लग्नाच्या दुसऱ्या दिवशी तृतीयपंथी विधवा का होतात?
फक्त एकाच रात्रीसाठी तृतीयपंथी का करतात लग्न? कारण हैराण करणारेअनेक जणांचा समज आहे की, तृतीयपंथी कधीच लग्न करत नाहीत.
Jan 17, 2025, 04:08 PM ISTकपडे काढताच तरुणांचं पितळ पडलं उघड, वेष बदलून मागत होते पैसे, लोकांनी खऱ्या तृतीयपंथीयांकडे सोपवलं अन् नंतर...
गावात दोन तरुण तृतीयपंथीयांप्रमाणे वेशभूषा करुन फिरत होते. इतकंच नाही तर लोकांकडे पैसे मागत होते. कमी पैसे देणाऱ्यांशी वादही घातले जात होते. पण लोकांना संशय आला आणि भांडाफोड झाला.
Apr 23, 2024, 01:35 PM IST
Just Married : आदित्य-श्वेताला किन्नरांनी रस्त्यात अडवल, व्हिडिओ
आदित्य-श्वेता अडकले लग्नबंधनात
Dec 2, 2020, 10:06 PM ISTभेटा, भारतातल्या पहिल्या 'किन्नर' न्यायाधीशाला!
पश्चिम बंगालची ३० वर्षीय जोइता मंडल हिनं इतिहास घडवलाय. जोइता देशाची पहिली 'किन्नर' (ट्रान्सजेन्डर) न्यायाधीश बनलीय.
Jan 20, 2018, 03:22 PM ISTभोंदूबाबाच्या मारहाणीत किन्नराच्या मुलाचा मृत्यू
उल्हासनगरमध्ये भोंदू बाबाच्या अमानुष मारहाणीत तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
Sep 7, 2016, 07:29 PM ISTमतदार यादीत `किन्नर` समाजाचं अस्तित्त्व!
किन्नर समाजाला आता त्यांची स्वतःची ओळख मिळाली आहे. मतदार यादीमध्ये प्रथमच स्त्री किंवा पुरुष नाही तर ` किन्नर` या नावाने त्यांची वेगळी नोंद करण्यात आली आहे. यामुळे किन्नर समाजात आनंदाचे वातावरण पसरलंय.
Feb 20, 2014, 06:08 PM IST