जात नाही तर खत नाही! खत घेण्यासाठी शेतकऱ्यांना सांगावी लागते जात
तुम्हाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण हवं असेल तर जात सांगावी लागते....मात्र आता हाच नियम शेतकऱ्यांसाठीही करण्यात आलाय. जर शेतीसाठी खत घ्यायचं असेल तर जात सांगणं बंधनकारक करण्यात आलंय.
Mar 10, 2023, 09:51 PM ISTबनावट खतांचा सुळसुळाट, शेतकऱ्यांना फसवण्याचा सर्रास धंदा
एका बनावट रासायनिक खत बनविणाऱ्या कारखान्यावर अकोला स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करुन 20 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
Jun 17, 2022, 08:20 AM ISTअकोल्यात कोट्यावधीचे खताची पावसामुळे नासाडी
Akola Cement,Fertilsers wet in Loss
Jun 12, 2022, 08:15 AM ISTअंबरनाथ | डम्पिंगमधून खत, प्लास्टिक वेगळं करणारी मशीन
अंबरनाथ | डम्पिंगमधून खत, प्लास्टिक वेगळं करणारी मशीन
Jan 24, 2020, 06:30 PM ISTयेवला | शेतकऱ्यानं सुरु केली निंबोळी खत निर्मिती
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 17, 2018, 06:09 PM ISTअनुदानासाठी शेतकऱ्यांना पीओएसने खत खरेदी बंधनकारक
राज्यातील शेतकऱ्यांना आता खत खरेदी करताना काळजी घ्यावी लागणार आहे, ही काळजी घेतली तर खताचे अनुदान शेतकऱ्यांना सहज मिळणे सोपे होणार आहे.
Oct 27, 2017, 07:38 PM ISTखत आणि बियाणांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांचा रांगा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 19, 2017, 09:01 PM ISTमुंबई: निर्माल्यापासून खतनिर्मिती प्रकल्प
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 16, 2016, 11:38 PM ISTपीक नाही, उत्पन्न नाही, खत कुठून आणायचं?
पीक नाही, उत्पन्न नाही, खत कुठून आणायचं?
Jul 31, 2015, 10:52 AM ISTबायकोचं मंगळसूत्र विकलं, खत खरेदीसाठी पैसे नाही म्हणून शेतकऱ्याची आत्महत्या
बायकोचं मंगळसूत्र विकलं, खत खरेदीसाठी पैसे नाही म्हणून शेतकऱ्याची आत्महत्या
Jul 23, 2015, 09:49 PM ISTटेक्सासमध्ये खत प्रकल्पात शक्तीशाली स्फोट; ६० ठार
अमेरिकेतल्या टेक्सासमध्ये खत प्रकल्पात शक्तीशाली स्फोट झालाय. या स्फोटात शंभर जण जखमी झाल्याची माहिती आहे.
Apr 18, 2013, 12:10 PM ISTझी २४ तासचा दणका, बोगस खत विकणारा गजाआड
बनावट आणि विना परवाना खत विक्री करणाऱ्या एका आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न झाल्याचं उस्मानाबादमध्ये उघड झालं आहे. उस्मानाबादमधल्या अंबेजवळगा परिसरातल्या शेतकऱ्यांनी बनावट खत विक्रेत्याला पकडून दिले मात्र उस्मानाबाद पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यानं त्याला सोडून देण्याचा प्रयत्न केला.
Jan 3, 2012, 07:43 PM IST