बीग बॉस : तनिषासाठी अजय-काजोलचा सलमानला फोन?
‘बीग बॉस सीझन ७’मध्ये सहभागी होण्याच्या निर्णयापासून तनिषा मुखर्जीचे कुटुंबीय नाराज होते. त्यानंतर आता तर घरात तनिषा आणि अरमानच्या वाढत्या जवळकीच्या बातम्यांनी तर तनिषाच्या कुटुंबीयांच्या सहनशीलताच संपलीय.
Nov 25, 2013, 05:31 PM ISTतनीषाच्या बिग बॉस ७ मध्ये येण्याने कुटुंब नाराज
प्रसिध्द अभिनेत्री तनुजा यांची धाकटी मुलगी तसंच अभिनेत्री काजोलची बहीण आणि अभिनेता अजय देवगणची मेहुणी अशी ओळख असणारी तनीषा ‘बिग बॉस’ सारख्या रिअॅलिटी शोमध्ये येईल, असं कुणालाच वाटलं नव्हतं. तिच्या कुटुंबालाही तिचं या शोमध्ये येणं पसंत नव्हतं. दिवाळीमध्ये या गोष्टीवर शिक्कामोर्तब झालं.
Nov 10, 2013, 01:50 PM ISTयश चोप्रांच्या वाढदिवसाचे काजोलला नाही निमंत्रण!
अभिनेता अजय देवगणने २०१२ साली केलेल्या तक्रारीबद्दल यश चोप्रा बॅनरने अजूनही त्याला माफ केलेल दिसत नाही. त्यांच्यातील वादाचा त्रास सहन करतेय यश चोप्रा बॅनरची एक काळची आवडती अभिनेत्री आणि अभिनेता अजय देवगणची पत्नी काजोल!
Sep 23, 2013, 05:55 PM ISTशाहरुखचा नवजात मुलगा अबरामवर काजोल फिदा
बॉलीवुड अभिनेत्री काजोलला आपला मित्र अभिनेता शाहरुखचा नवजात मुलगा अबराम खुपच सुंदर वाटला. या मुलाला २७ मे रोजी एका सरोगेट आईने जन्म दिला होता.
Aug 17, 2013, 07:16 PM IST`काजोल` माझी सपोर्ट सिस्टिम - अजय देवगन
बॉलिवूडमध्ये अभिनेता अजय देवगण आणि काजोल यांची काहीशी हटके जोडी अनेकांना भावलीय... एका दशकाहून अधिक काळ या जोडीला एकत्र पाहण्यात प्रेक्षकांनाही बरं वाटतं... आणि काजोल आयुष्यात आहे, म्हणून तर अजय स्वत:ला लकी समजतोय.
Mar 29, 2013, 11:25 AM ISTअजय म्हणतो, ‘फक्त काजोलसाठी...’
अभिनेता अजय देवगण आणि काजोल ही ‘रिअल लाईफ’ जोडी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर दिसण्याची शक्यता आहे. पती-पत्नी असलेले काजोल आणि अजय ही जोडी यापूर्वी हलचल, प्यार तो होना ही था, राजू चाचा, दिल क्या करे आणि यू, मी और मैं अशा अनेक सिनेमांमध्ये एकत्र दिसली होती.
Mar 5, 2013, 10:16 AM IST