कुटुंब नियोजन

25, 30 की 35 आई होण्याचं योग्य वय कोणते? जाणून घ्या

Parenting Tips: आई वडील होण्याचं योग्य वय नेमकं काय हा डॉक्टरांना सर्वाधिक विचारला जाणाऱ्या प्रश्नांपैकी एक आहे.   शिक्षण, करिअर, जोडीदाराकडून वाढत्या अपेक्षा इत्यादी अनेक कारणांमुळे आजकाल मुलं-मुली उशिरा लग्न करतात. 

Sep 22, 2024, 07:34 PM IST

संतापजनक, शस्त्रक्रियेनंतर कडाक्याच्या थंडीत स्तनदा मातांना फरशीवर झोपवले

 कुटुंब नियोजनाचे (Family planning) टार्गेट पूर्ण करण्यासाठी शस्त्रक्रिया केलेल्या स्तनदा मातांना (Breastfeeding mothers ) कडाक्याच्या थंडीत (Extreme cold) रूग्णालयात फरशीवर झोपवण्याचा प्रकार उघड झाला आहे. 

Jan 22, 2021, 12:36 PM IST

लॉकडाऊनमुळे कुटुंब नियोजनाचे तीनतेरा; लाखो महिलांना मनाविरुद्ध गरोदरपण

आणखी एक धक्कादायक बाबही यात उघड झाली आहे. 

 

May 2, 2020, 09:56 AM IST

अकोल्यातली कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वादात

अकोल्यातली कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वादात

Mar 20, 2016, 08:33 AM IST

'माला-डी' नव्हे फक्त माळ

कुटुंब नियोजनासाठी सायकलबीड्स रंगीत मण्यांची माळ वापरणे ही एक अत्यंत अनोखी पध्दत एचएलएल लिमिटेडने शोधून काढली आहे.सायकलबीड्सचा वापर ही एक अत्यंत सुलभ, किफायतशीर अशी पध्दत आहे. एचएलएल ही देशातील सर्वात मोठी कडोंम उत्पादक कंपनी आहे.

Jan 9, 2012, 05:38 PM IST