एशियन गेम्स : भारतीय महिला कबड्डी टीमनं पटकावलं गोल्ड मेडल
भारतीय महिला कबड्डी टीमनं पटकावलं गोल्ड मेडल
Oct 3, 2014, 11:18 AM ISTकबड्डी आता `नेटवर`, यंगप्रभादेवी क्रीडामंडळाची वेबसाईट
मुंबईच्या यंग प्रभादेवी क्रीडा मंडळातर्फे राजस्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
Jan 12, 2013, 05:05 PM ISTसुवर्णकन्यांना अजूनही बक्षिसाची रक्कम नाहीच
भारताच्या महिला टीमनं कबड्डीचा पहिला-वहिला वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केली. त्या तीन खेळाडूंचा सत्कार करून त्यांना प्रत्येकी एक कोटी रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी मोठा गाजावाजा करत केली होती. मात्र, तीन महिन्यानंतरही खेळाडूंना बक्षिसाची रक्कम मिळालेली नाही.
May 22, 2012, 03:54 PM ISTकबड्डीच्या मराठी सुवर्णकन्यांना १ कोटी
विश्वविजेत्या महिला कबड्डीपट्टूंना प्रत्येकी एक कोटी रुपयांचे बक्षीस देण्याचे निर्णय आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही घोषणा केली.
Mar 7, 2012, 06:31 PM ISTसुवर्ण कन्यांना बाळासाहेबांचा आशीर्वाद
भारताला वर्ल्ड कप जिंकून देण्यात मोलाची कामगिरी बजावणा-या सुवर्णा बारटक्के आणि अभिलाषा म्हात्रे या दोन महाराष्ट्राच्या कबड्डीपटूंनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.
Mar 7, 2012, 06:22 PM ISTउपमुख्यमंत्र्यांनी केलं महिला कबड्डीपटूंचं अभिनंदन
सुवर्णा बारटक्के,अभिलाषा म्हात्रे, दीपिका जोसेफ या महाराष्ट्राच्या तीन वर्ल्ड कप विजेत्या कबड्डीपटूंनी मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्र्यांनी या तीघींचही यावेळी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं.
Mar 7, 2012, 08:37 AM ISTती तर कबड्डीसाठीही 'नग्न' होईल!
तस्लिमा नसरीन यांच्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंगनेही पूनम पांडेच्या सतत चर्चेत राहाण्यावर टीका केली आहे. चित्रांगदा सिंगने ट्विटरवर ट्विट केलं की, पूनम पांडेशी आपण कशी काय स्पर्धा करणार? ती तर कबड्डी मॅचसाठीपण आपले सगळे कपडे उतरवायला तयार असते.
Mar 3, 2012, 05:25 PM ISTकबड्डी खेळाडूला राजकारणाचा 'खो'
राज्य कबड्डी सामन्यात ठाणे जिल्ह्याचं कर्णधारपद भूषवलेली अद्वैता मांगले ही या स्पर्धेतील गुणपत्रिकेत पहिल्या क्रमांकावर होती. मात्र, तरीदेखील राष्ट्रीय सामन्यांसाठी तिचा समावेश करण्यात आलेला नाही.
Dec 17, 2011, 05:24 PM IST