पायल रोहतगीचं स्टिंग ऑपरेशन
बॉलीवूडमध्ये काळा पैसा लावून सिनेमा निर्मिती करायची पद्धत नवी नाही. पूर्वीपासून अनेक लोक आपला काळा पैसा सिनेक्षेत्रात घालून आपलं उखळ पांढरं करून घेत असतात. अण्णा हजारेंना दाखवण्यात आलेल्या 'गली गली में चोर है' या सिनेमाची निर्मितीही काळ्या पैशातून झाली होती.
Jul 12, 2012, 03:50 PM ISTस्विस बँकेच्या शंभर खातेदारांना माफी
भारतातील बहुसंख्या काळा पैसा हा स्विस बँकेमध्ये गुप्त ठेवला गेला आहे. हा पैसा काही अंशी परत यावा, यासाठी केंद्र सरकारने नवा प्रस्ताव समोर ठेवला आहे. भारतातील जवळपास ४५लाख कोटी रुपये एवढा काळा पैसा स्विस बॅकेच्या लॉकरमध्ये आहे.
Jul 11, 2012, 04:22 PM ISTकाळ्या धनाचे आकडे गायब; श्वेतपत्रिका जाहीर
श्वेतपत्रिकेत सरकार काळ्या पैशाचा आकडा जाहीर करेल, अशी अपेक्षा होती. मात्र सरकारनं महत्त्वाच्या मुद्यालाच बगल देत श्वेतपत्रिका जाहीर केलीय.
May 21, 2012, 02:37 PM ISTIPL मध्ये काळा पैसा... एक दिवसाचं उपोषण
भाजप खासदार आणि माजी क्रिकेटपटू किर्ती आझाद यांनी आयपीएलच्या विरोधात आज एक दिवसाचं उपोषण केलं. आयपीएलमध्ये काळ्या पैशाचा वापर होत असल्याचा आरोप आझाद यांनी केला आहे.
May 20, 2012, 05:04 PM ISTनितीश ठाकूरकडे एवढा पैसा आला कसा?
काळ्या संपत्तीचा कुबेर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नितीश ठाकूरनं कशा प्रकारे अब्जावधींची माया जमवली याचा खुलासा झालाय. एसीबी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठाकूरनं ही काळी संपत्ती राज्य महसूल विभागात उपजिल्हाधिकारी असताना जमा केली.
Mar 23, 2012, 06:33 PM ISTकाळ्या संपत्तीचा कुबेर
पजिल्हाधिकारी नितीश ठाकूरच्या काळ्या कमाईच्या पर्दाफाश झाला आहे. या लाचखोर अधिकाऱ्याने काळ्या कमाईतून तब्बल ३७६ कोटींचं साम्राज्य उभं केलंय. लाचलुचपत विभागाने टाकलेल्या छाप्यानंतर हा धक्कादायक खुलासा झालाय.
Mar 20, 2012, 04:05 PM ISTनितीश ठाकूरकडे १८० नव्हे ३७५ कोटींचे घबाड!
रायगडचा निलंबित उपजिल्हाधिकारी नितीश ठाकूर याची मालमत्ता ३७५ कोटींहून अधिक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोर्टात वकिलांनी तशी माहिती दिली आहे.
Mar 15, 2012, 06:58 PM ISTरायगडच्या उपजिल्हाधिकाऱ्याकडे कोटींचं घबाड
रायगडचे उपजिल्हाधिकारी नितीश ठाकुरांकडे ११८ कोटींचं घबाड सापडलंय. ठाणे लाचलुचपत विभागानं २६ ठिकाणी जप्तीची कारवाई सुरु केली आहे. मुंबईसह कोकणभर ठाकूरची काळी माया पसरलीय.
Mar 14, 2012, 04:08 PM ISTकारकुन लबाड, कमावलं कोट्यावधींचं घबाड
मध्यप्रदेशातल्या उज्जैन शहरात पालिकेच्या आणखी एका क्लर्कच्या घरी करोडो रुपयांची संपत्ती सापडली आहे. लोकायुक्तांच्या टीमनं कैलास सांगटे नावाच्या कारकुनाच्या घरी छापा टाकला तेव्हा आतापर्यंत त्यांना पाच कोटी रुपयांचं घबाड हाती लागलं.
Jan 12, 2012, 06:21 PM ISTराम जेठमलानी यांचा सनसनाटी आरोप
स्वीस बँकेत भारताच्या एका माजी पंतप्रधानांचा काळा पैसा आहे, असा सनसनाटी आरोप गुरूवारी राज्यसभेत ज्येष्ठ कायदा पंडित आणि भाजपाचे राज्यसभा सदस्य राम जेठमलानी यांनी केला.
Dec 30, 2011, 10:38 AM ISTकाळ्या पैशांसंदर्भात तातडीने कारवाई करा
आयकर खात्याने दोषी व्यक्तीं विरोधात तातडीने कायदेशीर कारवाई करावी ज्यामुळे लोकांना त्यांची नावे कळू शकतील अस मत संसदीय समितीच्या सदस्यांनी व्यक्त केलं आहे.
Nov 19, 2011, 10:52 AM IST