पाण्याच्या बाटलीसाठी जास्त पैसे घेतल्यास कारावास भोगावा लागणार
यापुढं हॉटेल, रेस्टॉरंट आणि मल्टिप्लेक्समध्ये मिनरल वॉटरच्या बाटलीसाठी छापील किंमतीपेक्षा जास्त रक्कम आकारल्यास हॉटेल व्यवस्थापकाला कारावास भोगावा लागणार आहे.
Dec 12, 2017, 06:18 PM ISTराज्यातल्या केंद्र सरकारच्या कार्यालयात मराठी सक्तीची
राज्यातील केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये देखील यापुढं मराठी भाषा वापरणं सक्तीचं करण्यात आलंय.
Dec 6, 2017, 11:16 PM ISTनवी दिल्ली | चारकीचे मालक असणाऱ्यांची घरगूती गॅस सबसीडी बंद होणार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 6, 2017, 11:10 AM ISTनवी दिल्ली । केंद्राकडून ट्रिपल तलाकच्या कायद्याचा मसुदा राज्यांकडे सुपूर्द
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 2, 2017, 01:54 PM ISTकेंद्राकडून ट्रिपल तलाकच्या कायद्याचा मसुदा राज्यांकडे सुपूर्द
केंद्र सरकारकडून ट्रिपल तलाकच्या कायद्याचा मसुदा राज्यांकडे सुपूर्द करण्यात आलाय. कायदा अस्तित्वात आल्यास तलाख देणाऱ्यावर अजामीनपात्र गुन्हा दखल होणार आहे.
Dec 2, 2017, 01:25 PM ISTआज यवतमाळमधून राष्ट्रवादी काँग्रेसचा हल्लाबोल मोर्चा
केंद्र आणि राज्यातील सरकार हे खोटारडं असून शेतक-यांसह सर्वसामान्यांची फसवाफसवी या सरकारने चालवली आहे.
Dec 1, 2017, 08:14 AM ISTविमान कंपन्यांना तिकिट कॅन्सलेशनचे चार्ज कमी करण्याचा सल्ला
तुम्ही कामानिमित्तानं किंवा फिरायला जाताना विमान कंपन्यांचं तिकीट बूक केलं असेल... पण, ऐनवेळी काही महत्त्वाच्या कारणास्तव तुम्हाला ते तिकीट रद्द करावं लागलं असेल तर ३००० रुपयांचा भूर्दंडही तुम्हाला भरावा लागला असेल... परंतु, लवकरच हा भूर्दंडापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
Nov 28, 2017, 01:13 PM ISTनवी दिल्ली । जीएसटीच्या एकूण उत्पन्नात तब्बल साडे नऊ टक्के घट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 28, 2017, 11:22 AM ISTजीएसटीच्या एकूण उत्पन्नात तब्बल साडे नऊ टक्के घट
ऑक्टोबर महिन्यात जीएसटीच्या एकूण उत्पन्नात तब्बल साडे नऊ टक्के घट नोंदवण्यात आली आहे.
Nov 28, 2017, 10:27 AM ISTकेंद्र सरकारला योजनेचे नाव सुचवा, मोठे बक्षीस जिंका..
ज्येष्ठ विधवा महिलांसाठी केंद्र सरकार लवकरच एक योजना जाहीर करत आहे. मात्र, या योजनेला काय नाव द्यावे याबाबत सरकारला विचार पडला आहे. त्यामुळे या योजनेला काय नाव द्यावे असे सरकारने जनतेलाच विचारले आहे.
Nov 26, 2017, 07:34 PM ISTकेंद्राकडून कांद्याच्या निर्यात किंमतीत मोठी वाढ
केंद्र सरकारनं कांद्याच्या किमान निर्यात किंमतीमध्ये मोठी वाढ केलीय. यापुढे किमान निर्यात किंमत प्रतिटन ८५० डॉलर्स पर्यंत वाढवण्यात आली आहे.
Nov 24, 2017, 08:14 AM ISTनवी दिल्ली | काश्मीर खोऱ्यात शांततेसाठी केंद्राचे प्रयत्न
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 23, 2017, 02:15 PM ISTनवी दिल्ली | ट्रिपल तलाकविरोधात पाऊल, केंद्रीय मंत्र्यांच्या समितीची स्थापना
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 21, 2017, 07:55 PM ISTनवी दिल्ली | ट्रिपल तलाकविरोधात केंद्र सरकारचे महत्त्वाचे पाऊल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 21, 2017, 07:15 PM ISTनवी दिल्ली | सरकारविरोधात आज देशभरातील शेतकऱ्यांचं आंदोलन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 20, 2017, 07:57 AM IST