किरण राव

'मी खूप रोमँटिक, खरंच...' आमिर खान म्हणाला, 'माझ्या दोन्ही पत्नींना विचारा'

Aamir Khan Video: आमिर खानने अलीकडेच त्याचा मुलगा जुनैदच्या 'लवयापा' चित्रपटाच्या ट्रेलर लाँचला हजेरी लावली. यावेळे त्याने प्रेम आणि नातेसंबंधांमधील चुकांबद्दल सांगितले. आमिर खानने असेही सांगितले की तो खऱ्या आयुष्यात खूप रोमँटिक व्यक्ती आहे.

Jan 12, 2025, 01:39 PM IST

'माझे अनेक गर्भपात...', किरण रावने सांगितलं सरोगसीमागचं कारण

आता तब्बल 10 वर्षांनी तिने पुन्हा सिनेसृष्टीत पदार्पण केले. किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचाही उत्तम प्रतिसाद मिळाला. 

Apr 19, 2024, 04:25 PM IST

'इतकंच प्रेम होतं तर घटस्फोट का घेतला?' आमिरनं लेकीच्या लग्नात सर्वांसमोर किरण रावला किस केल्याने नवा वाद

Ira Khan Nupur shikhare Wedding Video : मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असणाऱ्या अभिनेता आमिर खान याच्या मुलीचा म्हणजेच आयरा खानचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. 

 

Jan 4, 2024, 11:10 AM IST

Ira Khan Wedding : इरा खानच्या हळदीत किरण रावचा मराठमोळा थाट, ट्रेडिशनल लुकमधील Video आला समोर

Kiran Rao In Ira Khan Wedding : सोशल मीडियावर आता इरा आणि नुपूर यांच्या समारंभाचे काही व्हिडीओ समोर येत आहेत. अशातच आता आमिर खानची पहिली पत्नी किरण रावचा एक व्हिडीओ समोर आलाय. 

Jan 2, 2024, 03:45 PM IST

'परफेक्शनिस्ट' आमिरची परफेक्ट लव्हस्टोरी...

सोशल मीडियावर अचानकच आमिर ट्रेंडमध्ये 

 

Mar 24, 2020, 10:38 PM IST
Chilewadi Amir Khan Paani Foundarion Work PT1M58S

महाराष्ट्र दिनानिमित्त किरण राव आणि आमीर खानचं श्रमदान

महाराष्ट्र दिनानिमित्त किरण राव आणि आमीर खानचं श्रमदान

May 1, 2019, 07:05 PM IST

महाराष्ट्र दिनानिमित्त किरण राव आणि आमीर खानचं श्रमदान

आमीर खान, किरण राव यांचं गावकऱ्यांकडून मोठ्या उत्साहात स्वागत

May 1, 2019, 06:42 PM IST

PHOTO : आमिर- किरणची भेलपुरी डेट, व्हायरल थेट

हा फोटो आहे, मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण रावचा. 

 

May 1, 2019, 01:11 PM IST

आमिर खानचा सिनेमा आता छोट्या पडद्यावर

काय आहे या सिनेमाचं वेगळेपण 

Jan 1, 2019, 10:01 AM IST

आमिर खानचा हा अवतार पाहिला का?

कोणत्या सिनेमासाठी केलाय हा लूक 

Nov 26, 2018, 10:50 AM IST

आमिरच्या मुलाने साकारला राम, तर आराध्याने सीता

सध्या हिंदी कलाविश्वात सेलिब्रिटी किड्सचा ट्रेंड आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 

 

Nov 13, 2018, 11:44 AM IST

धुळे । आमिर खान किरण राव गायलं 'आती क्या ...'चं खास व्हर्जन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 15, 2018, 08:23 PM IST

पत्नीसमोरच फिमेल फॅनने आमिरकडे केली ‘ही’ अशक्य मागणी!

बॉलिवूडचा मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमिर खान लवकरच ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ सिनेमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

Jan 23, 2018, 08:20 AM IST

वॉटर कप २०१७ स्पर्धेतील विजेत्या गावांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार

वॉटर कपने जलयुक्त शिवारला नवे स्वरूप दिले आहे. महाराष्ट्रात नवी क्रांती आणली आहे. महाराष्ट्रात पाण्यापेक्षा मोठे काम असू शकत नाही, असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे.

Aug 7, 2017, 09:52 AM IST