कोरोना

Mumbai Andheri Seven Hills Hospital No Checking Done For Coronavius Infection PT2M23S

मुंबई । सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये सुविधांचा वानवा

मुंबईसारख्या शहरात कस्तुरबा आणि सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये क्वारांटाईन सेंटर उभारण्यात आलेत. मात्र याठिकाणी पुरेशी सुविधा उभी करण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचे दिसते आहे. सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये अत्यंत अस्वच्छता असल्याचं समोर येतंय. याठिकाणी झी २४ तासनं रिऍलिटी चेक केलाय. कोरोनाबाधित रुग्णांवर अंधेरीतील सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचाराची सोय करण्यात आली. मात्र या रुग्णालयात अतिशय वाईट व्यवस्था असल्याचे इथं कोरोना टेस्टसाठी आणण्यात आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची प्रतिक्रिया आहे.

Mar 16, 2020, 03:50 PM IST
Mumbai Mayor Kishori Pedhnekar On Seven Hills Hospital PT2M39S

मुंबई । कोरोना : सेव्हन हिल्स हॉस्पिटल आजचे मिशन - महापौर

सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये अत्यंत अस्वच्छता असल्याचं समोर येतंय. याठिकाणी झी २४ तासनं रिऍलिटी चेक केलाय. कोरोनाबाधित रुग्णांवर अंधेरीतील सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचाराची सोय करण्यात आली. मात्र या रुग्णालयात अतिशय वाईट व्यवस्था असल्याचे इथं कोरोना टेस्टसाठी आणण्यात आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची प्रतिक्रिया आहे.

Mar 16, 2020, 03:45 PM IST

अभिनेत्रीला कोरोनाची लागण, सांगितली लक्षणं

जगात कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.

 

Mar 16, 2020, 03:43 PM IST
Kolhapur Collector Confirm Death Of Patient Not From Coronavirus Infection PT1M5S

कोल्हापूर । कोरोनामुळे नव्हे तर फुफ्फुसाच्या आजाराने वृद्धाचा मृत्यू

कोल्हापूरमधील कोरोनामुळे नव्हे तर फुफ्फुसाच्या आजाराने वृद्धाचा मृत्यू

Mar 16, 2020, 03:40 PM IST
Ratnagiri 10 Rupees Shiv Tahli To Provide Chicken Dish PT58S

रत्नागिरी । चिकनमुळे कोरोना : भीती दूर करण्यासाठी शिवभोजन थाळीतून चिकन

सध्या कोरोना व्हायरसचा अनेकांनी धक्का घेतला आहे. चिकनमुळे कोरोना होता असा गैर समज पसरविण्यात येत आहे. त्यामुळे ही भीती दूर करण्यासाठी शिवभोजन थाळीसोबत रत्नागिरीत चिकनही देण्यात येत आहे.

Mar 16, 2020, 03:35 PM IST
Yavatmal One More Found Infected From Coronavirus PT1M26S

मुंबई । कोरोनाची संख्या ३८ वर, यवतमाळ येथे आणखी एक रुग्ण

राज्यात कोरोना व्हायरसचे आणखी एक नवा रुग्ण यवतमाळमध्ये आढळून आला आहे. यवतमाळमधील रुग्णांची संख्या तीनवर पोहोचली आहे. तर राज्यात एकूण ३८ रुग्ण झाले आहेत. मुंबईत तीन तर नवी मुंबईत एक अशा चार रुग्णांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. आता अमरावतीमधील रुग्णाची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. राज्यातल्या १० शहरांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले.

Mar 16, 2020, 03:25 PM IST

राज्यात कोरोनाची संख्या ३८ वर, यवतमाळ येथे आणखी एक रुग्ण

राज्यात कोरोना व्हायरसचे आणखी एक नवा रुग्ण  यवतमाळ येथे आढळून आला आहे.  

Mar 16, 2020, 03:03 PM IST

कोरोनाची पकड मजबूत होत असतानाच आली 'ही' दिलासादायक बातमी

अनेकांनी या व्हायरसच्या साथीमध्ये आपले प्राण गमावले असताना.... 

 

Mar 16, 2020, 02:19 PM IST

लग्नावरही कोरोनाचं सावट, कमी लोकांत उरकणार लग्न

सरकारच्या निर्णयाला स्थानिकांचा पाठिंबा 

Mar 16, 2020, 02:15 PM IST

कोरोनामुळे अनुभवा आपलेपणाची ऊब....

थोडासा विचार करायला हरकत नाही 

Mar 16, 2020, 01:43 PM IST

कोरोनामुळे अभिनेत्रीकडून विवाहसोहळा रद्द

कोरोना व्हायरसचा फटका कलाविश्वातील एका लोकप्रिय सेलिब्रिटीला बसला आहे

Mar 16, 2020, 01:22 PM IST

मुंबईत ३ तर नवी मुंबईत १ कोरोनाचे रुग्ण, राज्यात संख्या ३७ वर

मुंबईत तीन तर नवी मुंबईत १ अशा चार रुग्णांची टेस्ट पॉझिटिव्ह 

Mar 16, 2020, 12:55 PM IST

कोरोना : कस्तुरबा, सेव्हन हिल्स हॉस्पिटल क्वारांटाईन सेंटरमध्ये अपुरी सुविधा

कोरोनासाठी जशी काळजी घ्यायची तशी देशाची आर्थिक राजधानी मुंबई घेण्यात आलेली नाही.

Mar 16, 2020, 12:51 PM IST

कोरोनाग्रस्त अभिनेत्याने 'या' फोटोसह दिला मोलाचा सल्ला

वाचा त्याने नेमकं काय म्हटलं 

 

Mar 16, 2020, 12:46 PM IST

मराठमोळ्या अभिनेत्रीला 'कोरोना'चं औषध

कोरोनामुळे संपूर्ण जगात सध्या हाहाकार माजला आहे.

 

Mar 16, 2020, 12:44 PM IST