६ आकडी नंबर तुमचा नवा पत्ता, सरकार आणतंय दुसरं आधार
आता ६ आकडी क्रमांक तुमचा नवा पत्ता असेल. सरकार तुमच्या घराचा एक डिजिटल अॅड्रेस तयार करणार आहे.
Nov 17, 2017, 11:43 AM ISTकेंद्र सरकारने डाळींच्या निर्यातीवरील बंदी उठवली
केंद्र सरकारनं सर्व प्रकारच्या डाळींच्या निर्यातीवरील बंदी उठवली आहे. सरकारच्या या निर्णयाचा तूर, मूग, उडीद , हरबरा शेतक-यांना फायदा होणार आहे.
Nov 16, 2017, 05:08 PM ISTपुणे | रिंगरोडसाठी केंद्राकडून 15,000 कोटी रूपयांचा निधी
Nov 15, 2017, 09:37 PM ISTकिटकनाशकांवरून सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला नोटीस
जगभरात बंदी असणारी किटकनाशकं वापरण्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे.
Nov 14, 2017, 09:03 AM ISTसर्वसामान्यांना दिलासा ! जीएसटीमध्ये १० टक्क्यांनी कपात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 10, 2017, 02:57 PM ISTसर्वसामान्यांना दिलासा, जीएसटीमध्ये १० टक्क्यांनी कपात
गुवाहाटीमध्ये सुरु असलेल्या जीएसटी परिषदेतून सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. सरकारने काही वस्तूंना २८ टक्क्याच्या स्लॅबमधून वगळलं आहे.
Nov 10, 2017, 02:38 PM ISTनोटबंदीनंतर सरकारची मोठी कारवाई, २ लाख कंपन्यांना ठोकलं टाळं
नोटबंदीनंतर काळा पैसा पांढरा करणाऱ्या २.२४ लाख कंपन्यांना केंद्र सरकारने जोरदार झटका दिला आहे. या कंपन्यांना सरकारने टाळे ठोकले आहे.
Nov 5, 2017, 09:39 PM ISTनोटाबंदी : न्यायालयात गेलेल्या जुन्या नोटधारकांवर कारवाई नाही - केंद्र सरकार
नोटाबंदीनंतर न्यायालयात गेलेल्या आणि जुन्या नोटा बँकेत न भरणाऱ्यांवर कोणतीही कारवाई करणार नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केलेय. सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारने हे स्पष्टीकरण दिले आहे.
Nov 3, 2017, 04:34 PM ISTसार्वजनिक बॅंकांमध्ये केंद्र सरकार करणार मोठी गुंतवणूक
सार्वजनिक बॅंकांसाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे या बॅंकांना दिलासा तर मिळणारच आहे. पण, बॅंकांना लाभणारा आर्थिक हातभारही मोठा असणार आहे.
Oct 25, 2017, 11:06 AM ISTनवी दिल्ली । राष्ट्रगीत सक्ती, केंद्र सरकारला नवी नियमावली करण्याचे निर्देश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 24, 2017, 11:32 AM ISTनवी दिल्ली | जम्मू-काश्मीरवर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारचे नवे पाऊल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 24, 2017, 10:12 AM ISTपिंपळे सौदागर येथील रॉसलँड सोसायटीला केंद्र सरकारचा स्वच्छता पुरस्कार
पिंपरी चिंचवडमधल्या पिंपळे सौदागर भागातली रॉसलँड सोसायटी सध्या चर्चेत आहे. सोसायटीला केंद्र सरकारचा स्वच्छतेचा पुरस्कार मिळाला आहे. नेमकं काय केलं रोसलँडवासियांनी जर जाणून घ्याल तर, तुम्हालाही स्वच्छतेबाबत अधिक हुरूप येईल हे नक्की.
Oct 22, 2017, 12:22 PM ISTकेंद्र सरकारची सैनिकांना दिवाळी भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 19, 2017, 02:44 PM ISTआत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील प्रकल्पांसाठी केंद्राकडे मागणी
महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील जलसिंचन प्रकल्प पूर्ण करा.
Oct 15, 2017, 08:30 PM ISTसोशल मीडियात 'त्या' कमेंट करणाऱ्यांनो सावधान
सध्याच्या काळात लहान-लहान गोष्टींवरही अनेकजण ट्रोल करण्यास सुरुवात करतात
Oct 15, 2017, 05:38 PM IST