केंद्राने ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती ४४६ कोटींनी घटवली...
केंद्र सरकारने मागील दोन वर्षात ओबीसी विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रकमेत मोठी कपात केली आहे. यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांपुढे शिक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. झी मिडियाला उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार तीन वर्षांपूर्वी दिलेल्या 500 कोटींच्या अनुदानाला केंद्र सरकारने मोठी कात्री लावली असून यंदा केंद्राने केवळ 54 कोटी रुपयांची रक्कम ओबीसी शिष्यवृत्तीसाठी दिली आहे.
Jul 27, 2017, 07:52 PM ISTकेंद्र सरकारी कर्मचा-यांना निवृत्तीच्या दिवशीच मिळणार पीएफ-पेन्शन
केंद्र सरकारी कर्मचा-यांना सरकारनं दिलासा दिला आहे. केंद्र सरकारी कर्मचा-यांना आता त्यांच्या निवृत्तीच्या दिवशीच पीएफ तसंच पेन्शन मिळणार आहे.
Jul 20, 2017, 11:04 PM ISTमंजुळा शेट्ये हत्या : केंद्राकडून गंभीर दखल, ३० महिला खासदारांकडून पाहणी
कैदी मंजुळा शेट्ये हत्येप्रकरणानंतर देशभरातल्या ३० महिला खासदार आज भायखळा कारागृह भेटीसाठी दाखल झाल्या आहेत. या हत्येची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतलेय.
Jul 13, 2017, 12:18 PM ISTएकाच किमतीत मॉल, हॉटेल, विमानतळांवर मिळणार वस्तू
मॉल, हॉटेल, विमानतळांवर एखादी वस्तू घेताना 'एमआरपी' पेक्षा जास्त दर द्यावा लागतो. त्यामुळे अनेकवेळा ग्राहक आणि व्यावसायिकांत वाद होत होतो. मात्र, अनेक तक्रारींची दखल घेत आता केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने 'एक वस्तू, एकच किंमत' असा निर्णय घेतलाय.
Jul 7, 2017, 10:33 AM ISTरेल्वे तिकीटावरचे अनुदान एलपीजी प्रमाणे सोडण्याची योजना
रेल्वेला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी रेल्वे तिकीटावर मिळणारे अनुदान सोडण्यातचे आवाहन केंद्र सरकार करणार आहे.
Jul 6, 2017, 03:23 PM ISTपीकपाणी : जीएसटीचा शेतीक्षेत्रावर परिणाम होणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2017, 09:00 PM ISTसॅनिटरी नॅपकीन जीएसटीतून वगळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2017, 06:41 PM ISTविशेष अधिवेशनाला काँग्रेसनं याव - जावडेकर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2017, 06:30 PM ISTजीएसटी म्हणजे नेमके काय?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2017, 06:28 PM ISTजीएसटीमुळे बांधकाम क्षेत्रावर संभ्रमाचे ढग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2017, 06:26 PM ISTरिअल इस्टेट क्षेत्रात जीएसटीमुळे संभ्रम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2017, 06:25 PM ISTजीएसटी म्हणजे काय रे भाऊ?
आज मध्यरात्रीपासून देशभरात जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर लागू केला जाणार आहे. या जीएसटीने काही वस्तू, सेवा स्वस्त होणार आहेत तर काही महागणार आहेत.
Jun 30, 2017, 04:07 PM ISTएअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीला तत्वतः मंजुरी
एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीला केंद्र सरकारनं तत्त्वतः मंजुरी दिली आहे.
Jun 28, 2017, 10:21 PM IST३ वर्षात सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही डाग नाही - पंतप्रधान मोदी
तीन वर्षात केंद्र सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही डाग लागला नाही, असं सांगत भारतात काय बदल झालेत याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये भारतीय समुदयाशी संवाद साधला. भारत वेगानं प्रगती करतो आहे. तंत्रज्ञानामुळे पारदर्शक कारभार होण्यास मदत झाली आहे. सरकार चालवण्याच्या कार्यपद्धतीत बदल झालेत, असंही त्यांनी म्हटलं आहे.
Jun 26, 2017, 10:48 AM ISTकेंद्र सरकार पदोन्नतीत आरक्षण आणणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 26, 2017, 02:16 PM IST