राज्यात कुपोषण कायम, 55 पैंकी जवळपास 24 मुलांना पोषण आहार नाही
राज्यात कुपोषण कायम, 55 पैंकी जवळपास 24 मुलांना पोषण आहार नाही
Oct 30, 2015, 12:32 PM ISTआदिवासी मंत्री विचारतायत... कुठंय कुपोषण?
आदिवासी मंत्री विचारतायत... कुठंय कुपोषण?
Jul 24, 2015, 05:14 PM ISTआदिवासी मंत्री विचारतायत... कुठंय कुपोषण?
पालघर जिल्ह्यातल्या जव्हारमध्ये 50 टक्के बालकं कुपोषित असल्याचं वृत्त आदिवासी विकासमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सावरा यांनी फेटाळलंय.
Jul 24, 2015, 01:56 PM ISTआदिवसी मंत्र्यांच्याच जिल्ह्यात 50 टक्के मुलं कुपोषित
आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्या पालघर जिल्ह्यातच 50 टक्के मुलं कुपोषित असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. अशा परिस्थितीत आदिवासींना सावरणार तरी कोण, असा प्रश्न उपस्थित होतोय.
Jul 23, 2015, 11:19 PM ISTआदिवासी मंत्र्यांच्याच जिल्ह्यात 50 टक्के मुलं कुपोषित
आदिवासी मंत्र्यांच्याच जिल्ह्यात 50 टक्के मुलं कुपोषित
Jul 23, 2015, 09:51 PM ISTमहाराष्ट्रात कुपोषणाचा आकडा वाढला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 20, 2015, 02:24 PM ISTसधन कोल्हापुरात कुपोषित बालकांची संख्या ९८०
Nov 17, 2014, 11:27 AM ISTमुंबईतही समस्या कुपोषणाची!
आदिवासी भागात कुपोषित मुलं आढळणं, हे काही आपल्याला नवं नाही. पण आता आदिवासी भागात नाही तर चक्क देशाच्या आर्थिक राजधानीत... मुंबईत एक दोन नाही तर तब्बल ३० कुपोषित बालकं आढळली आहेत.
Aug 13, 2013, 06:29 PM ISTठाण्यात कुपोषणाने १४० बालकांचा मृत्यू
ठाणे जिल्ह्यात कुपोषणाचं धगधगतं वास्तव उघड झालंय. यंदाच्या वर्षी ठाणे जिल्ह्यात तब्बल १४० बालकांचा मृत्यू झालाय. तर १० हजाराच्या वर बालकं कुपोषणग्रस्त आहेत.
Aug 2, 2013, 02:32 PM ISTरत्नागिरीत कुपोषणाचे १५२ बालकं बळी
रत्नागिरी जिल्ह्यात कुपोषणाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. गेल्या 9 महिन्यांत तब्बल 152 बालकं कुपोषणानं दगावल्याचं समोर आलंय.
Oct 12, 2012, 08:49 PM ISTमध्यमवर्गीय तरुणींना फिगरचीच काळजी - मोदी
मध्यमवर्गीय आपल्या आरोग्यापेक्षा सौंदर्याक़डे आणि फिगरक़डे जास्त लक्ष देऊ लागले असल्यामुळे कुपोषणाचं प्रमाण वाढत असल्याचं गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले. मोदींच्या या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे.
Aug 30, 2012, 10:23 AM ISTआमिर खान करणार विनामोबदला जनजागृती
टीव्ही पडद्यावर आपल्या सत्यमेव जयते या शोद्वारे सामाजिक मुद्द्यांना ऐरणीवर आणणारा अभिनेता आमिर खान आता लवकरच एका प्रचार अभियानाद्वारे कुपोषणच्या समस्येवर जनतेला जागरुक करायला निघणार आहे.
Jun 6, 2012, 07:42 AM IST