पीएम मोदींच्या काळ्या पैशावरील सर्जिकल स्ट्राईकचा पाकिस्तानवर प्रभाव
काळ्यापैशा विरोधात अवलंबलेल्या सर्जिकल स्ट्राइकचा प्रभाव शेजारील देशांवर देखील पडत आहे, पाकिस्तानात सुद्धा मोठ्या नोटांवर बंदी आणण्याची तयारी सुरू आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे सिनेटर उस्मान सैफुल्ला खानने संसदेत प्रस्ताव ठेवला होता, त्यात ५००० आणि १००० च्या नोटांवर बंदी घालण्याची चर्चा होती.
Nov 11, 2016, 08:12 PM ISTकाळा पैशावर कारवाई : देशातील 600 ज्वेलर्सवर आयकर विभागाची नजर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशावर कारवाई करण्यासाठी संकेत दिल्यानंतर आता देशातील 600 ज्वेलर्सवर कारवाई होण्याची शक्यता आहे. 25 शहरांतील सोने विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी माहिती आयकर विभागने मागिवली आहे.
Nov 11, 2016, 08:06 PM ISTरावसाहेब दानवेंना कुणी उत्तर देईल का?
नोट बंदीच्या निर्णयावर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी केलेल्या वक्तव्यावर चांगलाच हशा पसरला.
Nov 11, 2016, 07:27 PM ISTमोदींच्या सर्जिकल स्ट्राईकचे पाकिस्तानात पडसाद
काळा पैसा आणि बनावट नोटा यावर पंतप्रधान मोदींनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा परिणाम शेजारील देश पाकिस्तानवर देखील दिसू लागला आहे. पाकिस्तानात आता मोठ्या नोटांवर बंदी आणण्याची मागणी होऊ लागली आहे.
Nov 11, 2016, 07:16 PM ISTएका अंध भिकाऱ्याचेही अडकले पैसे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे, हजाराच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर, एका अंध भिकाऱ्यासमोर प्रश्न पडला आहे की आता आपल्या पैशांचं का करावं, कारण त्याच्याकडे ५००, १००० राच्या स्वरूपात ९८ हजार रूपये आहेत.
Nov 11, 2016, 04:58 PM ISTगंगा नदीवर तरंगताना सापडल्या लाखोंच्या नोटा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशावर सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर काळा पैसा जमवलेल्या लोकांच्या चिंता वाढल्या आहेत. देशात वेगवेगळ्या ठिकाणी नोटा सापडत आहेत. 500 आणि 1000 च्या नोटा मिळल्याच्या अनेक घटना आता समोर येत आहे.
Nov 11, 2016, 04:51 PM ISTतुळजापूरबरोबरच अनेक मंदिरांच्या दानपेट्या सील
पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर काळा पैसा बाळगून असलेल्यांचं धाबं चांगलंच दणाणलं आहे.
Nov 11, 2016, 02:33 PM ISTबँक आणि एटीएमच्या बाहेर लांबच लांब रांगा
बॅक आणि एटीएमच्या बाहेर लांबच लांब रांगा
Nov 11, 2016, 02:31 PM ISTनोटांसाठी नागरिकांच्या 'बंद' एटीएम सेंटर्सच्या बाहेर रांगा
आजपासून एटीएम सुरू होतील अशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आठ तारखेला संध्याकाळी केली होती. पण, आत्ता दुपारचे ११ वाजून गेले तरी देशातल्या जवळपास सर्वच भागात अद्याप एटीएम सुरू झालेली नाहीत.
Nov 11, 2016, 11:11 AM ISTआयकर विभागाचा कारवाईचा धडाका
हजार आणि पाचशेच्या नोटा रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर आयकर विभागानं आता कारवाईचा धडाका सुरू केलाय.
Nov 11, 2016, 10:05 AM ISTएटीएम सकाळी १० पासून सुरू
हजार, पाचशेच्या नोटा चलनातून बाद केल्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केल्यानंतर, दोन दिवसांनी आज सकाळी १० वाजता एटीएम उघडण्यात येणार आहेत. तरीही नागरिकांनी घाबरून न जाता एटीएमसमोर रांगा लावू नयेत. घाई आणि गडबड करू नये असं आवाहन करण्यात आलं आहे.
Nov 11, 2016, 09:17 AM ISTकाळा पैसा पांढरा करण्यासाठी देवस्थानांकडे धाव
काळा पैसा पांढरा करण्यासाठी नागरिकांनी आता देवस्थानांकडे आपला मोर्चा वळवलाय. काही मंदिरांमध्ये त्यासाठी फोन आल्याचीही चर्चा आता रंगू लागलीय. तर दुसरीकडे मंदिरांमध्यल्या अधिकृत देणगीत कमालीची घट झाल्याचं पुढं आली आहे.
Nov 10, 2016, 09:46 PM IST५००-१०००च्या नोटा बंद, अंगडियांना बुरे दिन
५०० आणि १००० च्या नोटा बंद झाल्यानं अंगडियामार्फत चालणारे व्यवहार गेल्या दोन दिवसांपासून ठप्प आहेत. यामुळं अंगडियांचं नुकसान होत आहे.
Nov 10, 2016, 08:23 PM ISTशेतकऱ्यांना कर्ज वाटल्याच्या फोटोमागचं सत्य
बातमीतला हा फोटो व्हॉटस अॅपवर दोन दिवसात चांगलाच व्हायरल झालाय. मोदींनी पाचशे, हजाराच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर, कर्नाटकातील नेत्यांनी शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज वाटप केल्याची, चर्चा चांगलीच रंगली.
Nov 10, 2016, 05:40 PM ISTनागरिकांकडे पोहचण्याआधीच दोन हजाराच्या कोऱ्या नोटा जप्त
आज सकाळपासूनच नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या दोन हजारांच्या नोटांचा गठ्ठाच तामिळनाडूमध्ये जप्त करण्यात आलाय.
Nov 10, 2016, 05:08 PM IST