पतीनं केलं पत्नीच्या ऑफिसमध्ये स्टिंग ऑपरेशन आणि...
गुजरात हायकोर्टाच्या समोर एक वेगळंच प्रकरण समोर आलंय. एका नवऱ्याने आपल्या बायकोचा पगार जाणून घेण्यासाठी चक्क तिच्या ऑफिसमध्ये स्टिंग ऑपरेशन केलंय.
Apr 12, 2015, 05:14 PM ISTनाशिकचं पाणी गुजरातला पळवण्याचा घाट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 9, 2015, 05:34 PM ISTमुलीला वाचविण्यासाठी आईचा मगरीसोबत लढा!
गुजरातच्या पडरा शहराजवळ एका गावात आपल्या मुलीला वाचविण्यासाठी आईनं चक्क मगरीला झुंज दिलीय. थिकरियामुबारक गावात एका मोठ्या मगरीनं महिलेच्या १९ वर्षीय मुलीला आपल्या जबड्यात पकडलं होतं.
Apr 4, 2015, 04:57 PM ISTमहाराष्ट्राचे पाणी गुजरातला देणार नाही - मुख्यमंत्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 12, 2015, 09:12 PM ISTमहाराष्ट्राचं हक्काचं पाणी गुजरातला जावू देणार नाही - मुख्यमंत्री
महाराष्ट्राच्या हक्काच्या पाण्यातला एकही थेंब गुजरातला जाऊ देणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिलंय. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी दमणगंगा-पिंजार नदीजोड प्रकल्पातील पाणी महाराष्ट्रालाच मिळणार असल्याचं स्पष्ट केलं.
Mar 12, 2015, 06:56 PM IST... हे पाहा, अनोखं 'डोकेबाज' हेल्मेट!
... हे पाहा, अनोखं 'डोकेबाज' हेल्मेट!
Feb 6, 2015, 12:05 PM ISTडल्ला महाराष्ट्राच्या पाण्यावर!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 31, 2015, 01:18 PM ISTया सामंजस्य करारानं महाराष्ट्राचं नुकसान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 31, 2015, 12:22 PM ISTपाणी प्रश्नावरून महाराष्ट्र-गुजरात राजकारण जोरात
पाणी प्रश्नावरून महाराष्ट्र-गुजरात राजकारण जोरात
Jan 17, 2015, 11:19 AM ISTराज्याचं पाणी गुजरातकडे वळवण्याचा घाट
राज्याचं पाणी गुजरातकडे वळवण्याचा घाट
Jan 16, 2015, 12:59 PM ISTमहाराष्ट्र तहानलेलाच, गुजरातमध्ये पाणीच पाणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 12, 2015, 08:36 PM ISTराज्यातलं पाणी गुजरातला वळवण्याची तयारी
महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांना जे जमलं नाही, ते गुजरातचे राज्यकर्ते करून दाखवणार आहेत. मात्र नाशिक जिल्ह्यांतील डोंगर रांगातलं तब्बल ८३ टीएमसी पाणी गुजरातला जाण्याची शक्यता आहे.
Jan 12, 2015, 05:43 PM ISTमहाराष्ट्राचं ६३ टीएमसी पाणी पळविण्याचा घाट?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 12, 2015, 05:17 PM ISTबोट जळाल्यानंतर 6 जानेवारीपर्यंत ऑन होते दहशतवाद्यांचे सॅटेलाइट फोन
नववर्षाच्या स्वागतापूर्वी गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर जळालेल्या बोटीबद्दल तपास यंत्रणांनी नवा खुलासा केलाय. बोट बुडाल्यानंतर 6 जानेवारीपर्यंत नावेतील संशयित दहशतवाद्यांचे दोन्ही सॅटेलाइट फोन ऑन होते.
Jan 11, 2015, 08:19 PM IST