SSR प्रकरण : एनसीबीने अटक केलेल्या रोहन तलवारला कोरोनाची लागण
शुक्रवारी एनसीबीने केलं होतं अटक
Sep 19, 2020, 06:49 PM ISTकोरोनामुळे नोकरदार महिलांची तारांबळ, १२ ते १३ तास करावं लागतंय काम
वर्क फ्रॉम होममध्ये अक्षरशः १२-१३ तास काम करायला लागतंय.
Sep 19, 2020, 04:16 PM ISTशाळा-महाविद्यालये सुरू करण्यापूर्वी खाजगी क्लासेस सुरू करा - प्रकाश आंबेडकर
राज्यातील शाळा, महाविद्यालय अनेक महिन्यांपासून बंद आहेत.
Sep 18, 2020, 10:28 PM ISTराज्यात आज कोरोनाचे १७,०६६ रुग्ण वाढले
गेल्या २४ तासात १५,७८९ रुग्णांनी कोरोनावर मात
Sep 14, 2020, 09:42 PM IST९० पार केलेल्या रूग्णांची कोरोनावर यशस्वी मात...
मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट रूग्णालयातील डाँक्टरांचे उपचार
Sep 14, 2020, 09:32 PM ISTकल्याण-डोंबिवलीत आज कोरोनाच्या ५०० रुग्णांची वाढ
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे.
Sep 14, 2020, 06:40 PM ISTमोठी बातमी: मिनाक्षी लेखी, अनंत कुमार हेगडे यांच्यासह १७ खासदारांना कोरोनाची लागण
केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी लोकसभेत दिली माहिती
Sep 14, 2020, 03:45 PM ISTकोरोनाची दुसरी लाट येतेय, ग्रामीण भागात रुग्ण वाढतायंत - मुख्यमंत्री
संपूर्ण जगात दुसरी लाट येतेय अशी भीतीदायक चित्र पुढे येत आहे.
Sep 13, 2020, 02:39 PM ISTजळगावात दोन दिवस तर इंदापूर येथे नऊ दिवस जनता कर्फ्यू जाहीर
अनलॉकिंग सुरू असताना आता राज्यातली छोटी छोटी शहरे पुन्हा लॉकडाऊन होऊ लागली आहेत. जळगाव शहरात दोन दिवस जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. तर पुणे जिल्ह्यातल्या इंदापूरमध्ये नऊ दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे.
Sep 12, 2020, 09:41 PM ISTकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांना कोरोनाची लागण
मोदी सरकारमधील एका केंद्रीय राज्यमंत्र्याला कोरोना विषाणूची लागण झाली आहे.
Sep 11, 2020, 06:48 PM ISTGoogle वर सर्वाधिक सर्च, 'कोरोनाची कॉलर ट्यून कशी हटवायची', मोबाईल वापरकर्ते त्रस्त
गूगल सर्चमध्ये सर्वाधिक कोरोनाची कॉलर ट्यून बंद करण्याबाबत प्रश्न विचारले गेले.
Sep 11, 2020, 05:50 PM ISTDr Reddys कडून कोरोनाच्या गंभीर रुग्णांसाठी Redyxऔषध
मागील अनेक महिन्यापासून कोरोनावर इलाज करण्यासाठी डेक्सोमेथासोन, फेपिरावीर, कोरोवीरसारख्या औषधी वापरण्यात येत .
Sep 10, 2020, 06:24 PM ISTमुंबई | महापौर किशोरी पेडणेकरांना कोरोना
मुंबई | महापौर किशोरी पेडणेकरांना कोरोना
Sep 10, 2020, 02:05 PM IST