कामकाज

राजनाथ सिंह केंद्रीय गृहमंत्री म्हणूनच कामकाज पाहणार

राजनाथ सिंह मुख्यमंत्री म्हणून उत्तर प्रदेशमध्ये जाणार नाहीत. विश्वसनीय सूत्रांनी झी मीडियाला ही माहिती दिलीय. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी कोणाला विराजमान करायचं याची चाचपणी सध्या सुरु आहे.

Mar 13, 2017, 02:41 PM IST

तीन दिवसांच्या सुटीनंतर विधानपरिषदेचं कामकाज पुन्हा सुरु होणार

तीन दिवसांच्या सुटीनंतर आज विधानपरिषदेचं कामकाज पुन्हा सुरु होणार आहे. विधानपरिषदमध्ये आज मराठा आरक्षण विषयावरील चर्चा पूर्ण होणार असून स्वतः मुख्यमंत्री या चर्चेला उत्तर देणार आहेत. परिषदेच्या कामकाजामध्ये सरकारच्या उत्तरावर पुन्हा प्रश्न विचारण्याबाबत नियम आहे विरोधकांना अधिकार देण्यात आला आहे.

Dec 13, 2016, 08:52 AM IST

संसदेचे कामकाज गोंधळामुळे दोन आठवडे वाया, जनतेच्या पैशाचा चुराडा

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला दोन आठवडे उलटून गेले तरी विरोधकांच्या गोंधळामुळे कामकाज होऊ शकले नाही. नोटबंदीवरून विरोधी पक्षांनी केलेल्या गोंधळामुळे संवेदनशील विषयांवरही चर्चा होऊ शकलेली नाही. त्यामुळे सर्वसामान्यांचा पैसा वाया गेला आहे.

Dec 2, 2016, 10:18 AM IST

पनवेल महापालिकेचं कामकाज तातडीनं सुरु करा-कोर्ट

खारघरमधल्या २९ गावांसह पनवेल महापालिकेचं कामकाज तातडीनं सुरु करा, असे आदेश, मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. 

Oct 27, 2016, 07:17 PM IST

धुळे : महिला पाहतात ग्रामपंचायतीचं सर्व कामकाज

महिला पाहतात ग्रामपंचायतीचं सर्व कामकाज

Mar 7, 2016, 10:03 PM IST

नॅशनल हेरॉल्ड प्रकरण : संसदेचं कामकाज आज पुन्हा बंद

संसदेचं कामकाज आज पुन्हा बंद

Dec 9, 2015, 04:50 PM IST

सिंहस्थ कुंभमेळा : आखाडा परिषदेचं कामकाज कसं चालतं, पाहा...

आखाडा परिषदेचं कामकाज कसं चालतं, पाहा...

Aug 20, 2015, 08:35 PM IST

तुळजाभवानी मंदिराच्या कारभारावर आता सरकारचं नियंत्रण

महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुळजाभवानी मंदिराबाबत सरकारनं महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. सार्वजनिक विश्वस्थ व्यवस्था अधिनियमातील अधिकाराचा वापर करत, अधिसूचना काढून सरकारनं मंदिराच्या कारभारावर पूर्ण नियंत्रण मिळवलंय.

Mar 16, 2015, 11:14 AM IST

सरकारी कर्मचाऱ्यांचे... कामाचे केवळ पाच दिवस?

नवीन वर्षात राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना खूश करण्याचं सरकारनं पक्कं केलेलं दिसतंय. याचं कारण म्हणजे, नवीन वर्षापासून सरकारी कर्मचाऱ्यांना आठवड्याचे केवळ पाचच दिवस काम करावं लागणार आहे.

Dec 18, 2013, 10:41 AM IST

सभागृहात केवळ आश्वासनांची खैरात

विधीमंडळाच्या सभागृहात आश्वासनांची खैरात वाटली जाते मात्र मंत्री त्या आश्वासनांची पूर्ताताच करत नाहीत विधीमंडळाच्या आश्वासन समितीनच हा खुलासा केला आहे.

Dec 21, 2011, 06:36 AM IST