एका आठवड्यासाठी नोटांचा निर्णय मागे घ्या : मुलायम सिंह
समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांनी, 'नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधानांनी एक आठवड्यासाठी मागे घ्यावा', अशी मागणी केली आहे.
Nov 10, 2016, 04:39 PM ISTपुण्यात कचऱ्यात सापडल्या 52 हजारांच्या नोटा
पुणे शहरातही कचऱ्यात 1000च्या 52 नोटा सापडल्यात.
Nov 10, 2016, 04:16 PM ISTरत्नागिरी : पंतप्रधानांच्या निर्णयाचं नागरिकांकडून स्वागत
पंतप्रधानांच्या निर्णयाचं नागरिकांकडून स्वागत
Nov 10, 2016, 02:57 PM ISTनोटांच्या बदलीसाठीचा फॉर्म असा भरा...
नोटांच्या बदलीसाठीचा फॉर्म असा भरा...
Nov 10, 2016, 02:54 PM ISTऔरंगाबादकरांची बँकांसमोर गर्दीच गर्दी
औरंगाबादकरांची बँकांसमोर गर्दीच गर्दी
Nov 10, 2016, 02:53 PM ISTकाळा पैसा दडवण्यासाठी... दीड लाखांचं रेल्वे तिकीट बुकींग!
काळे पैसे पांढरे करण्यासाठी काही लोकांनी अजब शक्कल लढवल्याचं पुढं आलंय.
Nov 10, 2016, 02:51 PM ISTनोटांच्या अदलाबदलीसाठी नागरिकांच्या रांगा
नोटांच्या अदलाबदलीसाठी नागरिकांच्या रांगा
Nov 10, 2016, 02:48 PM IST५०० च्या नोटा ठेवल्याने चोराने एकाला बदडलं
हजार, पाचशेच्या नोटा मोदी सरकारने चलनातून बाद केल्याने, कधी ऐकले नसतील असे किस्से घडत आहेत. दिल्लीत चोरांनी पाचशेच्या नोटा ठेवल्या म्हणून एकाला मारहाण केली आहे.
Nov 10, 2016, 02:15 PM ISTशेतकऱ्यांनो इतरांच्या नोटा बदलवण्याच्या भानगडीत पडू नका!
जुन्या हजार-पाचशेच्या नोटा चलनात बाद केल्यानंतर, काही शेतकऱ्यांकडे व्यापाऱ्यांनी नोटा बदलवून देण्याचा तगादा लावला आहे. शेतकरी त्यांच्या अकाऊंटवर ५०० आणि १००० रूपयाच्या नोटा भरतील, किंवा त्यांच्या नावाने बदलून देतील, असं काही व्यापाऱ्यांना वाटतंय.
Nov 10, 2016, 01:55 PM ISTमोदींच्या निर्णयचा बिल्डरांच्या 'धंद्यावर' कसा परिणाम होणार?
काळा पैसा बाहेर काढण्यासाठी मोदी सरकारनं नवीन शक्कल लढवलीय... पण सरकारच्या निर्णयामुळं रिअल इस्टेट उद्योगातला काळा पैसा खरंच बाहेर येईल का?
Nov 10, 2016, 01:16 PM IST'देवस्थानाला दान द्या... पण, पावती मिळणार नाही!'
५०० आणि १००० रूपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय मोदी सरकारनं तडकाफडकी घेतला. करोडो भाविकांची श्रद्धास्थानं असलेल्या देवस्थानांच्या अर्थकारणावर याचा नेमका काय परिणाम होतोय, पाहुयात...
Nov 10, 2016, 12:58 PM ISTपाचशे, हजाराच्या नोटा, आणि २०० टक्के दंडाचा धोका
सरकारने आवाहन केलं आहे की, हजार, पाचशेच्या नोटा बँकेत जमा करा, यासाठी ५० दिवसांचा वेळ दिला आहे.
Nov 10, 2016, 12:31 PM ISTरिझर्वेशन करून काळा पैसा पांढरा करणाऱ्यांना पश्चिम रेल्वेचा दणका
पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर काही जणांनी काळा पैसा पांढरा करण्यासाठी पश्चिम रेल्वेवर तिकीटांचं बूकिंग मोठ्या प्रमाणावर करण्यात आलं.
Nov 10, 2016, 12:22 PM ISTमोदींच्या दुसऱ्या सर्जिकल स्ट्राईकवर शिवसेनेला प्रश्न
भ्रष्टाचार, काळा पैसा आणि खोट्या नोटांचे व्यवहार रोखण्यासाठी मोदी सरकारनं 500 आणि हजारच्या जुन्या नोटांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
Nov 10, 2016, 11:48 AM IST