'कृपा'छत्रावर छापे : आबांकडून पोलिसांची पाठराखण
गृहमंत्री आर आर पाटील यांनी पोलिसांची पाठराखण केली आहे. कृपाशंकर सिंह यांच्या घरांवर छापे टाकण्यास पोलिसांनी उशीर केला नाही असं गृहमंत्र्यांनी म्हटलयं. हायकोर्टानं दिलेल्या सुचनांनुसारच कारवाई सुरु असल्याचं आर आर पाटील यांनी म्हटलयं. पोलिसांनी त्यांच्या कर्तव्यात कोणतीही कसूर केली नसल्याचं आर आर पाटील यांनी सांगितलं आहे.
Mar 2, 2012, 02:20 PM ISTकृपाशंकर सिंहांच्या मुंबईतील घरांवर छापे
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांच्या मुंबईतील दोन घरांवर आणि ऑफिसवर छापा मारला आहे. बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने हा मारला छापा मारला आहे.
Mar 2, 2012, 10:36 AM ISTकृपाशंकर सिंहांच्या विरोधात अखेर गुन्हा दाखल
बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी कृपाशंकर सिंह यांच्याविरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुंबईत वांद्र्यातील निर्मलनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय
Feb 28, 2012, 10:07 PM ISTकृपाशंकर यांचा राजीनामा स्वीकारला!
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी हायकोर्टानं दिलेल्या झटक्यानंतर, कृपाशंकर सिंह यांच्यावर पक्षश्रेष्ठींचीही अवकृपा झालीय. मुंबई मनपा निवडणुकीनंतर मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा दिलेला पक्षश्रेष्ठींनी स्वीकारला आहे. यामुळे कृपाशंकर सिंह यांना आज दुहेरी फटका बसलाय.
Feb 22, 2012, 07:02 PM ISTकृपाशंकर सिंहांवर भ्रष्टाचाराचा गुन्हा!
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Feb 22, 2012, 04:55 PM IST...तर अर्धी मुंबई बंद - कृपाशंकर सिंह
उत्तर भारतीय घरी बसले तर अर्धी मुंबई बंद पडते, असं वक्तव्य काँग्रेसचे आमदार कृपाशंकर सिंह यांनी केलंय.
Nov 2, 2011, 03:52 AM IST