कोरोना

कोरोनाच्या ७ संशयितांचे 'स्वॅब', आता घरी देखरेखीखाली राहणार

 कोरोनाग्रस्ताच्या घरी काम करणारे कुटुंब लातूर जिल्ह्यात

Mar 13, 2020, 04:16 PM IST

कोरोनामुळे १००वे मराठी नाट्य संमेलन लांबणीवर

नाट्य संमेलन पुढे ढकलत असल्याची घोषणा नाट्य परिषदेच्या वतीने करण्यात आली.

 

Mar 13, 2020, 04:02 PM IST
Pandharpur People Palyed Holi With Natural Colors PT1M6S

पंढरपूर | कोरोनाला न जुमानता पंढरपुरात रंगपंचमी साजरी

पंढरपूर | कोरोनाला न जुमानता पंढरपुरात रंगपंचमी साजरी

Mar 13, 2020, 03:00 PM IST

पर्यटकांना कोरोनाचा असाही आर्थिक फटका

कोरोना व्हायरसचा जगभरात थैमान 

Mar 13, 2020, 11:33 AM IST

IPL 2020 : RCB च्या खेळाडूला कोरोनाची लागण झाल्याचा संशय

कोरोनाने खेळाडूंना आपल्या जाळ्यात ओढलं 

Mar 13, 2020, 10:21 AM IST

कोरोना : देशात नवे १३ रुग्ण, बाधितांची संख्या ७३ वर पोहोचली

देशात १३  नवे कोरोना व्हायरस बाधित रुग्ण आढळले असून आतापर्यंत रुग्णांची एकूण संख्या ७३ वर पोहोचली आहे.

Mar 13, 2020, 10:07 AM IST

Walt Disney World देखील कोरोनाचा फटका

कोरोना व्हायरसचा पर्यटनक्षेत्राला मोठा फटका 

Mar 13, 2020, 09:58 AM IST

कोरोनाचे सावट : शेअर बाजारात मोठी पडझड, आतापर्यंत २० लाख कोटींचे नुकसान

कोरोना व्हायरस संकटामुळे, भारतीय शेअर बाजारासाठी आणखी एक वाईट दिवस ठरण्याची शक्यता आहे. युरोप, अमेरिका आणि आशियातील सर्व बाजारांत आज सकाळी मोठ्या घसरणीचे सत्र कायम राहिले आहे.  

Mar 13, 2020, 08:47 AM IST

VIDEO : कवितेतून कोरोनावर व्यक्त झाले बिग बी

कोरोनाने घेतला देशातील पहिला बळी 

Mar 13, 2020, 08:43 AM IST

कोरोनाची लागण : रुग्णांसाठी मार्गदर्शक तत्वे जारी

देशात सध्या कोरोना व्हायरसचा फैलाव होत आहे.  मात्र, कोणीही घाबरुन जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले असून आरोग्य विभागाच्यावतीने मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आलीत.

Mar 13, 2020, 07:48 AM IST

भारतामध्ये कोरोनाचा पहिला बळी

भारतामध्ये कोरोना व्हायरसचा पहिला बळी गेला आहे.

Mar 12, 2020, 11:22 PM IST

कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या १४ वर

 कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या १४ वर

Mar 12, 2020, 09:49 PM IST
Nanded School Student Tought How To Prevent From Coronavirus PT1M53S

नांदेड | कोरोनाशी कसं लढायचं शाळेतील विद्यार्थांना प्रशिक्षण

Nanded School Student Tought How To Prevent From Coronavirus
नांदेड | कोरोनाशी कसं लढायचं शाळेतील विद्यार्थांना प्रशिक्षण

Mar 12, 2020, 06:20 PM IST

तुमच्या स्मार्टफोनमधून पसरतोय कोरोना, अशी घ्या काळजी

स्मार्टफोनमुळे देखील कोरोना व्हायरस पसरतोय

Mar 12, 2020, 05:22 PM IST