मोदींना टोला, गुजरातमध्ये खून कसे पडलेत - शरद पवार
भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाव न घेता टीका केलीय़. शेजारच्या राज्यातले मुख्यमंत्री विकासाच्या गप्पा मारतायत, मात्र याच राज्यात खून कसे पडले आहेत याचं चित्र लोकांसमोर असल्याची टीका पवारांनी मोदी यांचं नाव न घेता केली आहे.
Feb 22, 2014, 04:41 PM ISTRSS ही विषारी विचारधारा, राहुल गांधींचा घणाघात
आरएसएस ही विषारी विचारधारा आहे... आणि या विचारधारेनंच गांधीजींची हत्या केली, असा घणाघाती आरोप राहुल गांधींनी केलाय. राहुल गांधींची आज मोदींच्या गुजरातमध्ये बारडोलीत सभा झाली. त्यात ते बोलत होते.
Feb 8, 2014, 02:50 PM ISTएटीएममध्ये आता मिळणार २४ तास दूध!
एटीएममधून आतापर्यंत आपण केवळ पैसे काढले आहेत. आता एटीएममधून दूध मिळणार.... तुम्हांला आश्चर्य वाटत असेल, पण हे खरं आहे. गुजरातच्या आणंदमध्ये अमूल डेअरीने एनी टाइम मिल्क (एटीएम) मशीन लावले आहे.
Jan 27, 2014, 09:20 PM ISTगुजरात दंगली प्रकरणी मोदींना माफी मागायची गरज नाही- सलमान
बॉलिवूडचा दबंग खान सलमाननं पुन्हा एकदा नरेंद्र मोदींची स्तुती केलीय. सलमाननं एका न्यूज वाहिनीसोबत बोलतांना गुजरात इथं २००२मध्ये झालेल्या दंगली प्रकरणी नरेंद्र मोदींनी माफी मागण्याची काही गरज नाही, असंही म्हटलंय. सलमान म्हणतो जेव्हा कार्टानं याबाबतीत त्यांना क्लीनचिट दिलीय. तर मोदींना मागण्याची गरज नाही.
Jan 20, 2014, 11:17 AM ISTराज ठाकरेंच्या कार्यक्रमावर बहिष्कार, युती तोडा - भाजप
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नरेंद्र मोदींवरील विधानानंतर नाशिक मनपातील सत्ताधारी मनसे आणि भाजपमध्ये कटूता वाढलीये. उद्या होणा-या भूमिपूजन आणि विकास कामांच्या कार्यक्रमावर भाजपने बहिष्कार टाकलाय. दरम्यान, मनसेबरोबरची युती तोडण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.
Jan 10, 2014, 06:35 PM ISTराज ठाकरेंचा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल!
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमदेवार नरेंद्र मोदी यांना पीएमपदासाठी आपला पाठिंबा नसल्याचं म्हणत मोदींवर हल्लाबोल केलाय.
Jan 9, 2014, 12:18 PM IST`आप`चा मोदींना दे धक्का, गुजरातमध्ये `झाडू`
गुजरातमधील भाजपचे आमदार कनुभाई कलसरिया यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केलाय. हा मोदींना धक्का मानला जात आहे.
Jan 2, 2014, 08:23 AM IST‘आपल्या प्रेयसीच्या बॉयफ्रेंडची हत्या करवू शकतात नरेंद्र मोदी‘
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेसनं पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलंय. गुजरातमधील गुप्तहेर प्रकरणावरुन काँग्रेसनं मोदींना धारेवर धरलंय. काँग्रेसचे नेते हरिप्रसादनं मोदींवर थेट आरोप केलाय की, नरेंद्र मोदी आपल्या प्रेयसीच्या बॉयफ्रेंडला मारून टाकू शकतात, म्हणून पीडित तरुणीच्या कुटुंबियांना सुरक्षा द्यावी.
Dec 30, 2013, 04:27 PM ISTमोदी तोंडावर; गुजरातपेक्षा महाराष्ट्राच्या टोलची कमाई जास्त!
‘बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स’मध्ये नुकतंच मोदींनी आपल्या भाषणात महाराष्ट्र सरकारवर टीका करत जोरदार टाळ्या मिळवल्या. पण, या सभेसाठी मोदी मात्र तयारीविनाच आल्याचं किंवा त्यांनी तयारी केलीही असेल तरी ती चुकीच्या पद्धतीनं केल्याचं आता उघड झालंय.
Dec 25, 2013, 04:47 PM ISTमोदींनी ‘सचिन’ आणि ‘मंगळयाना’लाही सोडलं मागे!
गुजराचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे भारतात फेसबुकमध्ये सर्वात चर्चेत असलेले व्यक्ती बनले आहेत. त्यांनी भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि अॅपलच्या आयफोन ५लाही मागे सोडलंय.
Dec 10, 2013, 09:18 AM ISTइश्कजादे मोदी आणि महिलेचे वडील काकुळतीला...
गुजरातच्या एका महिलेवर छुप्या पद्धतीनं सरकारी पाळत ठेवण्याच्या प्रकरणानं आता वेगळं वळण घेतलंय. ज्या महिलेवर पाळत ठेवण्यात आल्याचं म्हटलं जातंय त्या महिलेच्या वडिलांनी, या प्रकरणाच्या चौकशीचे काहीही गरज नसल्याचं म्हटलंय.
Nov 20, 2013, 04:53 PM ISTदेशाच्या फाळणीला काँग्रेसच जबाबदार- नरेंद्र मोदी
भाजप भारताचा इतिहास आणि भूगोल बदलवत आहे, या पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या आरोपावर नरेंद्र मोदींनी प्रत्युत्तर दिलंय. आपल्या देशाची फाळणी करण्यामागे काँग्रेसच जबाबदार असल्याचा घणाघाती आरोप मोदींनी केलाय.
Nov 10, 2013, 10:06 PM ISTमोदी पंतप्रधान झाले तर आनंदच – अडवाणी
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी अखेर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची स्तुती करत मोदी पंतप्रधान झाल्यास आपल्याला आनंदच होईल असं म्हटलंय. मोदींची स्तुती करुन अडवाणींनी आपली नाराजी दूर झाल्याचंच दाखवण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जातंय.
Oct 17, 2013, 07:59 AM ISTआसाराम बापू १९ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत
सूरतमधील दोन बहिणींचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून आसाराम बापूंना १९ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये. आसाराम बापू आणि त्यांचे पूत्र नारायण साई यांच्यावर सूरत मधील दोन बहीणींनी बलात्काराचा आरोप केला होता.
Oct 15, 2013, 04:53 PM ISTगुजरातचा विकास थोतांड – कॅग
गुजरात हे विकासाचं मॉडेल अशी स्तुती अशी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी करत असतात. मात्र, आता त्यांच्या या स्तुतीवर कॅगनं सवाल उपस्थित केलेत.
Oct 5, 2013, 04:48 PM IST