टी २० : ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटच्या ८० वर्षात पहिल्यांदा हिंदीमध्ये कॉमेंट्री
इतिहासात पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाच्या खेळप्रेमींना भारत आणि ऑस्ट्रेलिया टी-२० सामन्याचे थेट प्रेक्षपण हिंदीत
Jan 25, 2016, 05:55 PM ISTविराट कोहलीला स्टार महिलांनी घेरलं
टीम इंडियाचा खेळाडू विराट कोहलीला सर्वात जास्त महिलांचा चाहता वर्ग आहे. अनेक मुलींना विराट कोहलीसोबत सेल्फी काढायलाही खूप आवडतं.
Jan 25, 2016, 02:25 PM IST...तर टीम इंडिया बनणार नंबर 1
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये टीम इंडियाचा दारुण पराभव झाला आहे. पण आता टी-20 सीरिजमध्ये धोनीच्या शिलेदारांना कांगारुंचा बदला घ्यायची चांगली संधी आहे. 26 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या या सीरिजमध्ये सगळ्या मॅच जिंकल्या तर टीम इंडिया टी-20 च्या रँकिंगमध्ये नंबर एकवर जाईल.
Jan 23, 2016, 07:49 PM ISTटीम इंडिया हरली तरीही...
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरिजमध्ये टीम इंडियाचा 4-1नं दारुण पराभव झाला. सिडनीमध्ये विजय मिळवत टीम इंडियानं लाज राखायचा प्रयत्न केला.
Jan 23, 2016, 06:27 PM ISTधोनी खेळला शेवटची वनडे ?
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या वनडेमध्ये टीम इंडियाचा विजय झाला आहे. पण सीरिज 4-1 ने गमवण्याची नामुष्की टीम इंडियावर आली आहे. या पराभवानंतर महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वावर जोरदार टीका होत आहे.
Jan 23, 2016, 05:42 PM IST९९ धावांवर बाद होणारा रोहित ठरला सहावा भारतीय फलंदाज
सिडनीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या वनडे सामन्यात रोहित शर्माने शानदार ९९ धावांची खेळी केली.
Jan 23, 2016, 04:31 PM ISTभारतीय टेबल टेनिसपटूच्या गोल्ड मेडलची ऑस्ट्रेलियात चोरी
मेलबर्न येथे २००६ मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत टेबल टेनिस खेळाडू दत्ता याचे घरातून गोल्ड मेडल चोरीला गेले. त्यामुळे त्याला धक्का बसलाय.
Jan 22, 2016, 09:29 PM ISTबिग बॅशच्या फायनलमध्ये सिडनीची एन्ट्री
बिग बॅश म्हणजेच ऑस्ट्रेलियाच्या टी-20 टुर्नामेंटच्या फायनलमध्ये सिडनी थंडरनं धडक मारलीये
Jan 21, 2016, 08:56 PM ISTअंपायरनंच घातलं हेल्मेट
क्रिकेटच्या मैदानात बॅट्समननं हेल्मेट घातल्याचं आपण नेहमीच पाहतो. पण बुधवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कॅनबेरामध्ये झालेल्या वनडेमध्ये चक्क अंपायरच हेल्मेट घालून मैदानात उतरले. जॉन वॉर्ड असं या अंपायरचं नाव आहे.
Jan 21, 2016, 03:46 PM ISTSCORECARD - भारत वि. ऑस्ट्रेलिया, चौथी वन डे
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथी वन-डे कॅनबेराच्या मनूका ओव्हलवर रंगलेल्या मॅचमध्ये भारताचा २५ रन्सनं पराभव झालाय.
Jan 20, 2016, 09:38 AM ISTफॉकनरवर भडकला विराट, म्हणाला गप्प बस...
मेलबर्न : मेलबर्न येथील तिसरी वन डे हरल्यावर भारताने मालिकाही गमावली.
Jan 18, 2016, 02:54 PM ISTपुढील सामन्यांत कामगिरी सुधारू - कप्तान धोनी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 17, 2016, 06:04 PM ISTमेलबर्नच्या वनडेत कोहलीने मोडला डेविलियर्सचा रेकॉर्ड
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत भारताचा उपकर्णधार विराट कोहलीने वेगवान ७ हजार धावांचा टप्पा गाठला. गेल्या सामन्यात अवघ्या १९ धावांनी तो हा रेकॉर्ड तोडू शकला नव्हता. मात्र या सामन्यात त्याने जबरदस्त खेळी करत असताना दक्षिण आफ्रिकेच्या एबी डेविलियर्सचा रेकॉर्ड मोडलाय.
Jan 17, 2016, 10:15 AM ISTमालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी भारतासाठी आज करो वा मरो
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा वनडे सामना रविवारी रंगणार आहे. पहिल्या दोन सामन्यात सलग हार पत्करल्यानंतर तिसऱ्या वनडेत भारताची करो वा मरो स्थिती आहे. मालिकेत आव्हान कायम राखायचे असल्यास भारताला हा सामना जिंकावाच लागेल.
Jan 16, 2016, 05:10 PM IST१९ वर्षाखालील क्रिकेट वर्ल्डकपमधून ऑस्ट्रेलियाची माघार
येत्या २७ जानेवारीपासून बांगलादेशात सुरु होणाऱ्या १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकातून तीन वेळा विश्वविजेत्या ठरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने माघार घेण्याचा निर्णय घेतलाय.
Jan 5, 2016, 03:24 PM IST