पाहा 'दिलवाले'मधील शाहरूख-काजोलचा रोमँटिक अंदाज, खास क्लायमेक्स!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 27, 2015, 09:58 AM IST'डीडीएलजे'ला २० वर्ष पूर्ण झाल्यानंतर, शाहरूख काजोलला म्हणाला....
'दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे' या सिनेमाला २० वर्ष नुकतीच पूर्ण झाली.
Oct 25, 2015, 05:08 PM IST'दिलवाले'च्या पहिल्या फोटोत दिसला शाहरूख-काजोलचा जादू
'दिलवाले'च्या फॅन्ससाठी एक चांगली बातमी आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टीनं आणि शाहरुख खाननं या चित्रपटातील एक खास फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये शाहरूख खान आणि काजोल एकमेकांचा हात पकडून उभे आहेत. हा फोटो ब्लॅक अँड व्हाइट आहे.
Oct 8, 2015, 11:36 AM ISTजेव्हा अजय देवगण-काजोलचा व्हिडिओ पॉर्न साइटवर वायरल झाला
एक धक्कादायक बातमी आहे, अभिनेता अजय देवगण आणि काजोल यांचा व्हिडिओ Xvideos.com या पॉर्न साइटवर वायरल झालाय. हा कोणताही 'तसला' व्हिडिओ नाहीय. हा व्हिडिओ आहे त्यांच्या सिनेमातील एका गाण्याचा...
Sep 23, 2015, 04:57 PM ISTपाहा शाहरुखनं कडाक्याच्या थंडीत कुणाला दिली जादू की झप्पी!
अभिनेता शाहरुख खाननं प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक फराह खानला जादूची झप्पी दिलीय. शाहरुख, काजोल आणि दिलवालेची टीम आज एका गाण्याचं शूटिंग करत आहेत. हे गाणं फराह खान कोरिओग्राफ करतेय. शूटिंग दरम्यान कडाक्याच्या थंडीत शाहरुखनं फराहला जादूची झप्पी दिली.
Aug 31, 2015, 10:22 AM ISTशाहरूख-काजोलवर आणखी एक रोमँटिक साँग
शाहरूख आणि काजोल यांच्या फॅन्सचा उत्साह वाढवणारी ही बातमी आहे, कारण तुमच्यासाठी रोमान्सचा पाऊस पडणार आहे, सूरज हुआ मद्धम, आणि जाती हूं मै या गाण्यात तुम्ही काजोल आणि शाहरूखची जोडी पाहतच राहाल.
Aug 24, 2015, 02:09 PM ISTपत्रकार परिषदेत फोन कॉलने काजोल घाबरली
बॉलीवूडची अभिनेत्री काजोल आज पत्रकार परिषदेत होती. काजोलची बहिण तनिषा मुखर्जीचं नाटक द ज्युरीसाठी ही पत्रकार परिषद होती.
Aug 9, 2015, 08:43 PM ISTशाहरूख-काजोल पडद्यावर पुन्हा एकत्र, अजय देवगन म्हणाला...
अभिनेता अजय देवगनने म्हटलं आहे की, आपली पत्नी काजोल आणि सुपरस्टार शाहरूख खानला, पुन्हा एकदा एकत्र पडद्यावर पाहण्याची आपली इच्छा आहे. तसेच अजय देवगन याला याचा आनंद आहे की, ही जोडी एकत्र पडद्यावर दिसणार आहे.
Jul 15, 2015, 09:44 PM ISTशाहरुख-काजोल पुन्हा शेअर करणार रूपेरी पडदा
बॉलिवूडमधील सुपरहिट जो़डी शाहरुख खान-काजोल पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या जोडीने अनेक सुपरहिट सिनेमे प्रेक्षकांना दिले आहेत. तब्बल चार वर्षानंतर हे दोघे एका चित्रपटात एकत्र येत आहेत.
Mar 17, 2015, 02:29 PM IST'डीडीएलजे' १००९ धावांवर बाद
मुंबईच्या मराठा मंदिर चित्रपटगृहात तब्बल 1009 आठवडे आणि सलग २० वर्षे सुरू असलेला 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे'चा अखेरचा शो झाला. आता यापुढे मराठा मंदिरात तुझे देखा तो ये जाना सनम हे गाणे वाजणार नाही.
Feb 19, 2015, 08:52 PM ISTकाजोल जेव्हा मराठीतून मुलाखत देते..
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 27, 2014, 04:09 PM IST‘रेकॉर्ड’ बनवून मराठा मंदिरमध्ये होणार ‘डीडीएलजे’ची अखेर?
बॉलिवूडमध्ये मैलाचा दगड ठरलेला सिनेमा ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’... शाहरुख खान आणि काजोल यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा रोमान्टिक सिनेमा मुंबईतील ‘मराठा मंदिर’ या सिनेगृहातून खाली उतरणार आहे, असं म्हटलं जातंय. गेली 20 वर्ष सलग हा सिनेमा मराठा मंदिरमध्ये दिसतोय.
Oct 6, 2014, 01:18 PM ISTकाजोल-अजयची लाडली फेसबुकवर
बॉलिवूडचे फेमस कपल काजोल आणि अजय देवगण यांची मुलगी न्यासा आता मोठी झाली आहे.
Apr 25, 2014, 10:53 AM IST‘अरमान’मुळे ‘तनिषा’ला घरच्यांनी वाऱ्यावर सोडलं?
रिअॅलिटी शो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘बीग बॉस’च्या घरात कुशाल-गौहर आणि अरमान-तनिषा यांचं एकमेकांवर प्रेम आहे हे आता काही लपून राहिलेलं नाही.
Dec 3, 2013, 02:33 PM IST