कॉमनवेल्थ

CWG 2018 : पी.व्ही सिंंधूवर मात करत सायना नेहवालने पटकावले सुवर्णपदक

ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या 21 व्या कॉमनवेल्थ खेळामध्ये भारतीय खेळाडू दमदार कामगिरी करत आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेत रविवारची सुरुवात दोन पदकांनी झालीय. एकाच वेळी भारताने दोन पदकांची कमाई केलीय.

Apr 15, 2018, 07:52 AM IST

CWG 2018: भारताचा सुवर्ण षटकार, पदकांचे अर्धशतक

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताकडून सुवर्णपदक कमाईचा षटकार ठोकला. आज दहाव्या दिवशी ६ सुवर्ण पदाकांची कमाई केली.  

Apr 14, 2018, 02:48 PM IST

राष्ट्रकुलाचा 'सोन्याचा' दागिना मिरवणाऱ्या 'महाराष्ट्राच्या सुने'वर कौतुकाचा वर्षाव

सिद्धूचे वडील आणि भाऊ नेमबाज असून तिचे पती आणि सासरेदेखील मोठे नेमबाज आहेत

Apr 10, 2018, 11:06 PM IST

CWG 2018 : पूनम यादव पाठोपाठ 'या' महिला खेळाडूने पटकवले सुवर्णपदक

  २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेमुळे आज भारतीयांची सकाळ 'गोल्डन संडे' झाली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने आणखी दोन सुवर्णपदकांची कमाई केली आहे. वेटलिफ्टिंगमध्ये पूनम यादवने आणि पाठोपाठ 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात 16 वर्षीय मनू भाकरने भारतासाठी सुवर्णपदक पटकावलंय.

Apr 8, 2018, 08:52 AM IST

कॉमनवेल्थमध्ये कांस्य पटकावणाऱ्या दीपककडे मोबाईलही नाही, कारण...

राष्ट्रकुल स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये भारताच्या दीपक लाथरनं कांस्य पदक पटकावलं. त्याला ६९ किलो वजनीगटात हे पदक मिळवण्यात यश आलं. भारताचं हे वेटलिफ्टिंगमधील चौथं मेडल ठरलं. मिराबाई चानू आणि संजिता चानूनं भारताला सुवर्ण पदकाची कमाई करुन दिली. तर गुरुराजानं रौप्य पदक मिऴवून दिलं. यानंतर दीपकनं केलेली ही कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत भारतासाठी यावेळी वेटलिफ्टर्सनं शानदार कामगिरी करुन दिलीय. 

Apr 6, 2018, 11:14 PM IST

पुढचे २ आठवडे पत्नी दीपिकासाठी महत्त्वाचे- दिनेश कार्तिक

आयपीएलच्या अकराव्या मोसमाला ७ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी केकेआरनं त्यांची जर्सी लॉन्च केली आहे.

Apr 1, 2018, 10:10 PM IST

'कॉमनवेल्थ'च्या इतिहासात पहिल्यांदाच बॅडमिंटनपटू बनणार ध्वजवाहक

ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनस्टार पी. व्ही. सिंधूकडे भारतीय पथकच्या ध्वजवाहकाची जबाबदारी सोपवण्यात आलीय.

Mar 24, 2018, 01:57 PM IST

कॉमनवेल्थ शुटिंग चॅम्पियनशिपमध्ये हिना सिद्धूला सुवर्ण पदक

कॉमनवेल्थ शुटिंग चॅम्पियनशिपमध्ये १० मीटर एअर पिस्तुलमध्ये सुवर्ण पदक जिंकून हिना सिद्धूनं भारताची शान उंचावलीय. सिद्धूनं ६२६.२ स्कोअर केलाय.

Oct 31, 2017, 03:25 PM IST

दिनेश कार्तिकनं वाढवला 'गोल्डन पत्नी'चा उत्साह!

स्क्वॉश प्लेअर दीपिका पल्लिकल हिनं जोशना चिनप्पासोबत भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलंय. या क्षणाचा साक्षीदार बनलाय क्रिकेटर आणि दीपिकाचा पती दिनेश कार्तिक... 

Aug 3, 2014, 03:50 PM IST

कॉमनवेल्थ : भारताला आणखी तीन गोल्ड मेलड, एकूण 47 मेडल

कॉमनवेल्थमध्ये भारताच्या कुस्तीगीरांनी सलग तिसऱ्या दिवशी पदकांच्या मालिकेतील स्थान कायम राखले. योगेश्वर दत्त - गोल्ड (कुस्ती), बबिता कुमारी - गोल्ड (कुस्ती), विकास गौडा - गोल्ड (थाळी) यांनी सुवर्ण कामगिरी केली.भारताने आतापर्यंत 13 गोल्ड,  20 सिल्वर, 14 ब्राँझ मेडलसह एकूण 47 मेडल मिळविली आहेत. पदतालिकेत भारताचे पाचवे स्थान आहे.

Aug 1, 2014, 08:06 AM IST

पुरुषांशी मॅच खेळणारी 'महिला बॉक्सर'...

‘ग्लासगो कॉमनवेल्थ 2014’ च्या निमित्तानं अशा काही कहाण्या समोर येतायत ज्या अनेकांना विचार करायला भाग पाडत आहेत... अशीच एक कहाणी आहे एका महिला बॉक्सरची... 

Jul 31, 2014, 03:41 PM IST

कॉमनवेल्थ : भारतीय शूटर्सचा सुवर्णवेध धडाका कायम , 25 मेडल

कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय शूटर्सचा सुवर्णवेध घेण्याचा धडाका कायम आहे. 50 मीटर पिस्तल प्रकारात भारताने गोल्ड आणि सिल्व्हर मेडलला गवसणी घातलीय. जितू रायने 194.1 पॉईंट्स कमाई तर केलीच याचबरोबर नव्या कॉमनवेल्थ रेकॉर्डसची नोंदही केली. याखेरीज गुरपाल सिंगने सिल्व्हर मेडलवर नाव कोरत शुटींगमधील भारताचा दबदबा कायम राखला. भारतीय प्लेअर्सच्या दमदार कामगिरीमुळे भारताने 25 मेडल्स मिळवत टॅलीमध्येही चौथ्या स्थानी झेप घेतलीय.

Jul 29, 2014, 08:01 AM IST

असा असेल 'ग्लासगो कॉमनवेल्थ'चा पाचवा दिवस...

चौथ्या दिवसाअखेर भारताच्या खात्यात सहा गोल्डसहीत 22 मेडल्स जमा झालेत. या मेडल टॅलीसहीत भारत कॉमनवेल्थ गेम्सच्या टेबल्समध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. भारतानं आत्तापर्यंत भारतानं 6 गोल्ड, 9 सिल्व्हर आणि 7 ब्राँझ मेडल्सची कमाई केलीय. 

Jul 28, 2014, 03:03 PM IST

चौथ्या दिवसाअखेर भारताकडे सहा गोल्डसहीत 22 मेडल्स!

चौथ्या दिवसाच्या अखेरीस भारताच्या खात्यात तब्बल 22 मेडल्स जमा झालेत... आत्तापर्यंत भारतानं 6 गोल्ड, 9 सिल्व्हर आणि 7 ब्राँझ मेडल्सची कमाई केलीय. या मेडल टॅलीसहीत भारत कॉमनवेल्थ गेम्सच्या टेबल्समध्ये पाचव्या क्रमांकावर आहे.  

Jul 28, 2014, 12:47 PM IST