कोरोना

Coronavirus : जाणून घ्या काय दर्शवतो दुसऱ्या फेरीतील 'सेरो सर्व्हे'चा अहवाल...

सेरो सर्व्हेच्या दुसऱ्या फेरीतील महत्वाची निरीक्षणे

 

Oct 1, 2020, 10:57 PM IST

राज्यातील रेस्टॉरंट, बार सुरु करण्यास परवानगी; शाळा, धार्मिक स्थळे मात्र बंद राहणार

राज्यात अनलॉक 5 बाबत राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Sep 30, 2020, 07:41 PM IST

राज्यात आज कोरोनाचे १४,९७६ रुग्ण वाढले, तर ४३० रुग्णांचा मृत्यू

राज्यात कोरोना रुग्णांची वाढ सुरुच

Sep 29, 2020, 09:14 PM IST

Coronavirus वर दहापट अधिक प्रभावी ठरतंय 'हे' औषध

वाचा सविस्तर वृत्त 

Sep 28, 2020, 10:44 PM IST

Coronavirus : काय आहे रुग्णवाढीचा राज्यातील वेग, दिवसभरातील रुग्णांची आकडेवारी?

जाणून घ्या कोविडबाबतच्या राज्यातील दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या 

 

Sep 28, 2020, 09:37 PM IST

राज्यातील आणखी एका मंत्र्यांची कोरोनावर यशस्वी मात

योग्य उपचार आणि जनतेच्या शुभेच्छांमुळे लवकर बरे होण्यास मदत

Sep 28, 2020, 07:57 PM IST

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी कोरोना पॉझिटिव्ह, राज्यातील दिग्गज नेते अडचणीत

 काँग्रेस नेत्यांच्या आजच्या राज्यपाल भेटीवर परिणाम

Sep 28, 2020, 12:21 PM IST

कोरोना प्रादुर्भावात न्यूयॉर्कची आयडीया, ९० हजार नोकऱ्या वाचल्या

न्यूयॉर्कमध्ये आऊटडोअर डायनिंगची व्यवस्था करण्याचा निर्णय 

Sep 26, 2020, 03:16 PM IST

आता शाळाच म्हणू लागल्या, फी भरण्यासाठी कर्ज काढा

नर्सरी शिक्षणासाठीसुद्धा आता कर्ज काढायचं का, पालकांपुढं मोठा पेच 

Sep 25, 2020, 08:52 AM IST

गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती नाजूक

कोरोनाची प्राथमिक लक्षणं आढळून आल्यानंतर खुद्द सुब्रमण्यमच चेन्नईतील एमजीएम रुग्णालयात दाखल झाले होते. 

 

Sep 24, 2020, 08:47 PM IST

राज्यात कोरोनाचे १९,१६४ रुग्ण वाढले, तर ४५९ रुग्णांचा मृत्यू

गेल्या २४ तासात १७,१८४ रुग्णांची कोरोनावर मात 

Sep 24, 2020, 08:42 PM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या चष्म्याबद्दलच्या सूचनेचे मोदींकडून स्वागत

वाढत्या कोरोना प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली.  

Sep 23, 2020, 10:09 PM IST

रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनाने निधन

रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे निधन झाले. 

Sep 23, 2020, 09:22 PM IST