ऑस्ट्रेलियात घुमणार मराठमोळ्या गाण्याचे बोल...
अखिल ऑस्ट्रेलिया मराठी साहित्य संमेलन सिडनी इथं २९ ते ३१ मार्चदरम्यान होणार आहे. या संमेलनाच्या निमित्तानं ऑस्ट्रेलियातल्या मराठीजनांनी एक स्वागतगीत तयार केलं आहे..
Jan 27, 2013, 12:17 AM ISTऑस्ट्रेलियामध्ये आता शाळेत हिंदीचे धडे
भारताबरोबरच आशियाई देश आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील संबंध वृध्दींगत होण्यासाठी ऑस्ट्रेलियाने नवा अध्याय शोधून काढला आहे. त्या दृष्टीने एक पाऊल टाकण्यात आले आहे. संबंध वाढीसाठी ऑस्ट्रेलियांतील शाळांमध्ये हिंदीचे धडे शिकविले जाणार आहेत.
Oct 28, 2012, 10:48 PM IST`सचिनला ऑस्ट्रेलियाचा पंतप्रधानच करा ना...`
ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा सन्मान केवळ ऑस्ट्रेलियन नागरिकांनाच दिला पाहिजे अशी मागणी माजी ऑसी टेस्ट प्लेअर मॅथ्यु हेडनने केली आहे...
Oct 19, 2012, 04:34 PM ISTसचिन : `ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया`; कांगारुंचा तिळपापड
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान ज्युलिया गिलार्ड यांनी आज सकाळी `ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया` हे मानद सदस्यत्व देण्याची घोषणा केल्यानंतर क्रिकेटविश्वात आनंद व्यक्त करण्यात आला. मात्र, ही घोषणा ऑस्ट्रेलियातील नागरिकांना रुचली नाही. त्यामुळे कांगारू चांगलेच भडकले आहेत.
Oct 16, 2012, 08:37 PM ISTसचिनला ऑस्ट्रेलियाचा सलाम
भारतीयांनी सचिनला कधीचंच क्रिकेटचं दैवत्व बहाल केलं होतं...मात्र ऑस्ट्रेलियानंही सचिनच्या क्रिकेटमधील पराक्रमाला कुर्निसात घातलाय
Oct 16, 2012, 04:37 PM ISTइंडिया-ऑस्ट्रेलिया सामन्यात रंगत
टी-२० विश्वचषकाच्या सुपर एटमध्ये भारतीय संघाचा सामना आज ऑस्ट्रेलियाशी होत आहे. कोलोंबोमध्ये आज संध्याकाळी ७.३० वाजता या सामन्याला सुरुवात होईल.
Sep 28, 2012, 05:14 PM ISTटीम इंडिया पुन्हा टी-२० विश्व चषक जिंकणार का?
आयसीसी टी-२० विश्व चषकाचे हे चौथे वर्ष.... यंदा श्रीलंका एकट्याच्या जीवावर ही स्पर्धा आयोजित करीत आहे. या स्पर्धेत डार्क हॉर्स म्हणून वेस्ट इंडिजचं नाव पुढे येत आहे.
Sep 21, 2012, 06:43 PM ISTभारतीय `यंगिस्तान`ची हॅट्रीक; ऑस्ट्रेलियाचा चक्काचूर!
‘अंडर १९ वर्ल्डकप’मध्ये यंगिस्तानची एकच धमाल उडवून दिलीय. कॅप्टन उन्मुक्त चंदची शानदार सेंच्युरी आणि स्मित पटेलच्या हाफ सेंच्युरीच्या साहाय्यानं ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवलाय.
Aug 26, 2012, 12:58 PM ISTअंडर १९ वर्ल्डकप : भारतासमोर २२६ रन्सचं आव्हान
आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान ‘अंडर १९ वर्ल्डकप’ फायनल मॅच रंगतेय.
Aug 26, 2012, 09:34 AM ISTब्रेट लीचा क्रिकेटला अलविदा
ऑस्ट्रेलियाचा तेज तर्रार बॉलर ‘ब्रेट ली’नं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. ली यानं २०१० मध्ये टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली होती आणि आता पायाच्या दुखापतीमुळे त्याला वन-डे क्रिकेटलाही अलविदा करावा लागलाय. ऑस्ट्रेलियाच्या युवा बॉलर्सचा टीममध्ये मार्ग मोकळा करण्यासाठीच आपण क्रिकेटला गुडबाय करत असल्याचं ली नं सांगितलंय.
Jul 14, 2012, 08:47 AM ISTहिंस्त्र डायनासोरचे जीवाश्म मिळाले
शास्त्रज्ञांनी सात हिंस्त्र डायनासोरांचे जीवाश्म मिळाल्याचा दावा केला आहे. हे डायनासेर ऑस्ट्रेलियन भूमीवर राहात असल्याचा या शास्त्रज्ञांनी दावा केला आहे. मोनाश यूनिव्हर्सिटीच्या एका पथकाने १२ कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या पक्षीसदृश डायनासेरांचे जीवाश्म शोधले आहेत.
May 19, 2012, 08:50 AM ISTतिरंगी मालिकेत ऑस्ट्रेलियाची बाजी
तिस-या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेत चुरशीची लढत पाहायला मिळाली. श्रीलंकेने प्रथमच ऑस्ट्रेलियाला गुंडाळून अंतिम सामना खिशात टाकणार अशी स्थिती निर्माण झाली असताना खेळाडूंनी नांगी टाकली. त्यामुळे हा अंतिम सामना १६ रन्सनी ऑस्ट्रेलियाने जिंकला आणि मालिकेत आपणच बाजीगर असल्याचे दाखवून दिले. ऑस्ट्रेलियाने कॉमनवेल्थ बँक एकदिवसीय क्रिकेट मालिका खिशात घातली.
Mar 8, 2012, 08:14 PM ISTश्रीलंकेसमोर २३२ रन्सचे माफक आव्हान
तिरंगी मालिकेतील तिसऱ्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेसमोर केवळ २३२ रन्सचे माफक आव्हान ठेवले आहे.
Mar 8, 2012, 03:30 PM ISTलंकेने ऑसींना अॅडलेडवर लोळवलं.
पहिला सामना जिंकलेल्या ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेसमोर विजयासाठी २७२ रन्सचे टार्गेट ठेवले आहे. डेव्हिड वॉर्नर सलग दुसरे शतक झळकाविले. तर श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाने तीन बळी मिळविले.
Mar 6, 2012, 05:22 PM ISTटीम इंडिया खालीहात माघारी
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सपाटून मार खाल्लेल्या भारतीय संघाचे आज मायदेशात आगमन होत आहे. (शनिवार) मायदेशाकडे रवाना झाला. या दौऱ्यात भारतीय संघाला एकही मालिका जिंकण्यात यश आले नाही. वनडे मालिकेत अंतिम फेरीआधीच झालेलं ‘ पॅक अप ’ , अशा निराशाजनक कामगिरीनंतर अत्यंत खिन्न मनाने, माना खाली घालून टीम इंडियाच्या वीरांनी आज ऑस्ट्रेलियातून प्रस्थान केलं आहे.
Mar 3, 2012, 05:28 PM IST