कलिंगड

'या' गोष्टी खाताना कधीच पाणी पिऊ नये

जेवण करताना पाणी पिणे अगदी सामान्य गोष्ट आहे. पण अनेक जण विचारतात की जेवताना पाणी प्यावे की नाही? 

Jan 18, 2025, 03:32 PM IST

कलिंगडाची बी पोटात गेली तर काय होतं?

Watermelon Seeds Side Effects:  कलिंगडाची बी खाण्याचे फायदे आणि तोटे. लाल, रसदार, थंडगार कलिंगड खायला सर्वांनाच आवडते. कलिंगडामध्ये पाण्याचं प्रमाण 92 टक्के असतं. अनेक जण कलिंगडासह कलिंगडाची बी देखील खातात. जाणून घेऊया कलिंगडाची बी खाण्याचे फायदे आणि तोटे.

Oct 8, 2024, 04:31 PM IST

उन्हाळ्यात रसाळ कलिंगड खाण्याचे फायदे माहितीये का?

उन्हाळ्याच्या दिवसांत डोक्यावर ऊन तापत असताना आपल्याला सतत पाणीदार आणि गारेगार काहीतरी खावसं किंवा प्यावसं वाटतं. अशावेळी रसाळ कलिंगड आठवते. पण तुम्हाला माहितीय का? उन्हाळ्यात रसाळ कलिंगड खाण्याचे फायदे तुम्हाला माहितीय का? 

Apr 24, 2024, 03:03 PM IST

कलिंगड कोणी खाऊ नये?

कलिंगड खाण्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

Mar 5, 2024, 12:00 AM IST

अबब! काय ती फळं आणि काय त्याची किंमत... यात येईल अलिशान कार

World Expensive Fruits : फळं ही आरोग्यासाठी चांगली मानली जातात. डॉक्टरही आजारपणात फळं (Fruits) खाण्याचा सल्ला देतात. पण जगात अशी काही फळे आहेत ज्यांची किंमत लाखो रुपये आहे. या फळांच्या किंमतीत अलिशान कार (Luxury Cars) खरेदी करता येईल. पाहा कोणत्या देशात आहेत अशी फळं

May 30, 2023, 09:53 PM IST

मैदानाबाहेर असलेल्या धोनीची ऑर्गेनिक शेती, कलिंगड-पपईची लागवड

आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून गेली ७ महिने लांब असलेला धोनी त्याचं वैयक्तिक आयुष्य एन्जॉय करताना दिसत आहे.

Feb 26, 2020, 08:31 PM IST

या कारणांमुळे वजन कमी करण्यास कलिंगड फायदेशीर

कलिंगड आरोग्यासाठी खूप चांगले आहे. हे विटामिन्स, मिनरल्स आणि खूप पोषक तत्वे मिळतात.

Dec 19, 2019, 06:52 PM IST

उन्हाळ्यात कलिंगड खाण्याचे फायदे

उन्हाळ्याच्या दिवसांत तयार होणारे, कलिंगड हे फळ म्हणजे आपल्यासाठी एक वरदान आहे.

Jun 4, 2019, 04:45 PM IST

या '3' आजाराच्या रूग्णांंनी कलिंंगड खाणं टाळणेच हितकारी

उन्हाळ्याच्या दिवसात डिहायड्रेशनचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी पाण्यासोबतच पाणीदार पदार्थांचा, फळांचा, भाज्यांचा आहारात समावेश करावा. 

Jun 13, 2018, 09:20 AM IST

'या' चुकीच्या पद्धतीने कलिंंगड खाल्ल्यास बिघडेल तुमचं पोट !

उन्हाळ्याच्या दिवसात कलिंगड मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो.

May 9, 2018, 06:55 PM IST

या टीप्सने विकत घेण्यापूर्वीच ओळखा कलिंंगड गोड आणि रसदार आहे

उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले की भरपेट जेवणाची इच्छा कामी होते. 

Apr 24, 2018, 09:35 AM IST

सातारा | ५० गुंठ्यात २७ टन कलिंगड

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 24, 2018, 12:26 AM IST

ट्रोल : ईशा गुप्ता कलिंगडला म्हणते डाळिंब

सोशल मीडियावर आताचे कलाकार देखील भरपूर अॅक्टिव्ह असतात.

Apr 12, 2018, 08:46 AM IST

पुणे | उन्हाळ्यामुळे कलिंगड, खरबूज बाजारात डेरेदाखल

पुणे | उन्हाळ्यामुळे कलिंगड, खरबूज बाजारात डेरेदाखल

Mar 26, 2018, 09:11 PM IST

एका कलिंगडमुळे द्यावे लागणार ५० कोटी रुपये

कलिंगड खरेदी करण्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागतात. मात्र, कलिंगडामुळे पैसे मिळाले तर...  

Nov 12, 2017, 07:05 PM IST