सलमान खान गर्लफ्रेंडसोबत शोमध्ये दिसणार एकत्र
सलमान खान आणि त्याची गर्लफ्रेंड लुलिया वंतूर हे दोघेही बॉलीवूडमध्ये वेगवेगळ्या कारणावरून चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा दोघांची चर्चा सुरू झाली आहे. दोघेही एका शोमध्ये एकत्र दिसणार असल्याचं बोललं जात आहे.
Jan 20, 2016, 09:34 PM ISTअजब! हॉट आणि सेक्सी दिसण्यासाठी ती पिते बॉयफ्रेंडचे रक्त
ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेनमधील जॉर्जिया कॉनडोन नावाची एक मेकअप आर्टिस्ट स्वत:ला हॉट आणि बोल्ड दिसण्यासाठी अजब प्रकार करते. ती चक्क आपल्या प्रियकराचे रक्त प्राशन करते.
Jan 15, 2016, 12:52 PM ISTधक्कादायक, गर्लफ्रेंडची ७० हजारांना बोली
बॉयफ्रेंडने आपल्या अकरावीतील गर्लफ्रेंडचे अपहरण करीत तिला ७० हजार रुपयांना विकल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. ही घटना उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातील रामपूर येथे घडली.
Jan 14, 2016, 01:01 PM ISTसलमानने गर्लफ्रेंड लुलिया वंतूरला दिलं मोठं गिफ्ट
बॉलीवूडचा दंबग खान यांने त्याच्या गर्लफ्रेंडला खूपच मोठं गिफ्ट दिलं आहे. एका वेबसाईडने दिलेल्या बातमीनुसार सलमानने लूलिया वंतूर हिला एक अलिशान गाडी गिफ्ट केली आहे.
Jan 12, 2016, 07:30 PM ISTया ३ कारणांमुळे करावे गर्लफ्रेंडसोबत लग्न
आज तरुण कॉलेजला जायला लागले की, फॅशन, गर्लफ्रेंड, गाडी यासारख्या गोष्टी साधारण झाल्या आहेत. आज अनेक तरुण-तरुणी एका रिलेशनशिपमध्ये असतात. पण अनेक तरुण त्यांच्या गर्लफेंडसोबत लग्न न करता दुसऱ्याच मुलीसोबत लग्न करतात.
Jan 11, 2016, 05:58 PM ISTसलमान खान त्यांच्या गर्लफ्रेंडवर भडकला
काही दिवसांपूर्वीच सलमान खानने आपला 50 वा वाढदिवस साजरा केला.
Jan 2, 2016, 08:51 PM ISTगर्लफ्रेंड नसण्याचे हे आहेत फायदे
जर तुम्ही सिंगल आहात आणि एखाद्या मित्राला त्याच्या गर्लफ्रेंडसोबत पाहिल्यास मनात नक्कीच ईर्षा निर्माण होते. मात्र गर्लफ्रेंड न होण्याचे हे ही आहेत फायदे. गर्लफ्रेंड नाही म्हणून जर तुम्ही दुखी असाल तर ही बातमी वाचून नक्कीच आनंद होईल.
Dec 27, 2015, 09:20 AM IST... म्हणून काही मुलींना बॉयफ्रेंड नको असतो, ऐका कारणं!
अनेक मुलींना बॉयफ्रेंड असणं आवडत नाही. यावर अनेक तर्क आणि विचार होत असतात. रिलेशनशीप स्टेटसच्या 'सिंगल' किंवा 'मिंगल' असल्याचा वाद खूप चालू शकतो. पण दिल्लीतील काही तरुणींनी या मुद्द्यावर आपले विचार मांडले आहेत.
Nov 8, 2015, 03:27 PM ISTफेसबूकवर प्रियकराने अपलोड केले प्रेयसीचे अश्लिल फोटो
उत्तर प्रदेशात एका प्रेयसीने दुसऱ्याशी लग्न केल्याने नाराज झालेल्या प्रियकराने तिचे काही अश्लिल फोटो फेसबूकवर अपलोड केले. यामुळे वैतागलेल्या नवविवाहितेने गोळी झाडून आत्महत्या केली.
Aug 26, 2015, 06:12 PM ISTVIDEO : काय झाले जेव्हा एका मित्राजवळ गर्लफ्रेंड सोडून गेला तरूण....
या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला. सच्च्या मैत्रीला सलाम करण्यासाठी हा दिवस जगभरात साजरा केला जातो.
Aug 4, 2015, 08:43 PM ISTया सात पद्धतीनं कधीही ब्रेक अप करू नका!
प्रत्येक नात्यामध्ये नेहमी चढ-उतार येत असतात आणि गर्लफ्रेंड-बॉयफ्रेड यांचं नातं पण कसं वेगळं राहील. अनेकदा असं होतं की, हे नातं अनेकदा अशा वाईट वळणावर जातं की, त्यापासून वेगळं होणं चांगलं असं वाटू लागतं. मात्र वेगळं होतांना असं कधी होऊ नये की, पुन्हा समोरा-समोर आल्यावर आपल्याला एकमेकांची लाज वाटावी.
Jul 28, 2015, 06:48 PM ISTसलमानची एक्स गर्लफ्रेंड सोमीचं लहानपणी झालं लैंगिक शोषण!
बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड आणि पाकिस्तानी गर्ल सोमी अलीचं लहानपणी
Apr 1, 2015, 10:33 AM ISTआदित्य म्हणतोय, माझ्या आयुष्यात 'गर्लफ्रेंड' नाही
बॉलिवूडचा अभिनेता आदित्य रॉय कपूरनं आपल्या आयुष्यात कुणीही 'गर्लफ्रेंड' नसल्याचं म्हटलंय. त्यामुळे, अनेकांच्या नजरा साहजिकच आदित्य आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरकडे वळल्यात.
Mar 21, 2015, 09:22 PM ISTएक्स गर्लफ्रेंडनं सांगितलं, 'रणबीर कतरिनासोबत लग्न करणार नाही'
अनिल कपूरची लाडली सोनम कपूरनं सांगितलं की, तिला रणबीर कपूर आणि कतरिना कैफच्या प्रेमावर बिलकुलही विश्वास नाही. तिचं असं म्हणणं आहे की, जसे तीन खान स्क्रीन शेअर करत नाहीत,सलमान जसा लग्न करण्यास तयार नाही, तसंच रणबीर २०१५मध्ये कधीच कतरिनासोबत लग्न करू शकत नाही.
Dec 17, 2014, 08:15 PM ISTह्युजनं प्रेयसीसाठी पाठवलेले हेच ते अंतिम शब्द...
‘लव्ह यू... मिस यू... लव्ह यू... मिस यू’ हेच ते शब्द आहेत जे दिवंगत ऑस्ट्रेलियन क्रिकेटर फिलिप ह्युजनं आपल्या प्रेयसीसाठी – मिगन सिम्पसन हिच्यासाठी पाठवले होते... हेच शब्द मिगनसाठी ह्युजचे शेवटचे शब्द ठरले...
Dec 7, 2014, 06:27 PM IST