काळा पैसा

५००, १०००च्या नोटा बंद झाल्याने आता प्रत्येकाकडे असेल घर

मोदी सरकारने मंगळवारी रात्री ५०० आणि १०००च्या नोटांबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली. 

Nov 9, 2016, 01:47 PM IST

व्यापारी शेतकऱ्यांना वापरून खेळू पाहतायत 'काळा-पांढरा'

राज्यातील बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांवर ५००, हजार रूपयांचा नोटा थोपवण्याचा प्रयत्न काही व्यापाऱ्यांकडून होत आहे. मात्र ५०० आणि हजाराच्या नोटा चलनातून बाद झाल्याने, शेतकऱ्यांनी सावध पावित्रा घेत अशा नोटा घेण्यास नकार दिला आहे.

Nov 9, 2016, 01:26 PM IST

नेपाळमध्ये कॅसिनो बंद

भारतात ५०० आणि १००० नोटा चलनातून रद्द केल्याच्या निर्णयानंतर त्याचा थेट परिणाम नेपाळमधील कॅसिनोवरही झाला. नेपाळच्या कॅसिनोमध्ये भारतीय नोट चालत असल्याने रात्रीपासून हे कॅसिनो बंद आहेत. 

Nov 9, 2016, 12:13 PM IST

टोलनाक्यांवर वाहनांच्या रांगाच रांगा

मोदी सरकारनं घेतलेल्या पाचशे आणि हजारच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयाचं मोठे परिणाम बघयाला मिळत आहे. ज्या ज्या ठिकाणी रोखीचे व्यवहार होतायत त्या ठिकाणी लोकांची मोठी अडचण झालीय. 

Nov 9, 2016, 11:07 AM IST

मोदींच्या या निर्णयाची पडद्यामागची कहाणी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी रात्री देशाला संबोधित करताना ५०० आणि १०००च्या नोटा चलनातून रद्द झाल्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेनंतर देशात चांगलाच हल्लाकल्लोळ झालाय. सर्वसामान्य जनतेसाठी जरी हा अचानक आलेला निर्णय असला तरी गेल्या १० महिन्यांपासून याबाबतची पाऊले उचलली जात होती.

Nov 9, 2016, 10:10 AM IST

५००, १००० नोटा बंद, १० गोष्टींकडे लक्ष ठेवा

देशातील नरेंद्र मोदी सरकारने आर्थिक सुधारणांच्या दिशेने पाऊल टाकत, ५०० आणि १००० रूपयाच्या नोटा चलनातून रद्द केल्या आहेत. यामुळे काळा पैसा ठेवणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. ज्या लोकांकडे काळा पैसा नाही, त्यांनी याची कुठलीही चिंता करण्याची गरज राहिलेली नाही.

Nov 9, 2016, 09:08 AM IST

काळ्या पैशावरील सर्जिकल स्ट्राईकवर बोलले रजनीकांत

देशातील भ्रष्ट्राचार तसेच काळा पैसा आणि नकली नोटा यांचे उच्चाटन करण्यासाठी नरेंद्र मोदींनी उचलेल्या पावलाचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.

Nov 9, 2016, 08:51 AM IST

५००, २०००च्या नव्या नोटा उद्यापासून चलनात

काळ्या पैशावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे सर्वत्र कौतुक होत आहे. ५०० आणि १०००च्या नोटा चलनातून रद्द करत असल्याच्या घोषणेनंतर एकच कल्लोळ उडाला.

Nov 9, 2016, 08:31 AM IST

सोन्यातील गुंतवणूक वाढली

५०० आणि १००० च्या नोटा मध्यरात्रीनंतर बंद झाल्यानं अनेक ग्राहकांनी सोन्यामध्ये गुंतवणूक केली. त्यासाठी ज्वेलर्सच्या दुकानात मोठी गर्दी उसळली होती. 

Nov 9, 2016, 07:53 AM IST

पेट्रोल पंपावर मोठी गर्दी

पाचशे आणि हजारांच्या नोटा बंद केल्यानंतर मुंबईत पेट्रोल पंपांवर प्रचंड गर्दी होती. 

Nov 9, 2016, 07:41 AM IST