व्हायरल व्हिडीओतल्या सुजाता आंबी म्हणतात, म्हणून मला आर्मीवाल्यांमध्ये देव दिसला...!
सुजाता आंबी यांनी या सांगितलं की, 'बोट जेव्हा पाण्यातून वाट काढत होती, तेव्हा वाटेत त्यांना साप आडवा आला, पण आर्मीवाल्यांनी त्याला झटकन बाजूला केला. तो आमच्या बोटीत शिरला असता, तर काय झालं असतं?'
Aug 10, 2019, 09:25 PM ISTसांगलवाडीत पूरग्रस्तांची घोषणाबाजी, मुख्यमंत्री माघारी
पूरग्रस्तांच्या घोषणाबाजी सुरु होताच मुख्यमंत्री माघारी परतले.
Aug 10, 2019, 03:39 PM ISTपूरग्रस्तांना शिर्डी साई संस्थानाचा मदतीचा हात, १० कोटींचा निधी
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथे पुराराने हाहाकार माजला आहे.
Aug 10, 2019, 12:51 PM ISTपूरग्रस्तांसाठी शरद पवारांचे आवाहन, तासात एक कोटींचा निधी जमा
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात पुरामुळे अतोनात नुकसान झाले आहे.
Aug 10, 2019, 12:05 PM ISTराज्य शासनाकडून पूरग्रस्तांना १५४ कोटींचा निधी, रोखीने मदत
पश्चिम महाराष्ट्रात पुराने हाहाकार माजवला आहे. अनेकांचे संसार वाहून गेलेत.
Aug 10, 2019, 11:16 AM ISTकोल्हापूर । ऐतिहासिक वास्तूंना देखील महापुराचा फटका
कोल्हापूरमधील ऐतिहासिक वास्तूंना देखील महापुराचा फटका बसतोय. मुसळधार पावासमुळे कमकुवत झालेला ज्यूनिअर सरकार म्हणजेच काकासाहेब घाडगे यांचा कागलमधील वाडा कोसळालाय. हा वाडा कोसळतानाची लाईव्ह दृष्य कॅमेऱ्यात चित्रित झालीय. यात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही.
Aug 9, 2019, 04:55 PM ISTकोल्हापूर । पुराचा वेढा कायम, शिरोळ येथे पूरस्थिती कायम
कोल्हापूर जिल्ह्याला अजुनही पुराच्या पाण्याने घेरलंय... मात्र दुसरीकडे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत 2 फुटांनी घट झाली आहे.. कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 239 गावांमधून 23 हजार 889 कुटुंबातील 1 लाख 11 हजार 365 व्यक्तींचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलंय.
Aug 9, 2019, 04:10 PM ISTकराड । पुणे - बंगळुरू महामार्गावर जड वाहनांची वाहतूक बंद
गेल्या तीन दिवस पुणे - बंगळुरू महामार्गावर जड वाहनांची वाहतूक बंद असल्यानं ट्रक आणि कंटेनर चालक अडकून पडले आहेत.
Aug 9, 2019, 04:05 PM ISTसातारा । पुणे-बंगळुरु महामार्गावर ट्रकच्या रांगा
गेल्या तीन दिवस पुणे - बंगळुरू महामार्गावर जड वाहनांची वाहतूक बंद असल्यानं ट्रक आणि कंटेनर चालक अडकून पडले आहेत.
Aug 9, 2019, 03:55 PM ISTसांगली । पूरस्थिती कायम, महापुरात अर्धे शहर पाण्याखाली
सांगलीतही तशीच परिस्थिती आहे. महापुराने अर्ध्या शहराला पाण्याखाली घेतले आहे. त्यामुळे टिळक चौक, गणपती पेठ, हरभट रोड, मारुती चौक, बसस्थानक परिसराचे तीनही मार्ग, गावभाग, रिसाला रोड, मध्यवर्ती बसस्थानक परिसर, पत्रकारनगर गेल्या दोन दिवसांपासून सुमारे बारा फूट पाण्यात बुडाला आहे. हे पाणी ओसरेपर्यंत आणखी दोन दिवस पाण्यात राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यापारी तसेच नागरिकांचे मोठे नुकसान होणार आहे.
Aug 9, 2019, 03:50 PM ISTसातारा । पुरग्रस्तांना मदत देण्यास दिरंगाई, पृथ्वीराज चव्हाण यांची टीका
राज्य शासनाकडून पुरग्रस्तांना मदत देण्यास दिरंगाई, पृथ्वीराज चव्हाण यांची टीका
Aug 9, 2019, 03:45 PM IST