खासगी लॅब

Corona : खासगी लॅबमध्ये सगळ्या कोरोना टेस्ट फुकट नाही, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयात बदल

खासगी लॅबमध्येही कोरोनाच्या टेस्ट फुकट करण्यात याव्यात, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते. पण आता कोर्टाने हा निर्णय बदलला आहे. 

Apr 13, 2020, 07:12 PM IST