एका दिवसाच्या विश्रांतीनंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या
मुंबईत पेट्रोल 14 तर डिझेल 21 पैशांनी महाग झाले.
Oct 4, 2018, 07:23 AM ISTपेट्रोल डिझेलच्या किंमतींनी गाठली नव्वदी
आज गणपती विसर्जनादिवशी पेट्रोल डिझेलच्या किंमतीनी नवी उंची गाठली आहे.
Sep 23, 2018, 09:26 AM ISTआजही भडकल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती
सलग चौदाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल महागलंय.
Sep 8, 2018, 11:13 AM ISTवोडाफोन-आयडिया ग्राहकांसाठी... जिओनंही दिली नाही अशी ऑफर
टेलिकॉम कंपन्यांमधली स्पर्धा काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये.
Jul 1, 2018, 04:51 PM ISTपेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घसरण, पाहा आजचे दर
डिझेलच्या किंमतीमध्ये ४ दिवस कोणताच बदल झाला नाही.
Jun 16, 2018, 08:12 PM ISTसोन्याच्या किंमती घसरल्याने बाजारात उत्साह
सोन्या, चांदीच्या किंमती गेल्या दोन दिवसांपासून सतत चढताना दिसत असताना आज त्यामध्ये घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे
Apr 26, 2018, 07:40 PM ISTमागणी वाढल्याने सोने, चांदीच्या किंमतीत वाढ
चैत्र नवरात्रीचा सण सुरु आहे. या सणानिमित्त सोन्याची मागणी वाढल्याने सोने आणि चांदीच्या दरात वाढ झालीये. बुधवारी सोन्याच्या दरात प्रति ग्रॅम १५० रुपयांची वाढ पाहायला मिळाली. सोने दर प्रतितोळा ३१,५०० रुपयांवर पोहोचले. चांदीचे दरही ५०० रुपयांनी वाढून ते प्रतिकिलो ३९,५०० रुपयांवर पोहोचले. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हद्वारे व्याजदरात वाढ तसेच डॉलर कमकुवत झाल्याने जगभरातील सोन्याच्या किंमतीत वाढ झालीये.
Mar 22, 2018, 04:47 PM ISTव्हॅलंटाईन डे निमित्त फुलांच्या किंमती वाढल्या
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 14, 2018, 06:35 PM ISTमहागड्या कच्च्या तेलामुळे पेट्रोल-डिझेल भडकलं!
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती ६८ डॉलर प्रति बॅरलपेक्षाही वर गेल्यात. त्यामुळे घरगुती बाजारातरही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्यात.
Jan 11, 2018, 09:08 AM ISTहिरो आज लॉंच करत ३ बाईक्स, जाणून घ्या फिचर्स, किंमती
Passion XPro, Passion Pro और Super Splendor चे २०१८ चे मॉडेल यामध्ये असणार आहेत.
Dec 21, 2017, 12:54 PM ISTगुजरातच्या नागरिकांना पेट्रोल - डिझेल मिळणार स्वस्त दरात
गुजरात सरकारनं राज्यातील नागरिकांना खुशखबर दिलीय. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी पेट्रोल-डिझेलवर व्हॅट कमी करण्याची घोषणा केलीय.
Oct 5, 2017, 04:42 PM ISTसांगली । मिरज । जीएसटीमुळे तंतुवाद्य कारागिरांसमोर नवी अडचण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 14, 2017, 08:36 PM ISTजीएसटीमुळे या कार-बाईक झाल्या स्वस्त
जीएसटी लागू झाल्यामुळे कार आणि बाईकच्या किंमतींमध्ये कपात झाली आहे.
Jul 3, 2017, 07:49 PM IST'सिमेंट किंमती कमी करा अन्यथा तुरुंगात टाकू'
देशातल्या सिमेंट कंपन्यांनी सिमेंटच्या किंमतीत अवाजवी वाढ केली असून त्यांनी ती दरवाढ मागे घ्यावी नाही तर त्यांच्यावर कारवाई करून तुरूंगात टाकण्यात येईल असा सज्जड दम केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी दिलाय.
Apr 29, 2017, 05:40 PM IST