गाय

'गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यासाठी पावलं उचला'

जनावरांच्या खरेदी-विक्री बंदीवरून देशभरात पेटलेल्या आगीत राजस्थान हायकोर्टाच्या एका आदेशामुळे तेल ओतलं जाण्याची शक्यता आहे.

May 31, 2017, 10:28 PM IST

आता, गायींनाही मिळणार ओळख क्रमांक?

गोरक्षकाच्या मुद्यावर देशात वाद सुरु असताना केंद्र सरकारनं गायींच्या सुरक्षेबाबत पावलं उचलण्यास सुरुवात केलीय. 

Apr 25, 2017, 02:15 PM IST

गाईच्या दुधाने ८१ जणांना विषबाधा?

औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यात धानोरामध्ये ८१ जणांना विषबाधा झाली आहे.

Jan 22, 2017, 01:19 PM IST

छावणी बाजारात 35 गायींचा मृत्यू

छावणी बाजारात 35 गायींचा मृत्यू

Oct 5, 2016, 08:32 PM IST

हा देश मुख्यमंत्र्यांच्या खाजगी मालकीचा आहे का?

पुणे : गाईला आई म्हणत नसेल, तर त्याने देशात राहु नये, असं एका मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य वाचलं. मात्र हे सांगण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला...?, असा सवाल शरद पवार यांनी विचारलाय.

Aug 22, 2016, 05:39 PM IST

गाय घेऊन जाणाऱ्या भाजप कार्यकर्त्याची हत्या

कर्नाटकच्या सीमाभागातील उडपी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. बीबीसीने दिलेल्या बातमीनुसार, भाजपच्या एका सक्रिय कार्यकर्त्याला विश्व हिंदु परिषद आणि हिंदु जागरण वेदिकच्या कार्यकर्त्यांनी जीवजाईपर्यंत मारहाण केली.

Aug 18, 2016, 07:11 PM IST

गाय, दूध आणि मत यावर लालू मोदींना म्हणाले...

लालूप्रसाद यादव यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे, 'गाय ही दूध देते,  मात्र मत देत नाही, 'हे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चांगलेच लक्षात आले आहे, असा टोला राजदचे  नेते  लगावला आहे.

Aug 8, 2016, 11:30 PM IST

व्हिडीओ | मुलीच्या हत्याऱ्यांवर गाईचा हल्ला

ग्वाल्हेर : मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर शहरात मुलीचा खून करणाऱ्यांवर गाईने हल्ला केला आहे.

हे ऑनर किलिंगचे प्रकरण आहे. मात्र ही मुलगी वाचू शकली नाही.

May 14, 2016, 07:23 PM IST

हिंदू गोमांस का खात नाहीत, ऐका एका पाकिस्तानीच्या नजरेतून...

बीफ खाण्यावरून भारतात उठलेलं वादळ, शिवसेनेचा पाकिस्तानी कलाकारांना विरोध या मुद्द्यावरून जसं भारतात चर्चेला उधाण आलं तशाच अनेक चर्चा पाकिस्तानी मीडियामध्येही झडल्या. 

Jan 16, 2016, 10:42 AM IST

आता, गाईचं शेणंही विकलं जातंय ऑनलाईन!

ऑनलाईन जगतानं व्यावसायाचे अनेक मार्ग आणि अनेक संधी खुल्या केल्या असं म्हणायला हरकत नाही... कारण, आजकाल सर्व वस्तू 'ऑनलाईन' विकत मिळतंय... अगदी गाईचं शेणही!

Dec 11, 2015, 04:54 PM IST

जयपूरमध्ये हवेत टांगलेल्या 'गाई'मुळे वाद..

 जयपूर आर्ट समिटमध्ये कलाकारांनी एअर बलून आर्टमध्ये गाय वाचविण्याचा संदेश देण्यासाठी हवेत गाईच्या आकाराचा फुगा सोडल्यानंतर जोरदार वाद सुरू झाला. 

Nov 22, 2015, 12:33 PM IST

कत्तलखान्यात जाण्याच्या भीतीनं गायीच्या डोळ्यात अश्रू!

जर्मनीमधील Kuhrettung Rhein- बर्ग अभयारण्यात एक गाय... तिचं नाव इमा.. या व्हिडिओत ती खूप नाराज दिसतेय. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. कारण तिला एका ठिकाणाहून दुसरीकडे कदाचित कत्तलखान्यात नेलं जातंय. 

Nov 9, 2015, 12:43 PM IST