४१४७ कोटी रुपये काळ्याचे पांढरे झाले?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 6, 2015, 09:18 AM ISTपरदेशातील काळ्या पैशाची घोषणा : एकूण ४१४७ कोटी रूपये
परदेशात जमा करण्यात आलेला बेहिशेबी पैशाविरोधात करण्यात आलेल्या नव्या कायद्यानुसार सरकारने देण्यात आलेल्या ९० दिवसांच्या कालावधी अनेकांनी आपले काळा पैसा जाहीर केला आहे. कर अधिकाऱ्याकडे एकूण ४१४७ कोटी रूपयांची माहिती दिली आहे. यापूर्वी ही रक्कम ३७७० कोटी रूपये होती.
Oct 5, 2015, 05:57 PM ISTपरदेशात काळापैसा ठेवणाऱ्यांना दंड, सरकारच्या तिजोरीत ३,७७० कोटी जमा
परदेशात काळा पैसा ठेवणाऱ्या लोकांकडून दंड वसून करण्यात आलाय. या दंडापोटी केंद्र सरकारच्या तिजोरीत ३,७७० कोटी रुपये जमा झालेत. ही माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली.
Oct 1, 2015, 04:09 PM ISTकाळा पैसा पांढरा करण्याचा प्रयत्न फसला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 23, 2015, 11:37 AM ISTकाळापैसा साठवणाऱ्या ९०० कंपन्यांना सेबीचा दणका
काळा पैसा पांढरा करण्यासाठी शेअर बाजारातल्या गुंतवणूकीचा आधार घेऊ पाहणाऱ्या ९०० कंपन्यांवर सेबीनं बंदी घातलीय. याविषयीची माहिती सेबीचे प्रमुख यू. के. सिन्हा यांनी पीटीआयला दिलीय.
Jul 23, 2015, 09:20 AM ISTस्विस बँकेतील भारतीयांचा पैसा घटून 12,615 कोटींवर आला
स्विस बँकेतील भारतीयांची गुंतवणूक गेल्या एका वर्षात १० टक्क्यांनी घसरून १.८ अब्ज स्विस फ्रँक म्हणजेच १२,६१५ कोटी रुपये इतकी झाली आहे.
Jun 18, 2015, 05:51 PM ISTस्विस बँकेनं जाहीर केली दोन भारतीयांची नावं
स्वित्झर्लंडनं स्विस बँकेत खातं असणाऱ्या विदेशी नागरिकांची नावं जाहीर केले आहेत. त्यात दोन भारतीय महिलांचा समावेश आहे. स्वित्झर्लंडनं त्याच खातेदारांची नावं जाहीर केलं ज्यांच्याविरुद्ध स्वित्झर्लंडमध्ये चौकशी सुरू आहे. स्वित्झर्लंडनं आपल्या सरकारी राजपत्रामध्ये या खातेदारांची नावं सार्वजनिक केली आहे.
May 26, 2015, 08:48 AM ISTकाळ्या पैशांच्या यादीत भारत तिसरा
भारतात मागील अनेक दिवसांपासून काळ्या पैशांचा मुद्दा गाजतोय, मात्र भारत हा काळ्या पैशात जगात तिसरा असल्याचं एका संस्थेनं म्हटलं आहे.
Dec 16, 2014, 07:23 PM ISTकाळा पैसा : स्विस बॅंकेत भारतीयांचे ४ हजार ४७९ कोटी रुपये
काळ्या पैशाबाबत नव नवीन माहिती बाहेर येत आहे. स्विस बॅंकेत भारतीयांचे ४ हजार ४७९ कोटी रुपये असल्याचे स्पष्ट झाले आहे. काळ्या पैशाच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या एसआयटीने (विशेष तपास पथक) ही माहिती न्यायलयाला दिली आहे.
Dec 13, 2014, 04:23 PM ISTकाळ्या पैशाबाबत विरोधक संसदेत आक्रमक
देशाच्या बाहेर असलेला काळा पैसा परत आणण्याबाबत केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासनावर संसदेत चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केली. मात्र, विरोधकांची मागणी सत्ताधारी भाजपने मान्य न केल्याने विरोधक अधिकच आक्रमक झालेत. गोंधळामुळे लोकसभा तहकूब करण्यात आली आहे.
Nov 25, 2014, 11:37 AM ISTकाळ्या पैशांसाठी भारताच्या भूमिकेला ‘जी-२०’चा पाठिंबा
जी-२० शिखर परिषदेत रविवारचा दिवस खास भारताचा ठरला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेली काळ्या पैशांबाबतची भूमिका संपूर्ण संघटनेनं उचलून धरली.
Nov 17, 2014, 08:09 AM ISTकाळा पैसा परत देशात आणणं हीच प्राथमिकता - नरेंद्र मोदी
आज जी २० शिखर परिषदेपूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेशांमध्ये जमा असणारा काळा पैसा भारतात परत आणणं हीच सरकारची प्राथमिकता असल्याचं म्हटलंय. हा उद्देश साध्य करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सहयोगाची गरज असल्याचंही पंतप्रधानांनी यावेळी म्हटलंय.
Nov 15, 2014, 11:02 AM ISTमोदी के मन की बात (भाग-२)
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 2, 2014, 01:22 PM ISTकाळा पैसा भारतात परत आणणारच - मोदी
विदेशातील बँकांमध्ये किती काळा पैसा आहे याचा नेमका आकडा आमच्याकडे उपलब्ध नाही. मात्र हा काळा पैसा भारतातील गरीबांचा असून त्यातील पै न् पै परत आणू असा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे.
Nov 2, 2014, 12:31 PM ISTकाळा पैसा: २७ जणांविरोधात पुढील महिन्यात कारवाई होणार?
सर्वोच्च न्यायालयात काल केंद्र सरकारनं काळ्यापैशासंदर्भात ६२७ खात्यांची माहिती सादर केली होती. त्यापैकी ६१५ खाती ही खासगी असल्याची माहिती समोर आलीय. विशेष म्हणजे या खातेदारांपैकी २८९ जणांच्या खात्यात सध्या झिरो बॅलन्स आहे.
Oct 30, 2014, 07:02 PM IST