मोदी - राजनाथ सिंह भेटीत नेमकं झालं तरी काय?
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत जाऊन नवनिर्वाचित अध्यक्ष राजनाथ सिंह यांची भेट घेतली. मोदींच्या या भेटीचं निमित्त होतं, ते केवळ राजनाथांचं अभिनंदन करायचं... पण तब्बल आडीच तास चाललेल्या या चर्चेत २०१४ च्या निवडणुकीचा विषय झाल्याचं दोघांनीही मान्य केलंय.
Jan 28, 2013, 10:15 AM ISTनरेंद्र मोदींना झटका, याचिका फेटाळली
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना मोठा झटका बसलाय. लोकायुक्त निवडीविरोधात गुजरात सरकारने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.
Jan 2, 2013, 12:31 PM ISTराज भाय.. राज भाय गुजरातमध्येही `छाँ गये राज`
नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा फारच थाटामाटात पार पडला. लाखोंच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
Dec 27, 2012, 01:45 PM ISTनरेंद्र मोदींनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
गुजरात भाजपचे सर्वेसर्वा नरेंद्र मोदी यांनी आज चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांनी गुजराती भाषेतून शपथ घेतली.
Dec 26, 2012, 12:34 PM ISTनरेंद्र मोदी शपथ सोहळ्यात उद्धव-राज ठाकरे
गुजरात भाजपचे सर्वेसर्वा नरेंद्र मोदी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतायेत. २६ डिसेंबर रोजी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहेत. या प्रसंगी महाराष्ट्रातून शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे खास या शपथविधीला उपस्थित आहेत. राज आणि मोदी यांच्यातील दृढ संबंध यापूर्वीही दिसून आले आहेत.
Dec 26, 2012, 11:57 AM ISTमोदींना गुजरातमध्ये कोणीही हरवू शकत नाही- ठाकरे
गुजरातमधील नरेंद्र मोदींचा विजय हा ऐतिहासिक असुन त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
Dec 20, 2012, 05:01 PM ISTनरेंद्र मोदींचा ८६,३७३ मतांनी विजय
मुख्यमंत्री नरेंद्र मोदी गुजरात विधानसभा निवडणुकीत मणिनगर या त्यांच्या मतदार संघातून ७० हजार मतांनी विजयी झाले आहेत.
Dec 20, 2012, 01:29 PM ISTमा. गो. वैद्यांचा नरेंद्र मोदींवर निशाणा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक मा. गो. वैद्य यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. गडकरीविरोधी कारस्थानाचे केंद्र गुजरातमध्ये असल्याचं त्यांनी म्हटलयं.
Nov 12, 2012, 12:56 PM ISTमोदी बंदर न जाने अदरक का स्वाद
बंदर क्या जाने अदरक का स्वाद, असा शेर म्हणून मोदी यांना दिल्ली महिला आयोगाने माकड म्हटले आहे. शशी थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांना ५० कोटींची गर्लफ्रेंड म्हटल्यानंतर गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी गप्प बसणे पसंत केले पण आता त्यांच्यावर टीका करणाऱ्यांमध्ये दिल्लीतील महिला आयोग सामील झाले आहे.
Nov 2, 2012, 10:51 AM ISTमोदींचा काँग्रेसला दे धक्का, प्रवक्ताच भाजपमध्ये!
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागपूरला राजकीय कारणाने आलो नसल्याचे सांगितले असले तरी काँग्रेसला धक्का देण्यासाठी त्यांनी संघ श्रेष्ठींची भेट घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
Oct 22, 2012, 04:39 PM ISTमोदींच्या बिहारविरोधाची ठाकरेंकडून प्रशंसा
पाटण्यातील बिहारी नेत्यांना एखादी ‘छटपूजा’ घालायची असेल तर त्यांनी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या गुजरातेत नर्मदेच्या तीरी जरूर घालावी. कारण मोदी यांनी आधीच वेगळी छटपूजा घातलेली दिसते, शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ या वृत्तपत्राचा अग्रलेखात म्हटले आहे.
Oct 20, 2012, 06:55 PM ISTगुजरातमध्ये तब्बल साडे नऊ करोडांची रोकड जप्त
निवडणूक आयोगाच्या एका दलानं (एसएसटी) गुरुवारी गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील टोल प्लाझावर एका खाजगी सुरक्षा एजन्सीच्या गाडीतून तब्बल साडे नऊ करोडांची रोकड जप्त केलीय.
Oct 18, 2012, 02:57 PM ISTअजितदादांचा ‘ताप’...
गुजरातमधील राष्ट्रवादीच्या या अधिवेशनाला राष्ट्रवादीचे झाडून सगळे नेते हजर राहिले आहेत. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र या बैठकीला अनुपस्थितीत राहिले.
Oct 10, 2012, 01:36 PM ISTमोदींनी केला सोनियांवर पलटवार!
गुजरातच्या आस्मितेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणा-यांचा राजकोटमध्येच पराभव होईल, असा घणाघात गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोंदींनी काँग्रेसवर केलाय. काँग्रेस विकासाच्या मुद्यावर खोटं बोलत असून जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोप मोदींनी केलाय.
Oct 4, 2012, 05:23 PM ISTगुजरात, हिमाचल प्रदेशच्या निवडणूका जाहीर
गुजरात व हिमाचल प्रदेश या राज्यांतील विधानसभेच्या निवडणुकांच्या तारीख निवडणूक आयोगाकडून आज जाहीर करण्यात आली. ४ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर २० डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
Oct 3, 2012, 04:28 PM IST