डीडीएलजेमधील काजोलची छोटी बहीण आता कशी दिसतेय पाहा
तुम्हाला दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटातील काजोलची लहान बहीण आठवते का? हो आपण बोलत आहोत त्या छोट्याश्या पुजा रुपारेलबद्दल.
Jul 10, 2016, 11:12 AM ISTकाजोल-अजयच्या मुलीचा 'तो' फोटो होतोय व्हायरल
सध्या सोशल मीडियावर बॉलीवूड अभिनेत्री काजोल आणि अजय देवगण यांची मुलगी निसा हिचा फोटो व्हायरल होतोय.
Jun 23, 2016, 02:48 PM ISTOMG ! अभिनेत्री काजोलने बाथरुममधून बाहेर पडताना फोटा काढला आणि केला पोस्ट
अभिनेत्री काजोलचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. असा फोटो तुम्ही कधी पाहिला नसाल. मात्र, हा फोटो चक्क काजोलनेच काढला आणि तिनेच पोस्ट केलाय.
Jun 4, 2016, 03:29 PM ISTअभिनेत्री काजोलने घेतली पंतप्रधान मोदींची भेट
बॉलिवूड अभिनेत्री काजोलने 'हेल्प अ चाइल्ड रिच ५' अभियानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
May 19, 2016, 04:06 PM ISTप्रसार भारती मंडळावर काजोलची नियुक्ती
प्रसार भारती मंडळावर अभिनेत्री काजोलची अर्धवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओसाठी प्रसारणावर प्रसार भारती मंडळ काम पाहत असतं.
Feb 20, 2016, 09:15 PM IST'दिलवालेमध्ये काम केल्याचा पश्चात्ताप होतोय'
बॉलीवूड अभिनेत्री काजोलने शाहरुख खान सोबतच्या 'दिलवाले'मध्ये काम करण्याबाबत पश्चात्ताप व्यक्त केलाय.
Jan 25, 2016, 10:09 AM ISTकाजोलने अजय देवगणबरोबर यासाठीच लग्न केलं...
काजोलने आपल्या जीवनाविषयी एक रहस्य उलगडलेय. तिने अभिनेता अजय देवगण याच्याशी का लग्न केल याचे!
Jan 23, 2016, 04:48 PM ISTबाजीराव-मस्तानी VS दिलवाले : कमाईची चढाओढ सुरूच
जुही चावलचा 'चॉक अॅन्ड डस्टर' हा सिनेमा सोडला तर या आठवड्यात दुसरा बिग बिजेट सिनेमा प्रदर्शित झालेला नाही. त्यामुळे, बाजीराव मस्तानी आणि दिलवाले या दोन सिनेमांत सुरु असलेली कमाईची चढाओढ या आठवड्यातदेखील कायम आहे.
Jan 15, 2016, 09:22 PM ISTबॉक्स ऑफिसवर बाजीराव-दिलवालेमध्ये चढाओढ
सलग दुसऱ्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर बाजीराव मस्तानी आणि दिलवाले यांच्यात जोरदार टक्कर सुरु आहे.
Dec 28, 2015, 04:19 PM ISTआठवड्याभरात 'दिलवाले' १०० कोटी पार
प्रदर्शनाच्या आठवड्याभरात रोहित शेट्टी दिग्दर्शित दिलवाले या चित्रपटाने भारतात १०० कोटींचा आकडा पार केला. सात दिवसांत या चित्रपटाने १०२.६५ कोटींची कमाई केलीय. तर सुरुवातीला पिछाडीवर पडल्यानंतर भरारी घेणाऱ्या बाजीराव मस्तानी चित्रपटाने ८६.१५ कोटींचा गल्ला जमवलाय.
Dec 25, 2015, 05:09 PM ISTसहाव्या दिवशी बाजीरावची बॉक्स ऑफिसवर बाजी
१८ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेले बाजीराव मस्तानी आणि दिलवाले हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर कमाईचे चांगलेच इमले रचतायत.
Dec 24, 2015, 03:58 PM ISTशाहरुखचा 'दिलवाले' तीनच दिवसांत १०० कोटी पार
मसालापट सिनेमा असलेला दिलवालेने प्रेक्षकांच्या मनावर चांगलेच राज्य करतोय. प्रदर्शनानंतर अवघ्या तीनच दिवसांत या चित्रपटाने जगभरात मिळून तब्बल १०० कोटींचा आकडा पार केलाय.
Dec 21, 2015, 04:56 PM ISTबॉक्स ऑफिसवर दिलवाले आणि बाजीरावमध्ये जोरदार मुकाबला
रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि शाहरुख खान स्टारर दिलवाले सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तीन दिवसांमध्ये दिवशी ६४ कोटींची कमाई केली. पहिल्या दिवशी या सिनेमाने २१ कोटींची कमाई केली होती. दुस-या दिवशी २० आणि तिस-या दिवशी २३ कोटींची कमाई केली आहे.
Dec 21, 2015, 12:40 PM ISTदुसऱ्या दिवशी कोण ठरला सरस बाजीराव कि दिलवाले?
शुक्रवार १८ डिसेंबर रोजी बॉलीवूडमधील दोन तगडे चित्रपट प्रदर्शित झाले. संजय लीला भन्साळी यांचा बाजीराव मस्तानी आणि शाहरुख-काजोलचा दिलवाले हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर एकमेकांना चांगलीच टक्कर देतायत.
Dec 20, 2015, 09:11 AM IST