गणेश नाईक

तुकाराम मुंढेंविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीवर माजी मंत्री गणेश नाईकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Sep 11, 2016, 11:27 PM IST

महापौरपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? सोनावणेंचं नाव आघाडीवर

नवी मुंबई महापालिकेच्या निवडणूकीत यश संपादन केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसला वेध लागलेत ते महापौर पदाच्या निवडणूकीचे. या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वात जास्त जागा मिळाल्यानं त्यांचाच महापौर बसणार हे जवळ जवळ निश्चित झालंय. मात्र राष्ट्रवादीतही महापौर पदासाठी अनेक दावेदार असल्यानं गणेश नाईक नेमकं कोणाच्या गळ्यात महापौर पदाची माळ घालतात याची उत्सूकता शिगेला पोहचलीय.

Apr 26, 2015, 11:56 AM IST

गणेश नाईक यांची २० वर्षांपासून एकहाती सत्ता

नवी मुंबई, औरंगाबाद महापालिका आणि अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या निकालानंतरचा जल्लोष करण्यात येत आहे. नवी मुंबईत घराणेशाहीचा पुन्हा एकदा विजय झालाय. बदलापूर आणि अंबरनाथमध्ये शिवसेनेला बहुमत मिळाले. तर औरंगाबादमध्ये सहाव्यांदा महापालिकेवर भगवा फडकणार आहे.

Apr 23, 2015, 07:58 PM IST

#रणसंग्राम नवी मुंबईचा : पाहा, वॉर्डानुसार निकाल

 चुरशीच्या ठरलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या रणसंग्रामात राष्ट्रवादीनं सरशी घेतलीय. तर शिवसेनेनं राष्ट्रवादीला चांगली टक्कर देण्याचा प्रयत्न केलाय. पण, लोकसभेत मोदी लाटेत वरचढ ठरलेल्या भाजपला आणि काँग्रेसला मात्र राष्ट्रवादी आणि सेनेच्या जागांच्या जवळही जाता आलेलं नाही. 

Apr 23, 2015, 09:37 AM IST

रणसंग्राम : नवी मुंबईत त्रिशंकू स्थिती

नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिकांसाठी काल मतदान झालं आज निकाल जाहीर होतोय 

Apr 23, 2015, 09:04 AM IST

नवी मुंबई महापालिका : कोण बाजी मारणार?

कोण बाजी मारणार?

Apr 21, 2015, 08:49 AM IST

नवी मुंबई महापालिका : गणेश नाईक सत्ता राखणार?

गणेश नाईक सत्ता राखणार?

Apr 21, 2015, 08:49 AM IST

घराणेशाहीवरून पुन्हा एकदा गणेश नाईकांचं घुमजाव

घराणेशाहीवरून पुन्हा एकदा गणेश नाईकांचं घुमजाव

Apr 6, 2015, 09:29 AM IST

गणेश नाईक राष्ट्रवादीतच, नवी मुंबई पालिका निवडणुकीसाठी सज्ज

राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक हे भाजप किंवा शिवसेनेत जाणार अशी खमंग चर्चा होती. मात्र, या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.

Feb 24, 2015, 03:52 PM IST

गणेश नाईक यांना राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून डच्चू

 राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक यांना राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून डच्चू देण्यात आला आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्याऐवजी जितेंद्र आव्हाड यांच्याकडे सोपवण्यात आलीय.

Jan 22, 2015, 10:25 AM IST