्वेंटी-२० सामना होणार आहेत. यासाठी ऑस्ट्रेलियाने आपला संघ जाहीर केला आहे.
Sep 19, 2013, 03:36 PM ISTऑस्ट्रेलियातील बलात्कार प्रकरणी भारतीय डॉक्टर दोषी
दोन महिलांवर बलात्कार केल्याप्रकरणी भारतीय डॉक्टीरला मेलबर्न कोर्टानं आज दोषी ठरविलंय. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये सॅनबरी मेडिकल क्लिीनिकमध्ये तपासणीसाठी आलेल्या दोन महिलांवर मनू मैमंबिल्ली गोपाल या ३९ वर्षीय डॉक्टरनं बलात्कार केल्याचा आरोप आहे.
Sep 18, 2013, 10:24 AM ISTअॅशेसवर इंग्लंड टीमची ‘लघूशंका’!
अॅशेस सीरिजमधील पाचवी आणि शेवटची टेस्ट ड्रॉ झाल्यामुळं इंग्लंड ऐतिहासिक विजयापासून वंचित राहिला आहे. इंग्लंडनं अॅशेस सीरिज ३-० नं जिंकली आहे. पण हे सगळं झाल्यावर इंग्लंड संघातील काही महाभागांनी अत्यंत हीन कृत्य केलं. कूक कंपनीच्या काही शिलेदारांनी ओव्हलच्या पीचवर लघवी करून आपल्या उन्मत्तपणाचं दर्शन घडवलं.
Aug 26, 2013, 04:58 PM ISTकांगारूंना इंग्लंडने लोळविले, मालिका खिशात
अॅशेस मालिकेत कांगारूंना इंग्लंडने धूळ चारत मालिका खिशात टाकण्याचा परक्रम केला आहे. रॉजर्स-वॉर्नर जोडीने शतकी सलामी दिल्यानंतरही वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या भेदक मार्याशसमोर (६-५०) ऑस्ट्रेलियन फलंदाज ढेपाळल्यामुळे येथे झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने कांगारूंचा ७४ धावांनी पराभव करत ३-० अशी आघाडी घेतली.
Aug 13, 2013, 08:47 AM IST