कोरोना : ६५ हजार ६२१ प्रवासी तपासले, अफवा पसरवू नका ! - आरोग्यमंत्री राजेश टोपे
महाराष्ट्र राज्यात कुणालाही कोरोनामुळे घाबरण्याची गरज नाही.
Mar 4, 2020, 11:13 AM ISTकोरोनाचा धोका वाढला; मुंबईतील रुग्णालयांमध्ये विशेष कक्षांसाठी तयारी सुरु
सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करण्याच्या उपाययोजना महापालिकेने सुरू केल्या आहेत.
Mar 4, 2020, 10:48 AM ISTमुंबई शेअर बाजारात ५०० अंकांची उसळी
शेअर बाजारात कोरोनो व्हायरसचा प्रभाव दिसून येत आहे.
Mar 3, 2020, 03:26 PM ISTदिल्लीमध्ये आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण
नवी दिल्ली येथे कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला
Mar 2, 2020, 03:40 PM IST‘कोरोना व्हायरस’चा मोठा उद्रेक, जगभरात ३००० लोकांचा मृत्यू
‘कोरोना’ या जीवघेण्या विषाणूचा मोठा उद्रेक दिसून येत आहे.
Mar 2, 2020, 11:28 AM ISTभारतात कोरोना व्हायरसची लागण व्हावी, अभिनेत्याची धक्कादायक मागणी
कोरोना व्हायरसचा चीनमध्ये थैमाण
Mar 1, 2020, 02:23 PM ISTकोरोना : इराणमध्ये १९ जणांचा मृत्यू, दक्षिण कोरियात नव्याने ३३४ जणांना लागण
चीनसह दक्षिण कोरिया, जपान या देशांमध्ये प्रवेश केलेल्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा फटका बसला आहे.
Feb 27, 2020, 09:37 PM ISTकोरोनाच्या विळख्यातून सातारची अश्विनी पाटील मायदेशी
अश्विनी यांच्यासह ८ नागरिक मायदेशी परतले
Feb 27, 2020, 11:00 AM ISTकोरोना : भारतीय विमानास परवानगी देण्याबाबत चीनची चालढकल
चीन हेतुत: उशीर करत असल्याचा आरोप भारतानं केलाय.
Feb 23, 2020, 10:23 AM ISTकोरोनाच्या बळींची संख्या १६०० च्या वर
चीनमध्ये कोरोना व्हायरसचा धुमाकूळ सुरुच
Feb 15, 2020, 08:47 AM ISTकोरोनाच्या बळींची संख्या १६०० च्या वर
चीनमध्ये कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांचा आकडा आता दीड हजारापलिकेडे गेला आहे. हुबे प्रांतात आणखी १३९ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला, तर २ हजार ४२० नवे रुग्ण आढळून आले. ६६ हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या हुबे प्रांतात सर्वात जास्त आहे.
Feb 15, 2020, 08:47 AM ISTजपानमध्ये अडकलेल्या दोघा भारतीयांना कोरोनाची लागण
चीनमधून सुरुवात झालेल्या कोरोना वायरसची जगभरात दहशत
Feb 13, 2020, 10:20 AM IST
चीन | कोरोनाचे विषाणू हवेतून उडून परसतायत?
चीन | कोरोनाचे विषाणू हवेतून उडून परसतायत?
Feb 13, 2020, 10:15 AM IST...या दुर्मिळ प्राण्यापासून पसरतोय Corona Virus
चीनकडून करण्यात आलेल्या एका संशोधनात...
Feb 12, 2020, 09:55 AM IST