गुजरातमध्ये कॉंग्रेसला मोठा झटका
गुजरात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी ऐन रंगात आली असतानाच आक्रमक झालेल्या कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
Nov 27, 2017, 07:48 PM ISTगुजरात निवडणुकीचं झी रिजनलचे सीईओ जगदिश चंद्रा यांनी केलेलं विश्लेषण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 26, 2017, 02:54 PM ISTविजय रुपाणी यांचा उमेदवारी अर्ज दाखल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 20, 2017, 10:42 PM ISTभाजपची गुजरात निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर
गुजरात विधानसभा निवडणूक आता काही दिवसांवरच येऊन ठेपली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांमध्ये चांगलीच धावपळ बघायला मिळत आहे.
Nov 17, 2017, 01:53 PM ISTमोदी केवळ या पाच जणांना मदत करतात - राहुल गांधी
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केलाय. केंद्र सरकार फक्त पाच उद्योगपतींची मदत करते, असा आरोप राहुल गांधी यांनी केलाय.
Nov 11, 2017, 09:25 PM ISTमुंबई | गुजरातच्या निवडणुकीत शिवसेनेची उडी
मुंबई | गुजरातच्या निवडणुकीत शिवसेनेची उडी
Nov 9, 2017, 12:31 PM ISTपंतप्रधान मोदींवर व्यक्तीगत टीका नको; राहुल गांधी
कोणत्याही परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर वैयक्तीक टीका करू नये, असे स्पष्ट आदेश कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्ष कार्यकर्त्यांना दिले आहेत.
Nov 6, 2017, 07:35 PM ISTमोंदीवर राहुल गांधींची टीका, 'केवळ मोठ मोठ्या बाता मारतात'
गुजरातमध्ये भरुचमध्ये झालेल्या जाहीर सभेत राहुल गांधींनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीकेची झोड ठवली.
Nov 1, 2017, 09:35 PM ISTगुजरात विधानसभा निवडणूक : निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
Oct 25, 2017, 02:33 PM ISTगुजरात विधानसभा निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम, प्रथमच याचा वापर
गुजरात विधानसभेच्या १८२ जागांसाठी दोन टप्प्यांत डिसेंबरमध्ये मतदान होणार आहे. तर १८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालाय.
Oct 25, 2017, 02:30 PM ISTगुजरात विधानसभा निवडणुकीची आज घोषणा होणार, सूत्रांची माहिती
गुजरात विधानसभा निवडणुकीची तारीख आज दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान, घोषीत होऊ शकते, अशी सूत्रांची माहिती असून आजपासून आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे.
Oct 25, 2017, 10:24 AM ISTगुजरात | भाजपला जोरदार धक्का, पाटीदार समाजातील दोन नेत्यांची भाजपला सोडचीठ्ठी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 23, 2017, 11:22 AM ISTगुजरातमध्ये कॉंग्रेसला अनुकूल वातावरण
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील ओबीसी नेते अल्पेश ठाकोर यांनी दिल्लीत राहुल गांधी यांची भेट संध्याकाळी घेतली. यावेळी २३ ऑक्टोबरला गुजरातमध्ये आयोजित रॅलीत राहुल गांधी येणार असल्याचं अल्पेश ठाकोर यांनी सांगितलं. तसंच आपण काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचंही ते म्हणाले.
Oct 22, 2017, 09:13 AM ISTगुजरातमध्ये भाजपविरूद्ध कॉंग्रेसची डाव्यांसोबत आघाडी?
आगामी काळात गुजरातमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजयरथ आडविण्याचे मोठे आव्हान कॉंग्रेससमोर आहे. त्यासाठी सावध पावले टाकत भाजप विरोधातील सर्व पक्ष आणि घटकांना सोबत घेऊन आघाडी करण्याचे प्रयत्न कॉंग्रेसने सुरू केले आहेत. या प्रयत्नांचा भाग म्हणून कॉंग्रेस डाव्यांनाही सोबत घेण्याची चिन्हे आहेत.
Sep 19, 2017, 02:19 PM ISTगुजरात - भाजपच्या दोन जागा कमी, काँग्रेसच्या दोन वाढल्या
गुजरात विधानसभेच्या १८२ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपला ११५ जागांवर तर काँग्रेसने ६१ जागांवर विजय मिळाला. प्रथमच राष्ट्रवादी पक्षाने गुजरातमध्ये खाते खोलत दोन जागांवर विजय मिळविला. तर केशुभाई पटेल यांच्या पक्षाने दोन जागा जिंकल्यात. केशुभाईंनी आपला मतदार संघ सांभाळला.
Dec 20, 2012, 05:45 PM IST