गणेश हिंगमिरे

सांगलीच्या हळदीला सामूहिक पेटंट, गणेश हिंगमिरेंच्या प्रयत्नांना यश

साठवणुकीच्या इतर प्रकारांमध्ये पेवाना अधिक मागणी असते...

Jun 27, 2018, 10:43 AM IST

महाराष्ट्राला सर्वाधिक जीआय टॅग मिळवून देणारा हा पक्का पुणेकर...

बातमी महाराष्ट्राच्या अभिमानाची... आपल्या देशात सर्वात जास्त जीआय टॅग (Geographical Indications - भौगोलिक संकेत) महाराष्ट्राकडे आहेत... आणि हे जीआय टॅग मिळवून दिलेत ते एका पुणेकरानं... आज महाराष्ट्र दिनानिमित्त एक विशेष रिपोर्ट महाराष्ट्राला सर्वाधिक जीआय टॅग मिळवून देणाऱ्या या या पुणेकराबद्दल...

May 1, 2018, 09:57 PM IST