काश्मीर हवाय तर सोबत बिहार देखील घ्यावा लागेल - काटजू
आपल्या वादात्मक वक्तव्यांमुळे नेहमी वादात असणारे सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधिश मार्कंडेय काटजू यांनी पुन्हा एकदा वादात्मक पोस्ट शेअर केली आहे. 'पाकिस्तानसमोर आम्ही अट ठेवतो आम्ही तुम्हाला काश्मीर देऊ शकतो पण काश्मीरसोबत तुम्हाला बिहार देखील घ्यावं लागेल'
Sep 27, 2016, 09:51 AM ISTलोढा समितीच्या शिफारशींबाबत काटजू करणार मार्गदर्शन
लोढा समितीच्या शिफारशींबाबत सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू हे मार्गदर्शन करणार आहेत. काटजू यांची बीसीसीआयच्या सल्लागार समितीवर नियुक्ती करण्यात आली असल्याचं बीसीसीआयनं जाहीर केलं.
Aug 2, 2016, 11:38 PM ISTसनाउल्लाहच्या सुटकेसाठीही काटजूंचं अपील
भारतीय प्रेस परिषदेचे अध्यक्ष मार्कंडेय काटजू यांनी पाकिस्तानी कैदी सनाउल्लाहच्या सुटकेची मागणी केली आहे.
May 5, 2013, 04:30 PM IST